एकूण 29 परिणाम
October 26, 2020
येरेवान - अमेरिकेच्या मध्यस्थीने आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्ध रविवारी थांबलं होतं. पण दोन्ही देशांमधील शांततेचा हा करार संपुष्टात येताना दिसत आहे. सोमवारी पुन्हा एकदा आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात संघर्ष झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे....
October 26, 2020
मुंबई:  सेंटर मॉलला लागलेल्या आगीची सोमवारपासून अग्निशमन दलाकडून चौकशी सुरु होणार आहे. या मॉलमध्ये काही बेकायदा स्टॉल्स तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अंतर्गत प्रतिबंधक यंत्रणाही काम करत नसल्याचाही संशय आहे. नागपाडा येथील सेंटर मॉलला गुरुवारी रात्री आग लागली होती. ही आग शनिवारी विझल्यानंतर...
October 25, 2020
मुंबईः नागपाडा येथील सेंटल मॉलला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 22 लाख लीटर पाणी वापरण्यात आले. देवनार डंपिंगला 2016 मध्ये लागलेल्या आगीनंतर ही सर्वाधिक काळ लागलेली आग आहे. तब्बल 38 तास सेंटल मॉल मधील आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाचे जवान झगडत होते. देवनार डंपिंग येथील 2016 मध्ये भीषण आग लागली...
October 22, 2020
मुंबई : मुंबई सेंट्रलमधील नागपाडा भागात सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमनदल दाखल झालंय. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात. समोर येणाऱ्या प्राथमिक माहितीनुसार या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या...
October 18, 2020
पेईचिंग : पूर्व लडाखमध्ये वास्तविक निंयत्रण रेषेवर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून हा तणाव वाढतच चालला आहे. सीमेवरील हे वातावरण निवळावे आणि तणाव कमी व्हावा यादृष्टीने लष्करी पातळीवर अनेत चर्चांच्या बैठका उभय देशांमध्ये घडून आल्या आहेत. मात्र, अद्याप...
October 14, 2020
मुंबई : मुलुंड येथील ॲपेक्स रूग्णालयाच्या जनरेटरला सोमवारी आग लागल्याची घटना घडली. याचदरम्यान एका 82 वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला होता. तर फोर्टीस रूग्णालयात हलविण्यात आलेल्या दुसऱ्या रूग्णाचा सुद्धा मृत्यू झाला आहे.   विरेंद्र सिंग असं पंचावन्न वर्षीय मृतकाचे नाव असून विरेंद्र सिंग यांना रात्री...
October 05, 2020
मुंबईः मुंबईतल्या मस्जिद बंदर परिसरात रविवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. पाच तास आग धुमसल्यानंतर अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.  रविवारी संध्याकाळच्या सुमारास अब्दुल रहमान...
October 02, 2020
ठाणे : मुंबई नजीकच्या ठाणे शहरात आज एका मॉलला भीषण आग लागली होती. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील आर्केडिया मॉलमध्ये ही भयंकर आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की या आगीच्या धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. सकाळी घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आगीची...
October 01, 2020
मुंबईः चेंबूर रेल्वे स्थानक जवळील जनता मार्केट मधील एका झेरॉक्स दुकानाला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत चार दुकाने भस्म झाली आहेत. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. चेंबूर रेल्वे स्थानकाला लागून जनता मार्केट आहे. हे जनता मार्केट कॉलेकटरच्या जागेत आहेत. या मार्केटमधील...
September 29, 2020
कोल्हापूर - मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आज ओबीसी समाजाचे नेते माझ्याकडे भेटायला आले होते. त्यांनी मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द दिला आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली...
September 29, 2020
कोल्हापूर : दोन ऑक्‍टोबरला कोल्हापुरात धनगर आरक्षण गोलमेज परिषद होत आहे. तयारी पूर्ण झाली असून परिषदेत समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती गोलमेज परिषदेच्या संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.  धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर...
September 29, 2020
कोल्हापूर : सीपीआर ट्रामा केअरमध्ये सोमवारी लागलेल्या आगीनंतर  सीपीआरमधील सोयी-सुविधांचा पंचनामा सुरू झाला. कोविड रुग्णालय झालेल्या या हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे अत्यवस्थ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर विभागाला आग लागली आणि सुमारे २० बेडच्या या अतिदक्षता विभागातील रुग्ण सुखरूपपणे...
September 29, 2020
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यानंतर येथील वॉर्डबॉय, सेविका, डॉक्‍टरांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नियोजन सुरू आहे. काल सकाळी सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला शॉर्ट सर्किटने आग लागली, अशा...
September 29, 2020
कोल्हापूर : दौलतनगरात वाहनांची तोडफोड करून सात जणांनी दहशत माजवली. यात पाच वाहनांचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी घडलेल्या प्रकारामुळे परिसरात तवाणाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे : ऋषिकेश ऊर्फ सोन्या कुराडे, आनंद...
September 29, 2020
कोल्हापूर : सीपीआरमध्ये सध्या एकाच प्रवेशद्वाराने ये-जा सुरू आहे. कोणतीही दुर्घटना घडली तर आतमध्ये आपत्ती निवारण यंत्रणा आणण्यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी सीपीआरला असणारी चारही प्रवेशद्वार उघडण्याची गरज आहे. अंतर्गत वाहतुकीचे मार्गही नीट केले पाहिजेत. पार्किंगची व्यवस्था नियोजनपूर्वक असली पाहीजे....
September 29, 2020
कोल्हापूर : पहाटे सव्वाचारच्या सुमारास सीपीआरमध्ये आग लागल्याची माहिती देणारा दूरध्वनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आला. आगीची माहिती मिळताच तोंडाला मास्क, अंगात टी शर्ट, हॉफ पॅंट, पायातील चप्पलवर (स्लिपर) सायकलवरूनच जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या १० मिनिटांत सीपीआर गाठले.  सीपीआरमध्ये पहाटे चारच्या...
September 28, 2020
गारगोटी : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते भुदरगड तालुक्‍यात विविध आंदोलन करीत आहे. भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथे चक्का जाम आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील...
September 28, 2020
कोल्हापूर - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत या निवडणुकींना शासनाने आज स्थगिती दिली. जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), जिल्हा बॅंकेसह अनेक...
September 28, 2020
राशिवडे बुद्रुक' (कोल्हापूर) : पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पतीनेही आपली जीवन यात्रा आटोपली. दोघांच्या आजवरच्या सोबतीचा शेवटही सोबतच झाल्याने गावकरी हळहळले. येळवडे ( ता. राधानगरी) येथील वृद्ध दाम्पत्याच्या बाबतीत नुकतीच घडलेली घटना. याबाबत अधिक माहिती अशी, सखुबाई हरी पाटील (वय 82)...
September 28, 2020
कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क नो एन्ट्रीची मोहिम महापालिका प्रशासनाने गतिमान केली असून कोल्हापूर शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम कडक केली असून गेल्या आठवड्यात महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून 30 लाख 71 हजाराचा दंड वसूल केला असल्याची...