एकूण 11 परिणाम
January 16, 2021
परभणी ः गेल्या नऊ महिण्यापासून कोरोना संसर्गामुळे त्रस्त असलेल्या परभणीकरांना शनिवारीचा दिवस दिलासा देणारा ठरला. कारण कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस म्हणून मान्यता मिळालेल्या कोव्हिशिल्डच्या लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. दिवसभरात चार सेंटरवरून नोंदणीकृत 400 आरोग्य...
January 09, 2021
परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निश्रि्चत केलेल्या गोरक्षणच्या त्या जागेचा रितसर असा प्रस्ताव उद्योग मंत्रालयाव्दारे अर्थखात्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती खासदार श्रीमती फौजिया खान व माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी दिली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई...
December 20, 2020
परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या जागा मिळविण्याच्या प्रक्रियेने आता वेग पकडला आहे. शहरातील व शहरालगत असणाऱ्या कृषी गोसंवर्धनाची जागा वैद्यकीय विभागास देण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात यावी अशी विनंती वजा पत्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर...
December 12, 2020
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी हा सन्मान...
December 11, 2020
परभणी ः परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यास पाठींबा दर्शवित हा प्रस्ताव घेवून स्वत : शरद पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची 25 डिसेंबर रोजी भेट घेणार आहेत. त्यामुळे परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग आता सुकर झाला आहे. परभणी येथे शासकीय...
December 06, 2020
परभणी-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी आता पूर्ण ताकदीनिशी संघर्षासाठी सर्वांनी तयार रहावे. पक्षभेद बाजूला सारून परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट तयार करावी असा ठराव रविवारी (ता.सहा) परभणीत झालेल्या परभणीकर संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. येथील महात्मा फुले विद्यालयात...
October 27, 2020
नांदेड : महाविकास आघाडी सरकारने शालेय शिक्षण विभागाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३०० जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड केली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १५ शाळांचा समावेश आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी,...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...
October 09, 2020
पाटना - बिहारच्या निवडणुकीत आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा उतरणार आहे. एनसीपी बिहारमध्ये स्वबळावर लढणार असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्टार प्रचारक असणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, बिहारमध्ये पक्ष...
October 02, 2020
नवी दिल्ली - कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बसण्याची व सर्वच व्यवस्था नवीन असूनही राज्यातील बहुतांश खासदारांनी आपापले मतदारसंघ व देशापुढील प्रश्‍नांबाबत संसदेत आवाज उठवला आहे. दोन्ही सभागृहांतील ६९ पैकी ९ खासदार मात्र संपूर्ण अधिवेशनात मौनी राहिले....
September 22, 2020
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून २०१९ पर्यंत केलल्या परदेश दौऱ्यांवर ५१७.८२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत दिली. पंतप्रधानांनी या काळात ५८ देशांचे दौरे केल्याचेही सांगण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फौजिया खान यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍...