एकूण 437 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
चंदीगडः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने भ्याड हल्ला करण्यापूर्वी जवान सुखजिंदर सिंग यांनी आपल्या भावाला फोन करून अनेकदा माझा मुलगा रडत तर नाही ना... अशी विचारणा केली होती. सुखजिंदर सिंग हे पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावाचे रहिवासी. सुखजिंदर सिंग हे 'सीआरपीएफ'च्या...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 39 जवान हुतात्मा झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा निषेध केला. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते...
फेब्रुवारी 13, 2019
वारणावती -  चांदोली धरणाच्या मुख्य भिंतीवर सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सहा सीसीटीव्ही कॅमेरे व स्ट्रिट लाईट दीड महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्ट्रीट लाईट बंद आहेत. मुख्य भिंतीच्या बाजूला बांधलेल्या नवीन पोलिस चौकीचा विद्युत पुरवठा बंद असल्याने आहे....
फेब्रुवारी 12, 2019
केत्तुर (सोलापुर) - पोमलवाडी (ता.करमाळा) येथील प्रयोगशील शेतकरी प्रशांत शेलार यांनी दीड एकरातील हातातोंडाशी आलेले पपईचे पीक योग्य दर मिळत नसल्याने सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच केलेल्या या पिकापासून सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले असून, या पपई उत्पादक शेतकऱ्याचे किमान अडीच ते तीन लाख...
फेब्रुवारी 11, 2019
कणकवली -  महामार्गाच्या चौपदरीकरणात गडनदी पुलापासून ओसरगावपर्यंतच्या वागदे गावातील 74 खातेदारांना भूसंपादन आणि मोबदल्याबाबत नोटीसा मिळेपर्यंत तेथील चौपदरीकरणाचे काम थांबवावे, असा निर्णय आजच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. प्रांताधिकारी निता शिंदे यांच्या दालनात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने जाचक अटी रद्द...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या वर्षाची सुरवात दरवर्षीप्रमाणे बारावी, दहावीच्या परीक्षेने होईल. 21 फेब्रुवारीला बारावी तर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच "हॉट...
फेब्रुवारी 10, 2019
अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात....
फेब्रुवारी 08, 2019
अंबासन, (जि. नाशिक): मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात असलेल्या मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा वाळू माफियाचा धुडगूस सुरूच असल्याने 'पाणी मुरतेय तरी कुठे' असा संतप्त सवाल नागरिकांत उपस्थित केला जात आहे. अनाधिकृतरित्या वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाभरात मोहीम राबवलेली आहे. महसूल, पोलिस...
फेब्रुवारी 08, 2019
इनर इंजिनिअरिंग  आज आपण आत्मा आणि मन यातील फरक जाणून घेऊयात. आत्मा हा न बदलणारा असतो, मन मात्र वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाला चंद्राशी जोडले जाते. चंद्राच्या कृष्ण आणि शुक्‍ल पक्षातील कलांप्रमाणेच मनामध्येही चढ-उतार होत असतात, हा त्याचा अर्थ. ऋग्वेदातील पुरुषसुक्तामध्ये "चांद्रमा मानसो...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
फेब्रुवारी 05, 2019
आजचा 5 फेब्रुवारी हा भूतलावरील सर्वाधिक लोकप्रिय अशा फुटबॉल क्षेत्रासाठी डबल बर्थ डे सेलिब्रेशनचा आहे. एक सुपरस्टार आणि दुसरा स्टार खेळाडूंचा एकाच तारखेला जन्म असावा हा दूर्मिळ योगायोग म्हणायचा. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि  ब्राझीलचा नेमार खरं सध्याच्या जागतिक फुटबॉल क्षेत्रातील एकमेकांचे...
फेब्रुवारी 05, 2019
महाड - इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी महाड जवळील बौद्धकालीन गांधारपाले लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणा-या या प्राचीन स्थळाचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. रायगड संवर्धनांतर्गत रायगड व परिसरातील गावांचा विकास होत आहे त्याप्रमाणेच या...
फेब्रुवारी 04, 2019
कॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ यांचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंध समजून घेऊन त्या पद्धतीने स्वतःवर उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावरचा शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी झालेले आघात...
फेब्रुवारी 03, 2019
जालना : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार म्हणून जे जे करात येईल ते तर करूच, परंतू सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण ती करवून घेऊच, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारने केलेल्या कर्जमुक्तीवर आपल्या भावना व्यक्त...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई : देशातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच आहे. शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकीच त्यातून प्रतिबिंबित होत आहे,...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टरचे बुक केली आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. आनंद शर्मा म्हणाले, 'भाजपने सर्वच खासगी विमाने व हेलिकॉप्टर बुक केल्यामुळे काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागत आहे....
जानेवारी 18, 2019
मेलबर्नः भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवार) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर केरी व फिंचला माघारी धाडले. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे...
जानेवारी 15, 2019
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची  पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके...