एकूण 6 परिणाम
February 26, 2021
नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक गोष्टी सध्या व्हायरल होतात. यात खरं काय, खोटं काय याची माहिती न घेताच फॉरवर्ड करण्याचं प्रमाण जास्त आहे. यावर अंकुश घालण्यासाठी व्हॉटसअॅपसारख्या मेसेजिंग अॅपने फॉरवर्डेड मॅसेज टॅगचे फीचर आणले असले तरीही अफवा पसरतातच. आताही अशीच एक अफवा पसरत आहे. देशातील अनेक भागात...
February 22, 2021
मुंबई - प्रसिध्द निवेदक व अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययननं आत्महत्या केल्याची चूकीची बातमी प्रसिध्द झाल्यानं गोंधळ झाला आहे. त्यामुळे शेखर सुमन यांच्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. संबंधित न्यूज चॅनेलच्या विरोधात शेखर सुमन यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे....
December 31, 2020
मुंबईः  शॉपिंग करणं असो किंवा खाणंपिणं असो जिथं ऑफर असते तिथे प्रत्येक जण पळतो. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विक्रेते वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. त्याच्या जाहिराती करत असतात आणि ग्राहकही यांना भुलतात. कमीत कमी किंमतीत जास्त आणि चांगली वस्तू मिळवण्याचा प्रयत्न ग्राहकांचा असतो. पण कधीकधी...
December 14, 2020
मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांनी आज पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना रनौत आणि खोट्या बातम्या चालवणाऱ्या माध्यमांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. स्वतः प्रताप सरनाईक यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.    प्रताप सरनाईक म्हणालेत की, "मी मुंबईत आल्यावर माझा जबडा...
October 06, 2020
 वॉशिंग्टन डी. सी- अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनावर उपचार करुन व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. कोरोनाचा  (Coronavirus) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर चार दिवसांपुर्वी ट्रम्प (Donald Trump) यांना रुग्नालयात आणलं होतं. ट्रम्प यांनी लवकरच निवडणुक प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची आशा व्यक्त केली...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...