एकूण 59 परिणाम
January 21, 2021
पेण  : चिकन बिर्याणी, लॉलीपॉप ही नावे ऐकली तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातही हे स्वादिष्ट पदार्थ मोफत खाण्यास मिळाले तर मोठी पर्वणीच. चिकन महोत्सवाच्या निमित्ताने या पर्वणीचा शुक्रवारी (ता.21) लाभ घेता येणार आहे.  बर्ड फ्लूच्या भीतीने अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. परंतु व्यवस्थित...
January 13, 2021
Makar Sankranti Festival : मकर संक्रात हा सण दरवर्षी जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. भारतात हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांत हा सण सौरकालगणनेशी संबंधित आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत लोक एकमेकांशी असलेले...
January 12, 2021
नवी दिल्ली- दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. 1984 साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. त्यानंतर 1985 पासून दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जाऊ लागला. स्वामी विकेकानंद याचे जीवन आणि त्यांच्या विचारांमधून...
January 12, 2021
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात (National Youth Parliament Festival - NYPF) उपस्थित आहेत. त्यांनी आज युवकांसमोर स्वामी विवेकानंदांबाबत भाष्य केलं. तसेच त्यांनी देशाच्या आताच्या परिस्थितीबाबतही या...
December 17, 2020
मुंबई- 'पुनरागमनाय च' आणि 'आशेची रोषणाई' या दोन सामाजिक संदेश देणार्‍या शॉर्टफिल्मसचा नुकत्याच पार पाडलेल्या ७ व्या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये 'पुनरागमनाय च' या शॉर्टफिल्मसाठी सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक'...
December 15, 2020
मुंबई : मध्य रेल्वेने पनवेल - हजूर साहिब नांदेड उत्सव विशेषचा कालावधीत वाढ करून 20 जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन पूर्णतः आरक्षित असणार आहे.तर 07613 या विशेष उत्सव ट्रेनचे विशेष शुल्कासह आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर 10 दिवसांच्या...
November 26, 2020
नवी दिल्ली - डिसेंबर महिन्यात तुमची बँकेतील काही कामे असतील तर लवकर करून घ्या. पुढच्या महिन्यात जवळपास 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. ख्रिसमसशिवाय इतर सुट्ट्या लागून असल्यानं अर्धा महिना बँका बंद असतील. त्यामुळे तुमची कामे अडून राहू नयेत यासाठी बँका कधी बंद आणि कधी सुरू असणार आहेत याची माहिती...
November 19, 2020
मुंबई: कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उतर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने सरकारकडून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्यात. या नियमांचे पालन करावे असं  देशमुख यांनी...
November 18, 2020
विरार ः वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव हा गेल्या 30 वर्षांपासून वसईमध्ये सुरू आहे. दरवर्षी साधरणपणे 55 हजारांच्यावर स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असतात. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात...
November 17, 2020
कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील ग्रामदैवत सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखव्दारे देवाला विविध रुपे देण्यात येतात. भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णत गुरव व त्यांचे कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी ची विविध रुपातील आकर्षक...
November 17, 2020
गोंदवले (जि. सातारा) : थंडीची हुडहुडी...आल्हाददायक वातावरण अन्‌ निसर्गप्रेमींची ऊर्मी घेऊन आज इतरांबरोबर चिमुकल्यांनीही पक्षीनिरीक्षणासह निसर्गदर्शनाचा आनंद लुटला. पक्षी सप्ताहानिमित्त किरकसालमध्ये आयोजलेल्या उपक्रमात स्थलांतरित पक्ष्यांच्या दर्शनाने निसर्गप्रेमी भारावून गेले.  दिवसेंदिवस घटत...
November 16, 2020
म्हसवड  (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थान मंदिराचे प्रवेशद्वार लॉकडाउनमुळे तब्बल आठ महिन्यानंतर आज दीपावली पाडव्यास भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दीपावली पाडव्यास मंदिरात प्रवेश करुन श्रींच्या दर्शनसाठी आतुरलेल्या भाविकांना सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी देऊन...
November 16, 2020
सातारा : स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल अथवा त्यांचे बौद्धिक कौशल्य अनुभवायचे असेल, तर इतिहासाचे साक्षीदार ह्या गड-किल्ल्यांना भेट दिलीच पाहिजे. साताऱ्यात अनेक गड-किल्ले आहेत, ते आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. हेच अस्तित्व जतन करण्यासाठी...
November 15, 2020
अकोला: आरटीई कोट्यातून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी सदर मुदत २९ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. परंतु आरटीई कोट्‍यातील जागा रिक्तच असल्याने विद्यार्थ्यांना...
November 15, 2020
रिसोड (जि.वाशीम) ः रिसोड शहर आणि परिसरात दुग्धजन्य पदार्थांसह किराणामाला मध्येही मोठी भेसळ होत असून, भेसळीने अक्षरशः कळस गाठला आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पेढा येतो तरी कुठून असा प्रश्न स्वीट मार्टला भेट दिल्यानंतर पडतो होत आहे. पेढा व दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणारे हे परप्रांतीय आहेत....
November 15, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसेच अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, लाखो हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध लोक प्रकाशपर्व साजरा करत आहेत. हेही वाचा - ...
November 15, 2020
शिरपूर जैन (जि.वाशीम) ः आज-काल प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. त्यावरील सोशल मीडियावर बहुतांश जण व्यस्त असतात. मोबाईल हातात आला व जीवनाचा अविभाज्य अंग झाला. त्यामुळे वाचनाचा नाद मात्र पोरका झाला. वाचनीय पुस्तके, कादंबऱ्या आदी नजरेआड पडलेल्या दिसतात. विज्ञानाने प्रगती केली व सर्व काही नवनवीन...
November 14, 2020
सातारा : सातारा शहर परिसरात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. सध्या देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाचे भान ठेवत किरकोळ प्रमाणातच फटाके उडवत दिवाळी साजरी केली. गुलाबी थंडीत प्रसन्नतेची अनुभूती देणारे सनईचे मंगलदायी सूर, दारांसमोर...
November 14, 2020
कोल्हापूर : आया-बहिणींना मिळू दे सुरक्षा-समानतेचे स्थान, हाच खरा "लक्ष्मी'च्या पूजनाचा सन्मान...', 'संकटातही गाऊ माणुसकीचे गीत...मनांमनांत पेटवू चांगुलपणाचे दीप...' असा संकल्प करत आज सर्वत्र दीपोत्सवाचा सोहळा सजला. कोरोनाच्या भीतीची जळमटं दूर सारत मात्र तरीही खबरदारी घेत मांगल्य आणि समृद्धीचा हा सण...
November 14, 2020
सेलू (जि. वर्धा) : वर्ध्यावरून दिवाळी सणाची खरेदी करून गिरोली (ढगे) येथे परत येत असताना रस्त्यावरील केबलला लटकून झालेल्या अपघातात एका भावाचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुसरा भाऊ किरकोळ जखमी झाला. हा अपघात येळाकेळी-सुकळीदरम्यान बाराहाते सभागृहाजवळ शुक्रवारी (ता. 13) दुपारी दोन वाजता घडला. शंकर...