एकूण 21 परिणाम
October 22, 2020
मुंबई : उद्या एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. काल एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपण पक्ष का सोडत आहोत याचं कारण सांगितलं यावेळी त्यांनी अंजली दमानिया यांचं देखील खडसेंनी नाव घेतलं होतं. त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत खडसेंनी यापुढे कधीही...
October 21, 2020
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतची सोमवारी मुंबईत पोलिसांकडून चौकशी होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतवर देशद्रोहाचे आरोप आहेत. याप्रकरणी आता येत्या सोमवारी म्हणजेच २६ तारखेला कंगनाची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. गेल्या काळात कंगना रनौतने विविध ट्विट्स केले होते. त्या ट्विट्स आणि व्हिडीओच्या ...
October 18, 2020
मुंबईः  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला लगावला आहे. कंगनानं ट्विटरवरुन नवरात्रीचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीनं राज्य सरकारला पप्पू सेना असं म्हटलं आहे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  कंगनानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, नवरात्रीमध्ये...
October 17, 2020
मुंबई- कंगना रनौत सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. सुशांत प्रकरणात सतत बॉलीवूडमधील घराणेशाही, फेवरेटिज्म आणि ड्रग्स प्रकरणावर तिने तिची केवळ प्रतिक्रियाच दिली नाही तर या प्रकरणांच्या बाबतीत अनेक खुलासे करत ही प्रकरणं लावून धरली. आता कंगनाच्या विरोधात मुंबईतील बांद्रा कोर्टाने एका प्रकरणात...
October 17, 2020
मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि गर्भपात करायला लावल्याची केस दाखल केली गेली आह. या प्रकरणात मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही आरोप केले गेले आहेत....
October 15, 2020
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत दिल्लीतील एक ट्रॅफिक पोलीस कारच्या बोनेटवर लटकलेला दिसत आहे. तरीसुध्दा कारचालक वेगाने गाडी चालवतंच आहे. तसेच कारचालक ट्रॅफिक पोलिसाला पाडण्याचाही प्रयत्न करत आहे. शेवटी कारचालक पोलिसाला पाडण्यात...
October 10, 2020
मुंबई-  सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिप सुशांतच्या केसमध्ये अनेकदा चर्चेत आला. सॅम्युअल सुशांतसोबत राहायचा. त्यानेच इंस्टाग्रामवर सारा आणि सुशांतच्या नात्याचा खुलासा केला होता. आता सॅम्युअलला धमक्या मिळत आहेत. त्याने सोशल मिडीयावरिल युजरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याने याच्याशी...
October 05, 2020
बंगळुरु- सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी के सुरेश यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये 9, दिल्लीत 4 आणि मुंबईतील एका ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयने याप्रकरणी शिवकुमार...
October 05, 2020
पूर्णिया - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. आऱजेडीचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी...
October 04, 2020
हाथरस:  उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये झालेल्या अत्याचाराने देशभर संताप व्यक्त केला जात आहे. इथल्या गावकऱ्यांनी दिलेली माहिती आणि गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबामध्ये आणि आरोपीच्या परिवारात मागील 23 वर्षापासून वैर असल्याचं सांगितले आहे. यापुर्वी पीडितेच्या वडीलांनी...
October 02, 2020
वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.  महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात बलात्कारासह...
September 26, 2020
मुंबई : १४ जून रोजी सुशांतच्या मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केलीये का त्याची हत्या झाली हा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणी सुरवातीला मुंबई पोलिस तपास करत होते. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये FIR दाखल केल्यानंतर सुशांतच्या मृत्यूची...
September 18, 2020
नांदेड : पहिल्या काळात चोरी, लुटमारी घरी जाऊन प्रत्यक्षात गुन्हेगार करत होते. आताही करतात पण ते प्रमाण थोड्याफार प्रमाणात सध्या कमी झाले आहे. पण आता ऑनलाइन फ्रॉडद्वारे आपल्या बँक खात्यामधून सायबर क्रिमिनल  रक्कम चोरत आहेत. ऑनलाइन सायबर क्राईम बद्दल आपण ऐकले असेलच किंवा आपल्यापैकी अनेकांना बरोबर अशा...
September 16, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तापलेलं पाहायला मिळालं. मुंबईत पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केला नाही. दरम्यान मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलीस...
September 15, 2020
मुंबई : कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने नागरिक घरच्या जेवणावर अधिक भर दिल्याचे चित्र आहे. 3 महिन्यापुर्वी केंद्र सरकारने  रेस्टारेंट उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र या काळात हॉटेलकडे लोक फिरकलेच नसल्याचे चित्र आहे. हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा घरपोच जेवण मागवून घेण्याला ग्राहकांनी अधिक पसंती दिली. या...
September 14, 2020
ठाणे : सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याबरोबरच लाॅकडाऊन नियमांचे उल्लंघन करून रात्री उशीरापर्यंत दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानांवर ठाणे महानगरपालिकेने कडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण आठ दुकाने सील करण्यात आली आहेत. महानगरपालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली...
September 14, 2020
मुंबई : कोरोना कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची...
September 14, 2020
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची तब्बल 338 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मंबईतील खासगी कंपनी आणि तिच्या अधिका-यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच (CBI) ने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या ठिकाणांवर CBI ने शोध मोहिम राबवली आहे. कांदिवलीतील एस डी अल्युमिनियम लिमिटेड कंपनी...
September 14, 2020
मुंबई : वायू प्रदूषण हा भारतातील नेहमीचाच सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो आणि अकाली मृत्यूच्या घटनाही घडतात. श्वसनाच्या आरोग्याची काळजी घेत असताना हवा किती स्वच्छ आहे, हे विचारात घेतले पाहिजे. हवेतील तरंगते कण हे प्रदूषणाला सर्वात जास्त कारणीभूत...
September 14, 2020
मुंबई : कंगना आज मुंबईहून हिमाचलला परतली. मुंबईहून जाताना कंगनाने मुंबईचा पुन्हा एकदा POK म्हणून उल्लेख केला. यानंतर आता हिमाचलमध्ये पोहोचल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय. कंगनाने नव्याने केलेल्या ट्विटमध्ये तिने थेट उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. आदित्य...