एकूण 79 परिणाम
March 29, 2021
नवी दिल्ली :  रंगांचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातोय. देशावर सध्या कोरोनाचं संकट असलं तरी पुरेशी काळजी घेऊन उत्साह तोच राखून होळी खेळण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा...
March 26, 2021
नवी दिल्ली : सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली आहे. वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे भावी सरन्यायाधीश होणार आहेत. सरन्यायाधीश बोबडे यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना...
March 01, 2021
नवी दिल्ली : शहिद भगतसिंह, स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांसारख्या मोठ्या विभूतींना पहायचं भाग्य आपल्याला लाभलं नाहीये. मात्र, या विभूती कशा दिसत असाव्यात हे आपल्याला त्यांच्या जुन्या फोटोज् मधून समजतं. त्यावरुन बरेचदा आपण त्यांच्या असण्या-दिसण्याचा अंदाज घेतो. त्यांच्या हावभावांचा आणि लकबीची...
February 15, 2021
मुंबई: हौसेला मोल नसतं.. हेच भिवंडी तालुक्यातील वडपे इथल्या शेतकरी असलेल्या उद्योजकाने दाखवून दिलं आहे. जनार्दन भोईर यांनी शेतीकामाशी जोडधंदा असलेल्या व्यवसायासाठी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. त्यांच्या या हेलिकॉप्टर खरेदीची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. भिवंडीमध्ये गोदाम व्यवसाय मोठ्या...
February 14, 2021
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारला सुनावलं आहे. आज संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आंदोलनजीवी' शब्दावरुन निशाणा साधला आहे. तसंच राऊत यांनी मोदी सरकारला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते...
February 04, 2021
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला सादर केला. या अर्थसंकल्पाचे फायदे जनतेला सांगण्यासाठी आता भाजप मोहिम सुरू करणार आहे. यासाठी भाजपकडून देशभरात मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय...
February 04, 2021
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्याने भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी रिहानाला सुनावलं होतं. त्यानंतर आता तापसी पन्नु, कुणाल काम्रा यांनी शेतकरी समर्थनात ट्विट केलं आहे. फेसबुकच्या स्थापनेचा आज १७ वा...
February 03, 2021
कोरोनामुळे बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यासाठी आता राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होतील. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. त्यावरून देशातील राजकारणही तापले आहे. मुंबई : कोरोनामुळे बंद करण्याती आलेल्या...
February 03, 2021
नवी दिल्ली : गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत या ठिकाणी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी...
January 29, 2021
26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात केंद्र सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकरी नेत्यांवर दबाव वाढला आहे. दरम्यान राकेश टिकेत यांनी कृषी कायदे मागे घेण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे....
January 28, 2021
भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक झालेत. तर प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या...
January 27, 2021
चंदीगढ : काल 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली. या ट्रॅक्टर परेडमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षांचं वातावरण पहायला मिळालं. या साऱ्या घडामोडींनंतर आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे....
January 27, 2021
पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरातील आपटे प्रशालेला आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. पुणे शहरात सध्या 9 ते 12 वीचे वर्ग सुरु झाले आहेत. यापैकी 10 वीच्या वर्गांना वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळेत नियमांची अंमलबजावणी कशाप्रकारे होते आहे, याचा...
January 27, 2021
इंदापूर : जमीन वाटपाच्या कारणावरून पंचावन्न वर्षीय महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून इंदापूर तालुक्यातील काटी गावी २४ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता खून करण्यात आला. आशाबाई साहेबराव भोसले ( वय ५५ वर्षे रा.बिजलीनगर, काटी ता. इंदापूर जि. पुणे) असे मयत महिलेचे नाव आहे. मयतेचा मुलगा सचिन...
January 27, 2021
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चांगले संकेत दिले आहेत. आर्थिक वर्ष 2021-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था दोन अंकी विकास दर गाठेल, असा अंदाज आयएमएफने लावला आहे. तर मंगळवारी दिल्ली पोलिस आणि कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांदरम्यान...
January 27, 2021
वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये खलिस्तान समर्थक लोकांनी पुन्हा एकदा कृषी कायद्यांच्या विरोधाचा आसरा घेत भारतीय दुतावासाच्या बाहेर आंदोलन केलं. खलिस्तान समर्थकांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारत सरकारद्वारे भारतात लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याची मागणी केली.  हेही वाचा...
January 26, 2021
मुंबई :  दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आज देशाने पाहिलं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसक ट्रॅक्टर रॅलीमुळे देश ढवळून निघाला. त्यावर देशभरातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या. राज्याचे माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी देखील या हिंसक आंदोलनावर टीकात्मक प्रतिक्रीया...
January 26, 2021
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस आहे. तसेच आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा होतोय. यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात आली. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये संघर्षाचं वातावरण पहायला मिळालं. दिल्ली पोलिस आणि शेतकरी...
January 24, 2021
जम्मू- सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी कथुआ जिल्ह्याच्या हिरानगर सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणखी एक भुयार शोधून काढले. हे भुयार पाकिस्तानने बांधलेले असून या मार्गाने दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  गेल्या सहा महिन्यात सांबा आणि कथुआ जिल्ह्यातील...
January 24, 2021
नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय राजधानीत ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी परवानगी दिल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. असे असले तरी पोलिसांचे अतिरिक्त जन संपर्क अधिरारी अनिल मित्तल यांनी शेतकऱ्यांसोबतची याप्रकरणीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं...