एकूण 11 परिणाम
November 24, 2020
चेन्नई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आज चक्रीवादळात बदलला आहे. निवार नावाचं हे वादळ यावर्षीचं चौथं वादळ आहे. याआधी अम्फान, निसर्ग आणि गती नावाची चक्रीवादळे धडकली होती. सोमालियातून सुरू झालेल्या गती चक्रीवादळाचा धोका टळला आहे. तर सध्या निवार वादळाचा धोका आहे. तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये...
November 22, 2020
हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल, असं ओवैसी म्हणाले आहेत....
November 11, 2020
पालघर : जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे पालघर जिल्ह्यातील बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 62 हजार 798 शेतकऱ्यांचे 25 हजार 580.66 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून सात कोटी 54 लाख 43 हजार...
November 11, 2020
मुंबई- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा 'नगीना' हा सिनेमा प्रेक्षकांना माहित नाही असं होणारंच नाही.  या सिनेमात श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. श्रीदेवी यांच्या नंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही भूमिका साकारणारे. नुकताच श्रद्धाचा नागिन...
October 30, 2020
नवी मुंबई : खारघर नोडमध्ये गेल्या दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याला दाब नसल्यामुळे रहीवाशी सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्‍या कोरड्या पडत आहेत. खारघरमधील सेक्‍टर 11, 12, 13, 21, 24, 23 बी आदी सेक्‍टरमधील रहीवाशी परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे...
October 23, 2020
मुंबईः राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याकारणानं ही बैठक वारंवार लांबणीवर पडली होती. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी ही बैठक होणार होती. मात्र अजित पवारांची तब्येत...
October 19, 2020
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर हा चीनचा भूभाग असल्याचे दाखवल्यावरुन रविवारी टि्वटर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. टि्वटरने केलेल्या चुकीचा युजर्संनी समाचार घेतला. लडाखची राजधानी लेह येथील वॉर मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमाचे काही पत्रकारांनी लाइव्ह (थेट प्रक्षेपण) करण्यास सुरुवात केल्यानंतर टि्वटरने ही...
October 17, 2020
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातलं. पर्जन्यछायेच्या भागांमध्ये देखील पूरस्थिती पाहायला मिळतेय. पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालंय. एकीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून घेतला गेलाय. तर दुरीकडे नागरिकांमध्ये आता पुराच्या पाण्यामुळे साथीच्या रोगाची भीती...
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...
September 28, 2020
मुंबई: मुंबईतील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आणि महापालिकेने वाऱ्यावर सोडले असून महापालिकेकडील ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडून त्यातून पूरग्रस्तांना घरटी किमान दहा हजार रुपये मदत करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मोर्चाद्वारे केली आहे.  या पावसाळ्यात मुंबईत दोन-तीन वेळा अतिवृष्टी...
September 22, 2020
पिंजर (जि.अकोला) : काटेपूर्णा नदीला आलेला पूर बघता तोल जाऊन दोन वर्षांच्या चिमुकल्यासह बाप नदी पात्रात पडला. मात्र चिमुकल्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यासोबत झुंज देत त्याने झाडांच्या फांद्यांचा आधार घेतला. अखेर गावकरी मदतीला धावून आल्याने बापलेकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील पिंजर...