एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
सप्टेंबर 26, 2018
हिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ) गावातील गुलाब परसराम कदम यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत फुलशेतीवर भर दिला आहे. लिली, मोगरा, कागडा या फुलांच्या लागवडीतून त्यांना वर्षभर टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळते. सुट्या फुलांच्या विक्री बरोबरीने हारनिर्मिती तसेच स्टेज, गाडी सजावटीच्या माध्यमातून...
मे 24, 2018
अकोला - ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण नाही, भांडवलाची अडचण, स्वतःची जागा नाही, नोकरी मिळणे अशक्य’, आता करायचे तरी काय? घाबरू नका; फुलांच्या माळा गुंफुनही तुम्ही मोठे व्यावसायिक होऊ शकता. विश्वास बसत नाही ना! होय, कृषी विद्यापाठात केवळ नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू असून,...
एप्रिल 04, 2018
पोखरी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील नामदेव ढोकणे यांनी काळाची पावले ओळखत शेतीपद्धतीत बदलासाठी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून फूलशेतीची कास धरली. बाजारपेठा अोळखून विक्रीचे तंत्रही आत्मसात केले. त्याद्वारे अर्थकारण सक्षम केले. त्यांच्या अनुकरणातून गावातील काही शेतकऱ्यांच्या शिवारातही समृद्धी...
मार्च 27, 2018
बोर्डी - एस.पी.मंडळी (माटुंगा) संचलित रामनारायण रुईया पदवीधर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण प्रकल्प अंतर्गत, बोर्डी येथील  लतिका पाटील यांच्या गोल्ड ऑर्चड चिकू प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. तसेच निरज प्रदीप पाटील यांच्या हरितगृह मधील ऑर्कीड फुलशेतीला देखील या...
मार्च 13, 2018
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रांत भरारी घेताना दिसत आहेत. किंबहुना केवळ पती किंवा केवळ पत्नीच्या खांद्यावर सारा डोलारा येण्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात दोघांनी मिळून श्रम केले तर त्यात पुढे जाणे त्यांना अधिक सुकर होते. एकमेकांना समजून घेत दोघेही आपापला भार वाटून घेत असतात....
नोव्हेंबर 29, 2017
पुणे - फुलांची मागणी वाढत असून, शेतकऱ्यांनी पांरपरिक भाजीपाला पिकांपेक्षा फूल उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. तसेच फुलांच्या मूल्यसंवर्धनातूनदेखील अधिकचा नफा मिळत असून, हे क्षेत्रात माेठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन पुष्प संशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले.  पुष्प संशाेधन...
नोव्हेंबर 22, 2017
वसमत- परभणी राष्ट्रीय महामार्गापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर गाव आहे. गावच्या शिवारातून जाणाऱ्या सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याला लागून काशिनाथ सोळंके यांची हलक्या ते मध्यम स्वरूपाची १२ एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहीर, बोअरची व्यवस्था आहे. काशिनाथ यांना बाबाराव (थोरले) आणि...
सप्टेंबर 26, 2017
घनसावंगी (जि. जालना) - दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्याऐवजी बोररांजणी (ता. घनसावंगी) येथील तीन बंधूंनी स्वतःच्या क्षेत्रात फुलांची शेती करून प्रत्येकाने आपापला संसार फुलविला आहे.  गणेश सर्जेराव जाधव, किसन सर्जेराव जाधव, नारायण सर्जेराव जाधव हे तिघे बंधू दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम...