एकूण 1509 परिणाम
मे 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या वनसेवा परीक्षेत देवर्डे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील लक्ष्मण महादेव कसेकर याने खुल्या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नगर जिल्ह्यातील रामदास विष्णू दौंड याने मागासवर्गीयांतून, तर लातूर जिल्ह्यातील प्रतीक्षा नानासाहेब काळे हिने महिला...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर...
मे 21, 2019
कधीकाळचे केळीचे हब वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कधी काळी केळीचे हब म्हणून नावारूपास होता. पवनार तालुक्‍यात सुमारे ३० वर्षांपूर्वी केळीची लागवड व्हायची असे येथील कुंदन वाघमारे सांगतात. दररोज सरासरी ३५ ते ४० ट्रक येथून ‘लोड’ व्हायचे, अशी माहिती ३५ वर्षांपासून केळी व्यापारात असलेल्या सेलू येथील सुदेश...
मे 20, 2019
पुणे - मागील वर्षी तब्बल साडेतेराशे तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच शहरामध्ये आगीच्या तब्बल २७६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणातील वित्तहानीबरोबरच पाच जणांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. घर, दुकाने, गोदामांच्या आगीपासून ते मोठमोठे कारखाने, कंपन्यांमध्ये लागणाऱ्या...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 18, 2019
पुणे - सहकारनगर परिसरातील सुमारे पाच लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करून त्याचा वापर तळजाई टेकडी व सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवरील झाडांसाठी केला जात आहे. तसेच, स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठीदेखील हे पाणी वापरले जात आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना महापालिकेने बागूल उद्यानात उभारलेला हा...
मे 16, 2019
ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड  करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते; परंतु अशा जमिनीत...
मे 16, 2019
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.   शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे....
मे 15, 2019
पुण : मंजूर आराखड्याप्रमाणे सोसायटीचे बांधकाम न करता सदनिकाधारकांना योग्य सोयी-सुविधा न दिल्याप्रकरणी बिल्डर आणि जागा मालकाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने दणका दिला आहे. संबंधित सोसायटीला बिल्डरने 14 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे.  ''सामाईक व...
मे 15, 2019
पुणे - सोसायटीतील ओला कचरा सोसायटीतच जिरविणे बंधनकारक असताना शहारातील 664 सोसायट्यांपैकी 363 ठिकाणच्या कचरा प्रकल्पांचा "कचरा' झाला आहे. हे बंद पडलेले प्रकल्प सुरू करावेत, यासाठी महापालिकेने नोटिसा बाजवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांकडून आत्तापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त रुपयांचा...
मे 14, 2019
निमुच (मध्य प्रदेश) : "मोदीजी, भारतात जेव्हा पाऊस पडेल, त्या वेळी रडारवरून आपली सर्व विमाने गायब होतील का?' असा टोमणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला. ढगांमुळे रडारवरून विमान गायब झाल्याबाबतच्या मोदींच्या विधानाची याला पार्श्‍वभूमी होती.  राहुल यांनी आज मध्य...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
मे 14, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळ झळकविल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) अहवालानुसार, पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण ७२२ तास, २५ मिनिटे व ४५ सेकंद दिसले. त्यांचे...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मे 11, 2019
मोहोळ : दुष्काळी परिस्थितीत सर्व सामान्याला उभारी द्यावयाची असते, जेणेकरून त्याला आधार वाटेल, विरोधक मात्र सर्वसामान्याचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत, गुरुवारपासून खास बाब म्हणून चारा छावणीत दहा हजार जनावरांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
मे 08, 2019
उमरगा - कुन्हाळी (ता. उमरगा) येथील शिक्षित शेतकरी वैशाली कैलास आष्टे यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. कृषी विभागाच्या अनुदान तत्त्वावरील पॉलिहॉऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षांपासून जरबेरा फुलाचे उपादन घेऊन समृद्धी साधली आहे....
मे 08, 2019
नागपूर - रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नी असणाऱ्या मनीषा चौबे यांचे निसर्गावर निस्सीम प्रेम. त्या निसर्गाला घर आणि झाडं, फुलं, पक्ष्यांना कुटुंबातील सदस्य मानून त्यांची काळजी घेतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे बंगल्याच्या परिसरात वेगवेगळी फूलझाडे बहरली असून, अंगणात वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांची...
मे 08, 2019
वैभववाडी - अरुणा प्रकल्प घळभरणीचा पहिला टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून 12 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तब्बल 13 वर्षे या धरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांवर आतापर्यंत 1 हजार 3 कोटी रुपये खर्च झाले आहेत.  तालुक्‍यातील 17 आणि राजापुर तालुक्‍यातील दोन, अशी एकुण 19 गावे लाभक्षेत्र...
मे 07, 2019
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल आणि 282 हून अधिक जागा पक्षाला मिळतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच आता एनडीएच्या विजयी उमेदवारांची संख्याही वाढेल, असेही ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी हे वक्तव्य...