एकूण 39 परिणाम
February 25, 2021
नवी दिल्ली- सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे सबसिडी नसलेला 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 769 रुपयांनी वाढून 794 रुपये झाली आहे. वाढलेले दर आजपासून (दि.25) लागू झाले आहेत...
February 21, 2021
नवी दिल्ली- देशभरात FASTag बंधनकारक केले आहे. त्या अंतर्गत FASTag नसलेल्या वाहनांकडून टोल नाक्यावर दुप्पट टोल घेतला जात आहे. दरम्यान, FASTagची व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून लागू आहे. मोठ्या संख्येने याचा उपयोगही केला जात आहे. आता अनेक फास्टॅग वॉलेटशी लिंक आहेत....
February 17, 2021
मौदा (जि. नागपूर) : शेतकऱ्यांवरील संकट जाण्याचे नाव घेत नाही. टोळधाड, धानावर करपा, बुरशीजन्य रोग, सोयाबीनचे अती पावसाने नुकसान, महापूर, हभरऱ्यावरील मर रोग अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी जगत आहे. आता देखील हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेतकरी...
February 17, 2021
चंद्रपूर : तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी केलेल्या खरेदी आणि नोकर भरती घोटाळ्यातून जिल्हा मध्यवर्ती बँक सावरण्याआधीच नवे अध्यक्ष संतोष रावत यांच्याही कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांचा अपहाराने खळबळ उडाली आहे. बँकेला लागलेल्या या गैरव्यवहाराच्या वाळवीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे...
February 17, 2021
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील चुये येथील तरुण तरुणींने विषप्राशन करुन अात्महत्या केल्याच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबध होते अशी चर्चा आहे. मात्र मृत तरुणींने लग्नाच्या खर्चामुळे घरच्यांवर कर्ज  होऊ नये म्हणून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली अाहे. याबाबत सुत्रांकडून...
February 17, 2021
नागपूर : हॉटेल व्यवसायाला एक एप्रिलपासून उद्योगाचा दर्जा देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत हॉटेल्सला उद्योगांप्रमाणे प्रॉपर्टी कर, पाणी आणि वीजदरात सवलत मिळणार आहे. कोरोना काळात याच उद्योगाला सर्वाधिक व सर्वप्रथम फटका बसला होता. या निर्णयामुळे या उद्योगाला...
February 17, 2021
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरची निवडणूक १२ मार्च २०२१ रोजी होणार आहे. एचसीबीएच्या २ हजार ४५० सदस्यांपैकी यावर्षी १ हजार ८४७ जणांनी सदस्यता शुल्क भरले. तर, ६०३ वकिलांनी शुल्कच भरले नाही. परिणामी, शुल्क न भरणाऱ्या वकिलांना मतदान करता येणार नाही. आज शुल्क भरणाऱ्या सदस्यांची अंतिम...
February 17, 2021
यवतमाळ : नाफेडने हरभरा खरेदीला ग्रीन सिग्नल दिला आहे. जिल्ह्यात सोमवारपासून (ता.15) हरभरा नोंदणीला सुरुवात झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे सात तर विदर्भ को. ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे आठ, असे पंधरा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सध्या हरभऱ्याला पाच हजार शंभर रुपये हमीभाव आहे. सोयाबीन, तूर...
February 17, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर-विजयपूर या रेल्वेमार्गाचा सर्व्हे झाला. मात्र राजकीय अनास्थामुळे अद्याप हा मार्ग रखडला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी याप्रश्नी विचार होणार का? असा प्रश्न तालुक्‍यातून विचारला जात आहे....
February 17, 2021
वानाडोंगरी (जि. नागपूर) : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या आदेशानुसार तहसील खांडरे यांनी परिसरातील दोन मंगल कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी परवानगीपेक्षा जास्त वऱ्हाडी विनामास्क आढळले. त्यामुळे दंड वसूल केला असून मंगल कार्यालय सील करण्याच्या कारवाईसाठी नोटीस...
