एकूण 37 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे. तशी माहिती जावेद अख्तर यांनी ट्‌विट करून दिली आहे. दिवंगत कवी व जावेद अख्तर यांचे वडील कैफी आझमी यांच्या कवितांविषयी दोन दिवसांचे...
फेब्रुवारी 15, 2019
पुलवामा येथील लष्कराच्या बसवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात देशभर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मिडीयावरुन आपला संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संगीतकार, कवी, लेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी पाकिस्तान दौरा रद्द केला आहे...
फेब्रुवारी 15, 2019
  जगण्याच्या आकांक्षांचा गहिरा पट   आई-वडिलांच्या अपेक्षा, त्यांनी शिक्षणावर केलेला खर्च व त्यामुळं त्यांनी सांगितलेलंच करिअर करण्याची पाल्यांवर होणारी सक्ती व या सर्वांत मुलांनी आपल्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा, स्वप्नं, कलागुण यांना दिलेली तिलांजली हे भारतातील प्रत्येकच घरातील दृश्‍य...झोया...
जानेवारी 31, 2019
मुंबई - धर्मनिरपेक्षता ही भारताची विचारधारा आहे. देशावर 50 वर्षे औरंगजेबाने राज्य केले, मात्र त्याला भारताच्या धर्मनिरपेक्षतेला संपवता आले नाही. ही धर्मनिरपेक्षता चार वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला संपवता येणार नाही. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दावरच जनता येणाऱ्या निवडणुकीत सत्तांतर करेल असे...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - देशातील "# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानला भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेने एका वर्षासाठी निलंबित केले आहे. साजिद खानवर तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते....
डिसेंबर 11, 2018
पुणे : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घौडदौडीला लगाम बसत असतानाच नेटकऱ्यांनी आता भाजपला ट्रोल करायला सुरवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपचे सरकार असून काँग्रेसने चुरशीची लढत दिली. काँग्रेस या तीन राज्यांमध्ये सध्या आघाडीवर आहे. भाजपने या...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : मी टू मोहिम आता देशभर जोर धरु लागली आहे. बॉलिवूडमध्ये या मोहिमेने विशेष स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड पुरुष कलाकारांचे नाव छळवणूक प्रकरणी समोर आली आहेत. कुणावरही आरोप सिध्द झाले नसले तरी एकानंतर एक महिला कलाकार, या क्षेत्रात नवीन असलेल्या महिलांनी आपल्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीविरोधात आवाज...
ऑक्टोबर 13, 2018
मुबंई : #MeToo मोहिमेचे वादळ आता चांगलेच पेटले असून सर्व स्तरातील महिला त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवत आहेत. दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे त्याच्याविरुद्ध सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर अक्षयकुमारने केलेल्या मागणीनुसार हाऊसफूल 4...
ऑक्टोबर 01, 2018
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 'माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले आहे,' असा आरोप केला आहे. या मुद्द्याची चर्चा जास्तच रंगली आहे. सिनेसृष्टीत काहींनी या मुद्द्यावर विचारले असता मौन पाळले तर काहींनी तनुश्रीला पाठिंबा दर्शविला आहे. ...
सप्टेंबर 06, 2018
नवी दिल्ली : समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे मानवता आणि समान हक्कांचा विजय झाला असून, आज देश खऱ्या अर्थाने जगू लागला आहे असे त्याने ट्विट केले आहे. Historical judgment!!!! So proud...
ऑगस्ट 11, 2018
मैत्रीवर बिनधास्त बोलणारा, मैत्रीचे सर्व कंगोरे टिपणारा व कायम मैत्रीवरील हिट चित्रपट देणाऱ्या फरहान अख्तर याने 2001 साली त्याने दिग्दर्शित केलेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ट्विट केले आहे. '17 वर्षांपूर्वी दिल चाहता है प्रदर्शित झाला. तुम्ही सिनेमाला इतके प्रेम...
जून 25, 2018
मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' या सिनेनाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे. देशात अशांतता आणि अराजकता माजली असताना हॉकी टिमसाठी...
एप्रिल 29, 2018
पुणे (बालेवाडी) - 'ख्याबो तुम दिलो की बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...' या कवितांच्या ओळी म्हणत फरहान अख्तर याने स्टेजवर 'रॉकस्टार'वाली एन्ट्री मारली अन्‌ सारी तरुणाई त्याच्या तालावर बेधुंद नाचायला लागली... 'रॉक ऑन' असो वा 'हवन करेंगे' गाणं... प्रत्येक गाण्यावर तोही नाचत होता अन्‌...
एप्रिल 28, 2018
‘बॉलिवूड हॉटेस्ट लाइव्ह शो’; ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’ची आज सुरवात पुणे - ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ कॉन्सर्टबद्दलची उत्कंठा शिगेला पोचली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २८) बॉलिवूड स्टार फरहान अख्तर आणि विशाल व शेखर...
एप्रिल 13, 2018
जम्मू काश्मीर मधील कठुआत जानेवारीत 8 वर्षांच्या मुलीवर सतत तीन दिवस बलात्कार करुन तिची हत्या कर्यात आली होती. कठुआत अल्पसंख्याक बकरावाल समाज आणि हिंदूमध्ये वाद आहे. या द्वेशातूनच हे कृत्य हिंदू ग्रामस्थांकडून केले असल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना...
एप्रिल 10, 2018
पुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९ एप्रिल रोजी...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : गेले काही दिवस चालू असणाऱ्या फेसबुकवरील आरोपांमुळे व केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय विश्लेषक कंपनीने फेसबुकवरून चोरलेल्या माहितीमुळे अनेकांनी फेसबुक अकाऊंट डिलीट केले आहेत. फेसबुकने लोकांचा विश्वास खोटा ठरवला असेही आरोप त्यांच्यावर केले गेले. यामुळे लोकांची फेसबुकवरील विश्वासार्हता कमी...
फेब्रुवारी 06, 2018
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील वाद आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी पाहिला असेल पण आता बर्फाच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटपटू एकमेकांना भिडताना दिसतील. या दोन्ही संघांमध्ये जगभरातील माजी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. - Bahut time se koi interesting...
फेब्रुवारी 04, 2018
पुणे : ''तुमच्या मनाला जे पटेल ते तुम्ही जरूर करा. मात्र देश, समाज आणि साहित्यावर प्रेम करा. महिलांना 'देवी'ऐवजी माणूस म्हणून किंमत द्या. चांगल्या शब्दातून साहित्याची निर्मिती होते, म्हणून शब्दांना सुद्धा किंमत द्या. 'मी काय करू शकतो किंवा शकते', हे ओळखून भविष्यातील ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा...
जानेवारी 20, 2018
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ अपयशी ठरत असला, तरी वेगवान गोलदाजांनी आपली छाप पाडली आहे, परंतु पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरच्या मते वेगवान गोलंदाजांची पंढरी अशी भारताची ओळख निर्माण होण्यासाठी अजून बराच वेळ लागेल.  प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात चांगले वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत...