एकूण 374 परिणाम
जानेवारी 16, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (बीकेएस) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. मराठी-मराठी म्हणत मराठी माणसाला त्यांनी लुटलं, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला.  बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे...
जानेवारी 12, 2019
सोलापूर : "गरीबांच्या घरासाठी तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. तुम्ही चांगले मुद्दे मांडलात, पण पंतप्रधानांनी घोर निराशा केली. असो, आम्ही आताही तुमच्या बरोबर आहोत आणि पुन्हा सत्तेवर आल्यावरही तुमच्यासोबत राहू.....' असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माकपचे नेते व माजी आमदार...
जानेवारी 06, 2019
अमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...
जानेवारी 03, 2019
माय सावित्री चा जन्म झाला सुकाळ आम्हाला अन जिजाऊने वसा जन्मोजन्मीचा हो दिला दिला नवा श्वास त्यांनी अन आभाळ ही नवं, खऱ्या स्वातंत्र्याचे बघा आम्ही ठरलो वारस 3 जानेवारी आणि 12 जानेवारी आमच्या हृदयातल्या दिनदर्शिकेतील दिवाळीच. कारण स्त्री जन्माच्या इतिहासातील नवे पर्व या दिवशी सुरू झालेले. संपूर्ण...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक, रुबाबदार अशा...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
डिसेंबर 28, 2018
टाकवे बुद्रुक - वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या वीरगळी अथवा वीरस्तंभ आंदर मावळात त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे. दगड अथवा लाकडी स्तंभाच्या या वीरगळी दुर्लक्षित आहे. मानवी चेहरा, कमळ, घोडा, चंद्र, तलवार या स्तंभावर कोरलेले आहे. या प्रत्येक कलेला प्रतीकात्मक असा अर्थ आहे; परंतु या...
डिसेंबर 23, 2018
जालना : जालना येथे सुरू असलेल्या 62 महाराष्ट्र अजिंक्यपद कुस्‍ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज (ता. 23)शेवटचा दिवस. सकाळी च्या सत्रात 92 व 65 वजनी गटातील माती व गादी विभागाच्या कांस्य पदकासाठी स्पर्धा झाल्या. 92 किलो वजनी माती गटात हिंगोलीच्या ज्ञानेश्‍वर गादेकरने तर 65 किलो वजनी गादी...
डिसेंबर 22, 2018
जालना : जालना येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला चौथ्या दिवशी गालबोट लगले. महाराष्ट्र केसरी गादी विभागात उपांत्य पूर्व फेरीच्या लढतीत अभिजित कटके विरुद्ध गणेश जगताप यांच्यातील लढत शेवटी वादग्रस्त ठरली. स्पर्धेच्या शेवटच्या मिनिटाला गणेश जगताप हल्ला करत असताना पंचानी शिट्टी वाजवत लढत...
डिसेंबर 11, 2018
मिझोरम- मिझोराम काँग्रेसचा हात सोडणार असल्याचे सुरवातीच्या कौलानुसार स्पष्ट झाले आहे. मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसला जोरदार टक्कर देत सुरवातीच्या कौलानुसार आघाडी घेतली आहे. सकाळी दहापर्यंत एकूण 40 जागांपैकी मिझो नॅशनल फ्रंटला 23 तर काँग्रेसला 14 जागांवर आघाडी मिळाली होती. दरम्यान, राज्यातील एकूण 40...
डिसेंबर 11, 2018
हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळी साडेनऊपर्यंत मिळालेल्या कौलानुसार टीआरएस 55 आणि काँग्रेस 33 तर भाजप 4 आघाडीवर जागांवर आहेत.  तेलंगणमध्ये 119 जागांसाठी मतदान झाले होते. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीतील पहिल्या तासाभरात सत्ताधारी भाजपला जोरदार दणका बसला आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सट्टेबाजांचेही लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागले असून, त्यांचा कल कॉंग्रेसकडे झुकला आहे. सट्टेबाजांच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असून, मध्य प्रदेश...
डिसेंबर 10, 2018
लोहा (जि. नांदेड) : लोहा नगरपालिका निवडणूकीत चुरशीची लढत झाली. यात भाजपने 13 जागा जिंकून बाजी मारली आहे.  काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरूद्ध भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकाच दिवशी प्रचारात एकमेकाविरूद्ध दंड थोपटले होते.  भाजपच्या माध्यमातून ...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
नोव्हेंबर 27, 2018
माझ्या तमाऽऽम मावळ्यांनो, सरदारांनो, दरकदारांनो... आणि माता-भगिनीन्नो, आपल्या कृपाशीर्वादाच्या आणि पाठबळाच्या जोरावरच आम्ही श्रीराम मंदिराचे शिवधनुष्य खांद्यावर पेलिले आहे. (टाळ्या आणि कुचकट हशा!) पाठीवरल्या भात्यात मुबलक बाण आहेत!! (हिप हिप हुर्रेची ओरड) भारताच्या सर्व प्रश्‍नांवर मंदिर हा एकमेव...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : दहा वर्षा पूर्वी 26/11ला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात जवळपास 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या बन्दोबस्ताला एक दु:खाची किनार आहे. कारण त्या रात्री झालेल्या दहशतवादी...
नोव्हेंबर 25, 2018
पणजी (गोवा) - गोव्यातील गोमंतक भंडारी समाज केंद्रीय समितीसाठी निवडणूक आज पणजीत होत आहे. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सुरू असलेल्या मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही निवडणूक लढत अनिल होबळे व अशोक नाईक यांच्या दोन गटामध्ये होत असून ती चुरशीची होण्याची चर्चा...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते. काही...