एकूण 12 परिणाम
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
जून 01, 2019
मुंबई - नव्या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयांतील कॅंटीनमधील मेन्यू बदलण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. फास्ट फूड, जंक फूड खाण्यामुळे विद्यार्थ्यांमधील वाढलेला लठ्ठपणा लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कॅंटीनमधील मेन्यूत बदल करण्याचे सूचनापत्र एफडीएने...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 15, 2019
मुंबई - केवळ भूक भागविण्याऐवजी शरीरातील पोषणमूल्ये वाढविणारे खाद्यपदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. चॉकलेट्‌स, फास्ट फूड, जंक फूडऐवजी बाजारात ‘प्रोटीन आणि न्युट्रिशन बार’ची मागणी झपाट्याने वाढत असून, ही बाजारपेठ २०० कोटींच्या पुढे गेली आहे. तरुणाईमध्ये फिटनेसबाबत असलेली जागरूकता, दरडोई...
फेब्रुवारी 10, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आरोग्य उत्तम असून, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि त्यानंरही त्यांचा प्रकृती निकोप राहिल, असा दिलासा ट्रम्प यांच्या डॉक्‍टरांनी दिला.  ट्रम्प यांची वार्षिक आरोग्य तपासणी शुक्रवारी (ता. 8) झाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे 2017 मध्ये...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
जुलै 04, 2018
सांगली - सांगली, मिरजेतील वैद्यकीय सेवा देशातील सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट आहे. त्यामुळे या परिसरात मेडिकल टुरिझम करता येईल त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत असे मत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज व्यक्त केले. 'सकाळ' समूहाने डॉक्‍टरांच्या कार्याची दखल घेत केलेला सन्मान ही डॉक्‍टरांना...
मे 04, 2018
उल्हासनगर : अलीकडच्या काही दिवसांपासून गुंडांकरवी व्यापाऱ्यांवर हमल्याच्या लुटमारीच्या घटना घडत असून त्यामुळे व्यापारी दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत.याबाबत व्यापारी महामंडळाने पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना निवेदन दिले असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. अध्यक्ष बच्चाराम रुपचंदानी, बन्सी...
एप्रिल 25, 2018
बीड - वयाची पन्नाशी पूर्ण झाल्यास हृदयविकार जडतो. काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्यांचे वय साधारण पन्नाशी पार असत. मात्र, अलीकडे बदलती जीवनशैली, धावपळीचे युग आणि त्यामुळे होणारा ताणतणाव या कारणांनी आता वयाच्या पंचविशीतही हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. त्यात या विकाराच्या कारणाला फास्ट...
मार्च 05, 2018
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या एकूण 86 हॉटेल व बारपैकी 13 हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने रविवारी केली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई केली.  अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे...
मार्च 02, 2018
डाॅ. अब्दुल कलाम म्हणतात की सध्या ज्या प्रमाणात सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते आहे. ते असेच वाढत राहीले तर, हे शतक पृथ्वीवरील सजीवांसाठी शेवटचे शतक असणार आहे. यातून आपण काहीतरी बोध घ्यायला हवा व त्यानुसार कृतीही करायला हवी.  वेगाने वाढणारे तपमान, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग अशा विविध कारणांमुळे माणसाचे...
जानेवारी 24, 2018
मुंबई  - वारंवार उकळून गार झालेले तेल, पातेलीत सतत उकळवत ठेवलेला चहा, कमी दर्जाचे रंग, प्रिझर्व्हेटिव्हज्‌ वापरलेले खाद्यपदार्थ, अस्वच्छ ठिकाणी बनवलेले खाद्यपदार्थ यांनी सूक्ष्म प्रमाणात का होईना शरीरात विष जात असते. हे कळणारे तरीही न वळणारे अनेक जण आपल्या सभोवती दिसतात. त्यामुळे असे चमचमीत पदार्थ...