February 17, 2021
नागपूर : पत्नीचे अनैतिक संबंध असून, सतत प्रियकराशी बोलते, अशा संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या पतीने पत्नीचा लाकडी दांड्याने मारून खून केला. ही थरारक घटना घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मॉ उमिया एमआयडीसी येथे उघडकीस आली. ज्योती ललित मार्कंडे (२३) असे मृत विवाहितेचे नाव असून ललित मार्कंडे (२६) असे...
February 17, 2021
धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशात दंडाला (काठी) अनन्य महत्त्व आहे. भरीव आणि उत्कृष्ट प्रतीची काठी धामणगावनगरीत तयार होते. नागपूर येथे दरवर्षी होत असलेल्या रेशीम बागेच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गात ४५ प्रांतातील ११ क्षेत्रांमधून स्वयंसेवक येतात...
February 17, 2021
पुणे - सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर यापूर्वी टीडीआर वापरून वाढीव बांधकाम करण्यास परवानगी मिळत होती. आता देखील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर मूळ एफएसआय व्यतिरिक्त ६० टक्के अन्सलरी एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी इतकाच एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळत...
February 17, 2021
पुणे - विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता बहरावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निबंध व संभाषण कौशल्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी झाला.  इयत्ता पाचवी ते...
February 16, 2021
अमरावती ः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती तथा आमदार रवी राणा यांना धमकीचे पत्र आल्याची तक्रार त्यांनी केली असून या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - क्या बात है! शेतकरीपुत्राची गगनभरारी; बनला पोलिस उपनिरीक्षक;अख्ख्या गावात फटाक्‍यांची आतषबाजी  8 फेब्रुवारीला...
February 16, 2021
कोरची (जि. गडचिरोली) : तालुक्‍यात कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने बांधकाम करीत असलेले पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतील बेडगाव-बेलगाव-बोरी रस्त्याचे एक महिनाआधी बांधकाम करण्यात आले. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघात होत आहेत. आज देखील कुरखेडा येथील कंत्रादाराच्या...
February 16, 2021
राजुरा (चंद्रपूर) : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती कोळसा खाणीत आज सकाळच्या पाळीत कोळसा स्टाक मध्ये डंपर पलटी होऊन एका ऑपरेटर चा मृत्यु झाला ही घटना सकाळी १०:३० च्या दरम्यान घडली आहे. डंपर चालक बल्लारपूर येथिल अक्षय भगवान खरतड (वय 51 वर्ष ) सकाळी कोल बेच मधून गाडी न. 682 मधून कोळसा भरून 24...
February 16, 2021
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त (ता. १९) आणि त्या पुढे दर रविवारी एसटी महामंडळातर्फे अवघ्या ६१० रुपयांत रायगड दर्शन फेरीसाठी स्वारगेट आगारातून निमआराम बस प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. शिवजयंती सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी १९ फेब्रुवारी रोजी या बसची खास फेरी आयोजित करण्यात आली आहे....
February 16, 2021
पुणे : पुण्याच्या एकूण सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात शनिवार वाड्याचं स्थान अबाधित आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा सहभागी साक्षीदार राहिलेला शनिवारवाडा आज भग्न अवशेषांसह उभा असला तरीही त्याचे ऐतिहासिक महत्त्व वादातीत आहे. बोली भाषेत ज्याला शनवारवाडा असं सरळसोटपणे म्हटलं जातं त्या शनिवारवाड्याबद्दल एक...
February 16, 2021
कोल्हापूर : निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. कार्यक्रमही जाहीर झालेला नाही. गल्लीनिहाय तसेच कॉलनीत काहींच्या प्रचारफेऱ्या सुरू आहेत. महापालिका लगतचा प्रभाग निवडणुकीपूर्वीच चर्चेत आला आहे. जेवणावळीच्या पंगती निवडणुकीपूर्वीच उठल्या आहेत. कोण किती देणार याची चर्चा सुरू झाली आहे. अठरा पगड जातीचे लोक...