एकूण 1547 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या विलय सप्ताहाला नागरिकांनी विरोध करीत रविवारी (ता.22) बॅनर जाळून घोषणाबाजी केली. एटापल्ली तालुक्‍यातील पेंढरी ते ढोरगट्टाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नक्षलवाद्यांनी लोकांच्या मनात दहशत, वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने लाल कापडी बॅनर लावले होते. पेंढरी...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : सुखसागरनगरमधील एका गॅरेजमधील साहित्यास मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना आज (ता.22) पहाटे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आग आटोक्यात आणली आहे.  आज पहाटे पाच वाजता सुखसागनगरमध्ये अप्पर कोंढवा बुद्रुक परिसरातील  काकडेवस्ती, सर्वे नं. ६७, येथील कुमावत ऐटोमोटिव्ह कार्स...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार आहोत...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : सिलिंडर बदलल्यानंतर स्वयंपाक करीत असताना गॅसगळती होऊ लागलेल्या आगीमध्ये एक महिला भाजली. तर तिला वाचविण्यासाठी धावलेला तिचा मुलगाही किरकोळ भाजला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने सिलिंडरचा स्फोट होण्याची मोठी घटना टळली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कोथरुड...
सप्टेंबर 19, 2019
हाजीपीर भागात भारताचा बॉंब वर्षाव श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील 370वे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या असून, पाकच्याच सीमा कृती पथकाच्या (बॅट) सैनिकांनी बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला; पण तो भारतीय जवानांनी उधळल्याचे उघडकीस...
सप्टेंबर 18, 2019
न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बगँसला आग लागुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घोडगंगा कारखान्याच्या 'बगॅस'ला आग लागली होती. आग मोठी होती पण पूर्णपणे आटोक्यात आली आहे. केवळ बगॅस मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे. बाकी कुठल्याही यंत्रणेला...
सप्टेंबर 18, 2019
न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी, की येथील कारखान्याच्या सहविजनिर्मीती प्रकल्पाच्या शेजारी असणाऱ्या बगॅस डेपोला अचानक आग लागली असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी आगीवर...
सप्टेंबर 18, 2019
पुणे - मोरगाव म्हटले, की अष्टविनायकांपैकी एक गाव, एवढीच ओळख तुम्हाला माहिती असेल; परंतु आणखी एक वेगळी ओळख या गावाची आहे. ती म्हणजे विजयादशमी, अर्थात दसऱ्याला रात्रभर गावात शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. यासाठी लागणारे भुईनळे तयार करण्याची लगबग तेथील कुंभारवाड्यात सुरू झाली आहे.  दसऱ्यासाठी...
सप्टेंबर 17, 2019
पुणे: डेकालीप टेक्नॉलॉजी या स्टार्टअप कंपनीने नवीन प्रयोग करत आगीपासून बचावासाठी नवीन अग्निसुरक्षा उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने लागलेल्या आगीला थोपवण्यासाठी 'थ्रो' आणि 'एफ-प्रोटेक्ट' विकसित केली आहेत. थ्रो हे अत्यंत उत्‍तमरित्या डिझाइन केलेले पेपरवेट किंवा फुलदाणीच्या आकाराचे उत्पादन आहे. ते...
सप्टेंबर 17, 2019
सातारा  : बहुचर्चित सातारा पालिकेच्या हद्दवाढीने एकदाशी हद्द"पार' केली. तब्बल 40 वर्षांच्या मुहूर्तानंतर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर शिक्‍कामोर्तब केले. यामुळे शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर यांसह करंजे, खेड, पिरवाडी, गोडोलीतील सुमारे दोन लाख लोक सातारकर होतील. शिवाय, त्रिशंकू...
सप्टेंबर 17, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा निजामाच्या अधिपत्याखाली होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्‍त झाला. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात सर्वत्र मुक्‍तिदिन म्हणून साजरा केला जातो. या संग्रामात तालुक्‍यातील स्वातंत्र्यसेनानींनी जिवाची...
सप्टेंबर 16, 2019
वाघोली : वाघोलीतील डी. बी. ज्वेलर्स या दुकानात आग लागून आतील एअरकंडिशनर, टीव्ही व फ्रीज जळून खाक झाले. आग पसरली नसल्याने बाकी नुकसान झाले नाही.  वाघोलीतील फडई चौकात हे दुकान आहे. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत तिन्ही वस्तू जळून खाक झाल्या. दुकानातून काही प्रमाणात...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 14, 2019
वॉशिंग्टन : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि 'अल कायदा'चा म्होरक्‍या हमजा बिन लादेन हा अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर केलेल्या कारवाईत मारला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. - सौदीच्या तेलकंपनीवर ड्रोन हल्ला...
सप्टेंबर 14, 2019
इस्तांबुल : सौदी अरेबियातील तेल कंपनी 'अरामको'च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये आग लागल्याची घटना घडली. या सेंटरला लागलेली ही आग ड्रोन हल्ल्यामुळे लागली असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली. 'खुराइस' आणि 'अबकॅक' येथील फॅसिलिटी सेंटर्सवर हे ड्रोन हल्ले झाले. या...
सप्टेंबर 12, 2019
गोडोली ः येथील शिवनेरी ते माधुरी कॉलनी दरम्यान असलेल्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर गेले दोन महिने गुडगाभर पाणी हटले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने 13 लाख खर्च करूनही रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे. ओढ्यावर साकव पूल बांधला, तरी मूळ रस्त्यावर साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही....
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल कारखान्यात उभ्या असलेल्या जयपूर सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या एका कोचला आग लागल्याची घटना आज (ता.11 ) सायंकाळी घडली. ही एक्स्प्रेस कारखान्यामध्ये उभी असल्याने कोच रिकामे होते. म्हणून कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, कोचला नेमकी आग कशी लागली याचा तपास...
सप्टेंबर 11, 2019
नांदेड : एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या बेतात असलेल्या पाच गुन्हेगारांच्या दिशेने गोळीबार करून त्यांना अटक केली. गुन्हेगारांनीही प्रत्युत्तर म्हणून पोलिसांवर गोळीबार केला. मात्र घेराव घालून बुधवारी (ता. ११) पहाटे दोन वाजता पाच जणांना अटक करण्यास पोलिसांना यश आले असून चार जण अंधाराचा फायदा घेऊन पसार...