एकूण 22 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी निकाल दिला आहे. या निर्णयानंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सोशल मिडियावरद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता फरहान अख्तर, कुणाल कपूर सारख्या काही कलाकारांनी...
ऑक्टोबर 14, 2019
प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरला सध्या एका त्रासाला सोमोरं जावं लागलं आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तूफान'च्या शूटींगदरमन्यान तो जखमी झाला आहे. ही दुखापत इतकी मोठी निघाली की त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय. फरहानने त्याच्या एक्स-रेचा फोटो इन्स्टाग्राम शेअर केलाय. 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकचं...
ऑक्टोबर 11, 2019
'द स्काय इज पिंक' या चित्रपटाद्वारे देसी गर्ल प्रियांका चोप्राचे दोनेक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक झाले आहे आणि तिचे हे कमबॅक यशस्वी झाले आहे, असेच म्हणावे लागेल. भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा, डोळ्यांच्या कडा ओलावून टाकणारा, अस्वस्थ करणारा असा विषय या चित्रपटात मांडण्यात आला आहे.  प्रियांकाने...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या 'गली बॉय़' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑस्कर 2020 साठी निवड झाली आहे. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडला गेला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीमने काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. धर्माचं कारण देत तिने यापुढे कोणत्याही सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा झायरा चर्चेत आली असून, नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. प्रियांका...
जून 10, 2019
पुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९ एप्रिल रोजी...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - देशातील "# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानला भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेने एका वर्षासाठी निलंबित केले आहे. साजिद खानवर तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते....
ऑक्टोबर 13, 2018
मुबंई : #MeToo मोहिमेचे वादळ आता चांगलेच पेटले असून सर्व स्तरातील महिला त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवत आहेत. दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे त्याच्याविरुद्ध सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर अक्षयकुमारने केलेल्या मागणीनुसार हाऊसफूल 4...
सप्टेंबर 06, 2018
नवी दिल्ली : समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे मानवता आणि समान हक्कांचा विजय झाला असून, आज देश खऱ्या अर्थाने जगू लागला आहे असे त्याने ट्विट केले आहे. Historical judgment!!!! So proud...
ऑगस्ट 11, 2018
मैत्रीवर बिनधास्त बोलणारा, मैत्रीचे सर्व कंगोरे टिपणारा व कायम मैत्रीवरील हिट चित्रपट देणाऱ्या फरहान अख्तर याने 2001 साली त्याने दिग्दर्शित केलेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ट्विट केले आहे. '17 वर्षांपूर्वी दिल चाहता है प्रदर्शित झाला. तुम्ही सिनेमाला इतके प्रेम...
जून 25, 2018
मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' या सिनेनाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे. देशात अशांतता आणि अराजकता माजली असताना हॉकी टिमसाठी...
एप्रिल 29, 2018
पुणे (बालेवाडी) - 'ख्याबो तुम दिलो की बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...' या कवितांच्या ओळी म्हणत फरहान अख्तर याने स्टेजवर 'रॉकस्टार'वाली एन्ट्री मारली अन्‌ सारी तरुणाई त्याच्या तालावर बेधुंद नाचायला लागली... 'रॉक ऑन' असो वा 'हवन करेंगे' गाणं... प्रत्येक गाण्यावर तोही नाचत होता अन्‌...
एप्रिल 28, 2018
‘बॉलिवूड हॉटेस्ट लाइव्ह शो’; ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’ची आज सुरवात पुणे - ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ कॉन्सर्टबद्दलची उत्कंठा शिगेला पोचली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २८) बॉलिवूड स्टार फरहान अख्तर आणि विशाल व शेखर...
एप्रिल 13, 2018
जम्मू काश्मीर मधील कठुआत जानेवारीत 8 वर्षांच्या मुलीवर सतत तीन दिवस बलात्कार करुन तिची हत्या कर्यात आली होती. कठुआत अल्पसंख्याक बकरावाल समाज आणि हिंदूमध्ये वाद आहे. या द्वेशातूनच हे कृत्य हिंदू ग्रामस्थांकडून केले असल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : गेले काही दिवस चालू असणाऱ्या फेसबुकवरील आरोपांमुळे व केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय विश्लेषक कंपनीने फेसबुकवरून चोरलेल्या माहितीमुळे अनेकांनी फेसबुक अकाऊंट डिलीट केले आहेत. फेसबुकने लोकांचा विश्वास खोटा ठरवला असेही आरोप त्यांच्यावर केले गेले. यामुळे लोकांची फेसबुकवरील विश्वासार्हता कमी...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी मनोरंजनसृष्टीतल्या कलाकारांना टोमणा मारला. मर्सलचा विषय निघाल्यावर सिनेसृष्टीतल्या लोकांचा आयक्यू जरा कमीच असतो. त्यांना सामान्य ज्ञानही फार नसतं असं सांगून एकच वाद ओढवून घेतला. या स्टेटमेंटनंतर मनोरंजनसृष्टी यावर कशी व्यक्त होते...
ऑक्टोबर 16, 2017
मुंबई : श्रिया पिळगावकर हे नाव आता मराठीसह हिंदी सिनसृष्टीला नवं नाही. एकुलती एक या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर मराठीत हा चेहरा दिसला नाही. पण हिंदीत मात्र तिने हळूहळू वाटचाल सुरू केली. शाहरूख खानच्या फॅनमध्ये ती झळकली आणि तिच्या करिअरला जोरदार झळाळी मिळाली. त्यानंतर...
जुलै 24, 2017
मुंबई : फरहान अख्तर सोशल साईटवर नेहमी अॅक्टीव असतो. ताज्या घडामोडींवर तो सतत भाष्य करत असतो. त्यामुळे त्याच्या ट्विटकडे लोकांचे लक्ष असते. आज मात्र त्याने किशन मोहन गिरहोत्रा या कैद्याचा फोटो सोशल साईटवर शेअर केला. हा दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द फरहानच आहे. आगामी लखनौ सेंट्रल या चित्रपटातील...
जून 29, 2017
"मुघल- ए- आझम' या के. असीफ यांच्या क्‍लासिक चित्रपटावर "मुघल- ए- आझम द म्युझिकल' हे ब्रॉडवे स्टाईल नाटक नुकतेच मुंबईतील एनसीपीएमध्ये सादर झाले. बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. फरहान अख्तर त्याच्या सगळ्या चित्रपटांत काही ना काही वेगळे करत असतोच. हे नाटक...
जून 26, 2017
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘इनसाइड एज’ या वेब सिरीजची घोषणा करण्यात आली, तेव्हा बॉलीवूडची बबली गर्ल प्रीती झिंटा टेन्शनमध्ये आली. कारण ही वेब सिरीज आहे, आयपीएल मॅचवर आधारित. रिचा चढ्‌डा या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या वेब सिरीजमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट टीमच्या अशा एका मालकिणीची ती...