एकूण 900 परिणाम
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 19, 2019
आजरा - हात्तिवडे (ता.आजरा) येथील बळवंत शंकर कुंभार (वय ४५) यांच्यावर होनेवाडी (ता. आजरा) गावच्या तिट्ट्याजवळील माळशेत नावाच्या शेतामध्ये गव्याने हल्ला केला आहे. त्यात कुंभार हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.  हात्तिवडे येथील बळवंत कुंभार आणि श्रावण कांबळे...
मार्च 19, 2019
भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा. भूतान हा देश जगात सर्वांत आनंदी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय तेथील समृद्ध अशा निसर्गाला जाते. येथे फिरताना दिसल्या नद्या दुथडी भरून वाहताना अन्‌ झरे खळखळताना. पाणी अगदी काचेसारखे,...
मार्च 18, 2019
सुरत : सुरतमधील एका विद्यार्थ्याने 'नरेंद्र मोदी : गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान' या विषयावर पीएचडी केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव मेहुल चोक्सी असून त्याने राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठांतर्गत मेहुलने 'Leadership under Government - case...
मार्च 18, 2019
पिंपरी - सौरऊर्जेचा वापर, अतिरिक्त सौरऊर्जेचे महावितरणला वितरण, ट्युबलाइटऐवजी एलइडी दिव्यांचा आठ वर्षांपासून प्रभावी वापर, भूमिगत टाक्‍यांमधून पाणी उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांच्या माध्यमातून विजेचा कमी वापर अशा विविध उपाययोजना करून निगडीतील स्वप्नपूर्ती सोसायटीने (फेज १) ऊर्जा बचतीचा...
मार्च 16, 2019
सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये ‘घाडगे अँड सून’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील अक्षय-अमृता म्हणजेच चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये. मालिकेत त्यांचं नातं खूप गुंतागुंतीचं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप छान मैत्री आहे.  ‘‘चिन्मयची आणि माझी पहिली भेट माझ्या व्हॅनिटीमध्ये...
मार्च 15, 2019
बारामती शहर - यंदाची लोकसभेची निवडणूक आजवरच्या निवडणूकांपेक्षा सर्वाधिक हायटेक स्वरुपाची असेल. बदलत्या काळानुसार मतदारही हायटेक झाल्याने यंदा प्रचारासाठी सर्वाधिक वापर सोशल मिडीयाचाच होईल अशी चिन्हे आहेत.  गेल्या सर्वच लोकसभांच्या तुलनेत यंदा कमी श्रम व पैशात सहजतेने प्रत्येक मतदारांपर्यंत...
मार्च 15, 2019
नवी दिल्ली: देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून नवीन येणाऱ्या सरकार बद्दल उत्सुकता असली तरी सरकार कोणतेही असो देशातील आर्थिक सुधारणा सुरूच राहतील असा विश्वास देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकांमुळे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास साशंक असतात....
मार्च 15, 2019
ऑक्‍टोबर २०१६ मध्ये सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. यामध्ये अनेक अनुभवी व तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभले व खऱ्या अर्थाने दूरदृष्टी लाभली. प्राथमिक अवस्थेतील सिसनिक आयटी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असूनसुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी इतकेच मानांकन व इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे केले. वाफगाव (ता. खेड) या...
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
मार्च 14, 2019
पुणे - ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’ आणि ‘परांजपे स्कीम्स’च्या वतीने १५ ते १७ मार्चदरम्यान कर्वेनगर येथील पंडित फार्म येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदाच ‘सिम्पल एक्‍स्पो’ या खास प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यातून ज्येष्ठांचे जीवनमान उंचावण्याचा हेतू असून, ‘परांजपे अथश्री’ हे या प्रदर्शनाचे...
मार्च 14, 2019
आमच्या पार्टीचा सुजय असो! आदरणीय नमोजींच्या मार्गदर्शनाखाली औंदाच्या निवडणुकीत आमची पार्टी शतप्रतिशत सुजयी ठरेल, ह्याबद्दल आमच्या मनात संदेह उरला नाही. आपणही ठेवू नये, ही विनंती! कां की सुजयी सु-उमेदवारांनाच यंदाच्या सु-इलेक्‍शनमध्ये सुसंधी देण्याचा सुनिर्णय आमच्या सुपार्टीने घेतला आहे. त्यामुळे...
मार्च 14, 2019
मला इंग्लिश स्कूल चालविण्याचा अनुभव होता. त्याचा उपयोग नालंदा स्कूलसाठी झाला. नालंदामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मी उभारलेल्या ग्रो ग्रेन हा सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पही आज भरारी घेत आहे. कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माझा जन्म झाला व...
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले....
मार्च 13, 2019
पुणे : ''मी संसदेत सहा वर्षे खासदार होते. तो काळ माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. खासदारांना एकमेकांविषयी आदर नसतो, ते फक्त एकमेकांवर आरडा-ओरडा आणि किंचाळत असतात. तिथल्या लोकांना फक्त आपलंच खर करायला आवडतं. तिथून बाहेर पडल्यावर मी खूप सुखी आहे.'' अशी टीका थरमॅक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा आणि सामाजिक...
मार्च 13, 2019
कांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून त्यात ओळख निर्माण केली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील साखरखेर्डा येथील राऊत कुटुंब १० वर्षांपासून पाच एकरांत कांदा बीजोत्पादन घेत आहे....
मार्च 13, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : 'जैशे महंमद'चा प्रमुख मसूद अजहर याला तुरुंगातून सोडण्याचा निर्णय भाजपच्या तत्कालीन सरकारने घेतला होता, असा दावा विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. दोवाल यांनी या मुलाखतीत अजहरला "क्‍लीन चिट'ही दिली होती, असे सांगत कॉंग्रेसने आज...
मार्च 12, 2019
पुणे : राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेत दोन हजार जागांची वाढ करण्यात आली आहे. आता १२ हजार एक जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने विनाअडथळा ही प्रक्रिया राबवणे शक्य होईल.  गेल्या नऊ वर्षांत राज्यात शिक्षण भरतीची...