एकूण 6 परिणाम
November 07, 2020
मुंबई- बॉलिवूडमधील परफेक्ट जोडी म्हणून अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे पाहिलं जातं. मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमिर खऱ्या आयुष्यात देखील तितकाच परफेक्ट असल्याचं पाहायला मिळतं.त्यामुळेच त्याच्याविषयी आणि त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. आज...
October 15, 2020
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर मागील 2 आठवड्यांपासून मंदावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा काळही मोठा वाढला आहे. मागील 4 दिवसांपासून प्रतिदिन कोरोनाचे रग्णही 70 हजारांच्या खाली आढळत आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 70.4 दिवसांवर गेला...
October 12, 2020
मुंबई- पश्चिम बंगला येथील राणाघाट स्टेशनवर लता मंगेशकर यांचं गाणं गाऊन रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली होती. प्रसिद्धी झोतात आल्यानंतर रानू मंडल यांचं आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नाही. तिने जे काही केलं, जो काही पेहराव केला त्या सगळ्याची चर्चा झाली. कोलकातामध्ये मागच्या वर्षी नवरात्रीत असं कुठलंच ...
October 08, 2020
मुंबई- अमेरिकेचे प्रसिद्ध गायक जॉनी नॅश यांच निधन झालं आहे. जॉनी ८० वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या जबरदस्त गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मंगळवारी जॉनी यांनी शेवटचा श्वास घेतला. याबाबतची माहिती त्यांच्या मुलाने मिडियाला दिली. जॉनी नॅश यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि...
October 06, 2020
नवी दिल्ली: सोने-चांदीच्या दरात मागील 4-5 महिन्यांपासून मोठी अस्थिरता दिसली आहे. पण आज भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा घसरलं आहे. सोने चांदीच्या दरात एमसीएक्सवर डिसेंबर फ्युचर्सचे सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 0.15 टक्क्यांनी घसरन होऊन 50 हजार 550 रुपये झाले. तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी घसरून 61...
October 03, 2020
नवी दिल्ली : भारतात शुक्रवारी कोविड-19 मुळे मरणाऱ्या रुग्णांच्या संख्येने एका लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आजपर्यंत कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची एकूण संख्या ही 64 लाखांहून अधिक झाली आहे. यापैकी 54 लाख 27 हजार 707 लोक हे या प्रादुर्भावातून मुक्त झाले आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्रालय दररोज...