एकूण 8 परिणाम
October 30, 2020
मुंबई: मिठाईच्या दुकानात कालबाह्यता तारीख न लिहिल्याप्रकरणी एफडीएने कारवाई केली असून आतापर्यंत 7 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून 51 हजारांचा दंड अन्न आणि औषध प्रशासनाने वसूल केला आहे. संपूर्ण राज्यात एकूण 92 आस्थापनांची तपासणी केली गेली. त्यात मुंबईसह उपनगरात 56 आस्थापनांचा समावेश...
October 29, 2020
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हा आता त्याने केलेल्या एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. तो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गोव्यात गेला होता. मात्र तिथे त्याचा बेशिस्तपणा उघकीस आल्याने गोव्याच्या प्रशासनाने त्याची कानउघाडणी केली आहे. गोव्याचे कचरा प्रशासनाने करणला त्याने...
October 25, 2020
नवी दिल्ली: भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिल देवला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी याबद्दलची माहिती ट्विट करून दिली आहे. शुक्रवारी  हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. छातीत वेदना सुरु झाल्याने त्यांना दिल्लीतील...
October 22, 2020
मुंबई, ता. 22 : दुसऱ्याच्या फ्लॅटमधून होणाऱ्या लिकेजमुळे सदनिका धारकाला होणाऱ्या त्रासाची वेळीच दखल न घेतल्यास सोसायटीला नुकसान भरपाईचा दंड होऊ शकतो, असा महत्वपुर्ण निर्णय राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचने केला आहे. तक्रारदार सदस्याला सोसायटीने सुमारे तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश...
October 14, 2020
मुंबई: मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांची आता खैर नाही. मुंबई महापालिकेचे पथक आता पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार आहेत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तसे आदेशच दिले आहेत. त्याचबरोबर नगरसेवकांचीही मदत घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहे. या कारवाईसाठी महापालिका आणि पोलिसांनी...
October 13, 2020
मुंबई, ता. 13 : दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईवर एक्सपायरी डेट लिहिणे आता बंधनकारक झाले आहे. (FSSI) एफएसएसएआयचा हा निर्णय ग्राहक हिताचा आहे असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय आज कायम ठेवला आणि निर्णयाला विरोध करणारी मिठाई विक्री संघटनेची जनहित याचिका दंडासह फेटाळली. भारतीय अन्न...
October 06, 2020
काबुल - अफगाणिस्तानचा सलामीवीर नजीबुल्लाह तारकाई याचे मंगळवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी कारने दिलेल्या धडकेत नजीबुल्लाह गंभीर जखमी झाला होता. नंगरहार इथं रस्ता ओलांडताना एका कारने त्याला जोरात धडक दिली होती. यामध्ये नजीबुल्लाह तारकाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नजीबुल्लाहच्या निधनाचे...
October 05, 2020
मुंबई- प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्जुनने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये उल्लेख केलाय की नेहाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याने आणि त्याच्या कुटुंबाने दोन आठवड्यांसाठी स्वतःला...