एकूण 20 परिणाम
January 08, 2021
मुंबई - आजच्या आधुनिक युगातही अनेकजण अंधश्रद्धेच्या गाळात रुतलेले असल्याचे वास्तव मुंबईच्या शिवडीत स्टार प्रकारातील कासवाच्या तस्कराच्या माध्यमातून समोर आले आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून कासवाची ही तस्करी होत असल्याची गंभीर बाबही या निमित्ताने समोर आली आहे. अंगावर चांदणीसारखे रेखाटण...
December 22, 2020
औरंगाबाद : शहरातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्राच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मधील सुविधांचे उद्घाटन गुरुवारी (ता.२४) केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकात परिषदेत खासदार डॉ.भागवत कराड आणि केंद्राचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. या प्रसंगी ते...
December 19, 2020
सोलापूर : कोरोनामुळे दरवर्षी होणाऱ्या विविध खेळांच्या स्पर्धा यंदा होऊ शकलेल्या नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने खेळाडूंना सरावासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील महापालिकेच्या 13 मैदानांसह खासगी मैदाने व शाळांच्या मैदानांवर सरावाला सुरवात झाली आहे. मात्र,...
December 19, 2020
सांगली ः बिबट्याच्या वावरामुळे सागरेश्‍वर अभयारण्याच्या परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी रेंगाळले कुंपणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आहे. सुमारे चार किलोमीटर लांबीचे काम अद्याप प्रलंबित असून गेल्या जानेवारीमध्येच या कामाचा कार्यादेश देण्यात आला होता,...
November 19, 2020
सिरुमुगई - हत्ती शेतात घुसून पीकाचं नुकसान करतात म्हणून लावण्यात आलेल्या वीजेच्या तारांमुळे हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडुमध्ये घडली आहे. याआधीही अशा प्रकारच्या घटना तामिळनाडु, केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये घडल्या आहेत. पुधुक्कडु गावाजवळ असेल्या सिरुमुगई जंगलात वीजेचा धक्का बसून हत्तीचा...
November 18, 2020
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता दारू आणि वाळू तस्करीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे...
November 18, 2020
गुमगाव (जि. नागपूर) : पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतातील उभ्या पिकांची सुरक्षा करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः फेस येतो. वन्यप्राणी आणि मोकाट जनावरे शेतात येऊन नुकसान करू नये, यासाठी हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील शेतकऱ्याने शेतीला चक्क...
October 28, 2020
सांगली-  महापौर आणि राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील त्रिकोणी बागेच्या कुंपणाला गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडले आहे. लोकप्रतिनिधींच्या डोळ्यासमोर ही अवस्था शहरातील एकूणच समस्यांचे प्रातिनिधिक चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे भगदाड कायम आहे.  नेहमी वाहने तसेच माणसांच्या गर्दीने भरुन जाणाऱ्या डॉ....
October 22, 2020
यवतमाळ - परिस्थिती अनेकांना बदलते. मात्र, संघर्ष करत परिस्थिती बदलणारा एखादाच असतो. त्यापैकी एक म्हणजे यवतमाळमधील भाम्ब या गावातील निलीमा पाटणकर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी गृहउद्योगातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आज त्यांच्यासोबत ५०० महिला काम करत असून रेशीम धाग्यापासून...
October 22, 2020
यवतमाळ : येथील केंद्रीय विद्यालयात आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सुगम धान्यसफाई यंत्र बनविले आहे. बोधिसत्त्व खंडेराव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नाइटेड माइंड चिल्ड्रेन क्रिएटिव्हिटी ऍण्ड इनोव्हेशन अवॉर्ड २०२० या स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात...
October 21, 2020
धारणी : टेंबली येथील बलात्कार प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजपने पोलीस ठाण्यावर धडक देत कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, धारणी पोलिसांनी याप्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  हेही वाचा - ...
October 21, 2020
नागपूर - संस्थाचालकाने बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक दिल्याची घटना बुटीबोरी येथे घडली. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी संस्थाचालकास अटक केली असून मायलेकांची भेट घडवून आणली.  प्रयाग डोंगरे, असे आरोपीचे नाव आहे. संबंधित महिलेचे हैदराबाद येथील नरेश या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. कोरोनाच्या परिस्थितीमुळे...
October 21, 2020
अमरावती - धारणी तालुक्यातील टेंबली येथे एका महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. मात्र, केवळ मतांसाठी सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. मात्र, सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या. आज त्या पीडित...
October 21, 2020
टेकाडी (जि. नागपूर) : डोक्यावर छप्पर नसलेले, घर बांधण्याची ऐपत नाही, अशा कुटुंबीयांना शासन घरकुल योजनेतून निधी देत असते. विविध योजनेंतर्गत तालुक्यात घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासनाने वाळू उपशावर बंदी घातल्याने अनेक घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे घरकुलांचे '...
October 21, 2020
नंदोरी(जि.वर्धा): आजच्या फास्टफूडच्या काळात आयोडीनची पर्वा कुणाला आहे. जिभेचे चोचले पुरविले म्हणजे झाले. लहान मुलांचे पिझ्झा-बर्गर देऊन हवे तसे लाड करणाऱ्या पालकांनो सावधान. तुमच्या मुलाच्या आरोग्याच्या तक्रारी यातूनच पुढे निर्माण होणार आहेत. शरीरात पुरेसे आयोडीन जाते की नाही हे पाहणे अत्यावश्‍यक...
October 21, 2020
नागपूर : यंदा कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे इतर आजारांकडे आरोग्य यंत्रणेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. नागपूर वगळता पूर्व विदर्भात मलेरियाने हातपाय पसरले आहेत. मात्र, ३० लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात अवघे ३ मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. २५ लाख लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागातही अवघे ३ मलेरियाचे...
October 21, 2020
यवतमाळ : पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो, हे त्यांनाच माहीत आहे. वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतामधील पिकांची सुरक्षा करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरशः फेस येतो. वन्यप्राण्यांनी शेतात येऊन नुकसान करू नये, यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला साडीचे कुंपण करण्याची...
October 12, 2020
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपचे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच याव्यतिरिक्त मराठा आरक्षण, अनलॉक आणि मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुनही रोखठोक अशी भूमिका आजच्या अग्रलेखात मांडली आहे. काय म्हटलं आहे आजच्या अग्रलेखात जातीय आरक्षणांसाठी...
September 19, 2020
पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिन्यांपासून राज्यातील लग्नकार्य, वाढदिवस, यासह विविध कार्यक्रमासाठी लागणारे लॉन्स, मंगलकार्यालय बंद आहेत. परंतु कार्यालयासाठी महिन्याला लाईट बिल, महापालिका कर, कर्मचारी पगार यासह सर्व खर्च महिन्याला तीन ते साडे तीन लाखांच्या घरात आहे. सध्या...
September 19, 2020
पिंपरी : लॉकडाउनपासून निराधार आजी कासारवाडीतील शंकरवाडी रस्त्यावरच चूल मांडून आहेत. झाडाच्या कुंपणाचा आधार घेऊन जुनी फाटकी वस्त्रे व रस्त्यावरचा पालापाचोळा गोळा करून त्यांनी डोक्‍यावर छत तयार केलं आहे. तात्पुरता निवारा मिळवला आहे. मात्र, मोठ्या कष्टाने उभारलेला निवारा पावसात गळून पडतो. त्यानंतर...