एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : बीसीसीआयने आज भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये बहुप्रतिक्षित जागेसाठी म्हणजेच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज असलेले विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख प्रशिक्षकांप्रमाणे यांची नियुक्ती देखील 2021मध्ये होणाऱ्या...
सप्टेंबर 06, 2019
मॅंचेस्टर :  जोफ्रा आर्चरला उद्देशून टोमणा मारल्याबद्दल दोन ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली. हा प्रकार पहिल्यादिवशी घडल्याचे वृत्त स्थानिक दैनिकांनी दिले. "जोफ्रा, आम्हाला तुझा पासपोर्ट दाखव' अशा शब्दांत त्याला हिणविण्यात आले.  ईशान म्हणाला, याचा जीव केवढा...
ऑगस्ट 26, 2019
अँटिग्वा : वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना भारताने 318 धावांनी जिंकला. या सामन्यात इशांतने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स व दुसर्या डावात 3 विकेट घेतल्या. दरम्यान, यावेळी गोलंदाजी करताना त्याला जसप्रीत बुमराहने चेंडू क्रॉस सीम करण्यास सांगितले होते....
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : टीम इंडियासाठीच्या सपोर्ट स्टाफसाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून विविध जागांसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली. यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या जागेसाठी सर्वाधिक चर्चा असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांना मात्र साधे शॉर्टलिस्टही करण्यात आले नाही. आता यामगचे...
ऑगस्ट 04, 2019
बर्मिंगहम : सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. मागील वर्षी बंदी घालण्यात आलेले डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांना या मालिकेत ऑस्ट्रेलियाने संघात संधी दिली आहे. त्यामुळे सामना...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहणार की अन्य कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार याचे उत्तर आता प्रशिक्षक निवड समितीच देईल. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारीच संपली असून, ऑस्ट्रेलियाच्या टॉम मूडी यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.  कर्णधार विराट कोहली याचे...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : क्रिकेटजगात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सने भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला आहे.  त्यांची जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाटी उल्लेखनीय कामगिरी केली आहे....
मे 26, 2019
पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...
नोव्हेंबर 12, 2018
प्रोव्हिडन्स (गयाना) - क्षेत्ररक्षणातील अपयशानंतर अनुभवी मिताली राजच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिलांनी विश्‍वकरंडक टी-२० स्पर्धेत रविवारी पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. सलग दुसऱ्या विजयाने त्यांनी ‘ब’ गटातून गुण तक्‍त्यात आघाडी घेतली आहे.  प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांच्या...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा महिला फुटबॉल संघाने अंतिम फेरीत आज प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा संघाने बलाढ्य मुंबई संघावर टायब्रेकरवर १-०ने विजयाची नोंद केली. त्यांच्या प्रतीक्षा मिठारी हिने केलेला गोल...
एप्रिल 11, 2018
नागपूर - खेळाडूच्या जडणघडणीत स्वत:च्या मेहनतीसोबत परिवाराचा पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा असतो. महिला क्रिकेटपटू देविका वैद्यच्या यशात या दोन्ही गोष्टींचा  महत्त्वाचा वाटा राहिला. घरातील बहुतेक सदस्य उच्च शिक्षित असताना त्यांनी शिक्षणाचा आग्रह न धरता देविकाचे क्रिकेटप्रेम जपले. देविकानेही...
फेब्रुवारी 21, 2018
सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेत प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला संघाला उद्या टी २० मालिकाही जिंकण्याची संधी चालून आली आहे.  भारतीय संघ आता याचीच पुनरावृत्ती ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्येही करण्याच्या तयारीत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना जिंकून ही मोहीमही फत्ते...
फेब्रुवारी 12, 2018
विक्रोळी (मुंबई) : रत्नागिरी जिल्ह्यातील मानाची मानली जाणारी साई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 वर विक्रोळी येथील विक्रोळीयन्स संघाचे नाव कोरले गेले. विक्रोळीयन्स हा संघ विक्रोळीतील नावाजलेला क्रिकेट संघ आहे. या आधी या संघाने प्रहार चषक आपले नाव कोरले होते तसेच सुप्रीमो चषकामध्ये...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
जानेवारी 18, 2018
सेंच्युरियन : भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा पराभव ओढवून घेतला. सलग दुसऱ्या कसोटीत फलंदाजांच्या अपयशाने निराश झालेला भारतीय कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत आपली निराशा लपवू शकला नाही. "खेळात हार जीत होतच असते. पण, अशा खेळाचे काय समर्थन करायचे अशी निराश प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.  कोहली...
डिसेंबर 08, 2017
दुबई : राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रदूषित वातावरणामध्ये क्रिकेट कसोटी सामन्याचे आयोजन करण्याचा 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळा'चा (बीसीसीआय) निर्णय योग्य होता की नाही, याचे उत्तर शोधण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'ने (आयसीसी) वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली आहे. भारत-श्रीलंकेमधील कसोटी मालिकेतील...
डिसेंबर 08, 2017
मुंबई : गेली नऊ वर्षे 'मुंबई इंडियन्स' या 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील बलाढ्य संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक जाँटी-होड्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी 'आयपीएल'पासून ते 'मुंबई इंडियन्स'च्या संघासोबत काम करणार नाहीत. त्यांच्याऐवजी न्यूझीलंडमधील क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक जेम्स...
डिसेंबर 06, 2017
राजधानी दिल्लीला प्रदूषणाने घातलेल्या विळख्याचा प्रश्न श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंच्या आक्षेपामुळे जागतिक पातळीवर गेल्यानंतर आता दिल्लीत क्रिकेटचे सामने आयोजित करण्यावरून गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. आगामी 'आयपीएल'मधील 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' या संघाचे 'होम ग्राऊंड'वरील सर्व सामने दिल्लीएेवजी...
डिसेंबर 03, 2017
दिल्ली कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस विराट कोहलीच्या मोठ्या द्विशतकाने आणि श्रीलंकन संघाने प्रदूषणाचे कारण सांगत खेळ चालू ठेवण्यात केलेल्या चालढकलीने गाजला. विराट कोहलीची त्रिशतकाकडे चाललेली वाटचाल श्रीलंकन संघाने उपहारानंतर प्रदूषणाचे कारण पुढे करत खेळात व्यत्यय आणून रोखली. श्रीलंकन खेळाडूंच्या...