एकूण 37 परिणाम
December 02, 2020
नवी दिल्ली- शेतकरी आंदोलनामुळे (Farmers Protests) देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. पंजाब, हरियाणासह अनेक राज्याचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीच्या जंतर-मंतरवर प्रदर्शन करु दिले जात नाहीये. काँग्रेस नेता आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा...
December 02, 2020
नवसारी - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी वाटेत गुजरातच्या पाच मच्छीमारांची हत्या केली होती. या मच्छीमारांपैकी तिघांच्या कुटुंबीयांना गुजरात सरकारकडून नुकतीच प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली. बारा वर्षानंतर पीडित कुटुंबांना अर्थसाह्य मिळाले आहे. उर्वरित दोन...
December 02, 2020
नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आल्यानंतर त्यांना अस्पृश्‍यांसारखी वागणूक दिली जाते, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. यावर केंद्र सरकारने देखील आम्ही हा नियम तयार केलेला नाही तसेच ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला अशा व्यक्तींवर ठपका ठेवण्याचाही आमचा कोणताही...
December 02, 2020
नवी दिल्ली - सध्या अवघ्या देशाचे लक्ष हे कोरोना लसीकरणाकडे लागले असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि केंद्राकडून वेगळाच दावा करण्यात आला आहे. थोड्या लोकसंख्येला कोरोनाची लस देऊन हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यास यश आल्यास संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्‍यकता नसल्याचे सरकारचे...
December 01, 2020
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यावरुन होणाऱ्या प्रदर्शनावर केंद्रीय मंत्री वीके सिंह (VK Singh Latest News) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी जेव्हा आंदोलनाचे फोटो पाहतो, तेव्हा मला कोणीही शेतकरी दिसत नाहीत. यांना काहीही देणे-घेणे नाही. प्रदर्शनात खूप कमी शेतकरी दिसतात. कृषी कायदे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या...
December 01, 2020
वॉशिंग्टन- मुंबईवरील हल्ल्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल मला पाकिस्तान सरकारने सर्वोच्च पदक द्यावे, अशी मागणी दहशतवादी तहव्वूर राणा याने केली असल्याचे अमेरिका सरकारने येथील न्यायालयात सांगितले. केवळ आपल्यालाच नाही तर, २६/११ चा हल्ला करणाऱ्या लष्करे तैयबाच्या नऊ दहशतवाद्यांनाही पाकिस्तानचा सर्वोच्च...
December 01, 2020
टोरंटो : भारतात कृषी कायद्यांवरुन सध्या रान पेटलं आहे. पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या ठाम निश्चयाने केंद्रातील सरकारविरोधात धरणे आंदोलन करत आहेत. ऐन थंडीत सरकारने तीव्र पाण्याचा फवारा तसेच अश्रूधूराचा वापर करत शेतकऱ्यांचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी मागे हटले नाहीत. देशाची राजधानी...
December 01, 2020
नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात अत्यंत जोरदार आंदोलन करत आहेत. हजारोंच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना आधी दिल्लीतील प्रवेशापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रूधूर आणि भर थंडीत पाण्याचा फवारा करण्यात आला. तरीही शेतकरी...
December 01, 2020
मुंबई - देशातल्या शेतक-यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं होताना दिसत आहेत. बळीराजा रस्त्यावर उतरला आहे. नव्या शेतकरी कायद्याला विरोध करताना शेतक-यांनी जो एल्गार केला आहे त्याचे सोशल मीडियातून तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत....
November 30, 2020
मुंबई : शेतकरी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. अशात आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून अश्रुधुराच्या नळकांड्या, कडकडीत थंडीत थंड पाण्याचे फवारे ते थेट लाठीचार्जचा देखील वापर झाला. दरम्यान, आजच्या सामनामधून केंद्राकडून वापरण्यात येणाऱ्या बळाच्या वापरावर सडकून टीका करण्यात आली आहे....
November 30, 2020
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीची कोंडी करण्याची घोषणा केली आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी उत्तर दिल्लीतील बुराडी मैदानावर गेल्यानंतर चर्चा सुरु करण्याचा...
November 29, 2020
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी मागे हटायला तयार नाहीयेत. पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांनी सकाळी 11 वाजता झालेल्या बैठकीत बुराडी मैदानमध्ये जायला नकार दिला. त्यानंतर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पंजाबच्या 32 शेतकरी संघटनांना प्राथमिक बातचीतीसाठी निमंत्रण दिलं....
November 29, 2020
मुंबई- कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा येथून हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी बळाचा वापर केला. यामुळे केंद्र सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होत असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानी कनेक्शन...
November 28, 2020
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी (Amit Shah On Farmers Protest) आवाहन केले आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवर आणि रस्त्यावर वेगळ्या वेगळ्या कृषी संघटनेच्या आवाहनानंतर जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की भारत...
November 28, 2020
नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरयाणाचे हजारो शेतकरी 26 नोव्हेंबर रोजी 'दिल्ली चलो मोर्चा' अंतर्गत निघाले होते. मात्र, त्यांना हरयाणा-दिल्ली बॉर्डरवरच केंद्र सरकारकडून अडवण्यात आलं होतं. एक रात्री रस्त्यावरच घालवलेल्या या शेतकऱ्यांनी काल दिवसभर दिल्लीत...
November 27, 2020
नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अखेर दिल्ली प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र, आता केंद्र सरकारने त्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. 'दिल्ली चलो मार्च'च्या अंतर्गत...
November 26, 2020
जव्हार ः केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध दर्शवत आज देशभर संप पुकारण्यात आला होता. डाव्या पक्षांनी या कायद्यांना विरोध दर्शवला आहे. कायद्यांचा निषेध म्हणून जव्हार येथील आदिवासी क्रांतिवीर चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.  हेही वाचा - रायगड...
November 26, 2020
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. 'दिल्ली चलो मोर्चा' असं या आंदोलनाचे नाव आहे. हे सगळे शेतकरी  अंबालाच्या शंभू बॉर्डरवर एकत्र जमले आहेत. पण त्यांना अडवण्यासाठी ही बॉर्डर सील केली आहे. पण तरीही शेतकरी आपल्या...
November 25, 2020
वडीगोद्री (जि.जालना) : शेतात रोटा व्‍हेटर मारण्यासाठी जात असलेल्‍या ट्रॅक्‍टरच्‍या चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ट्रॅक्‍टर पल‍टी होऊन खड्ड्यात पडल्‍याने चालकासह शेतकऱ्याचा दबून जागीच मृत्‍यू झाला. ही घटना अंबड तालुक्‍यातील टाका येथे मंगळवारी (ता.२४) दुपारी एक वाजेच्‍या सुमारास घडली. रब्बीच्‍या...
November 11, 2020
यवतमाळ : मागील काही दिवसांत शहरी व ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यामधील सोन्याचे दागिने उडविल्याची ओरड होत आहे. दिवाळीचा सण ‘कॅश' करण्यासाठी इराणी टोळीने जिल्ह्यात डेरा टाकल्याचा संशय पोलिस वर्तुळातून व्यक्त होत आहे. दिवाळी...