एकूण 12 परिणाम
January 07, 2021
माळशिरस : मार्गशीष महिन्यातील उद्या शेवटचा गुरुवार असल्याने घरोघरी होणाऱ्या लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी पुणे येथील फुल बाजारात आज पाहावयास मिळाली. यामुळे सर्वच फुलांचे बाजारभाव चांगल्याप्रकारे तेजीत दिसले.  हे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या...
November 26, 2020
मार्केट यार्ड - केंद्र सरकारच्या कृषी विधेयक व कामगार विधेयकाच्या विरोधात मार्केट यार्डातील सर्व कामगार संघटनांनी बंद पाळला  या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. फळे, भाजीपाला बाजार, फुलबाजार, केळी बाजारात १०० बंद पाळण्यात आला. तर गुळ-भुसार विभागातील व्यवहार मात्र सुरु होते. मात्र ग्राहक अत्यल्प...
November 14, 2020
पंचवटी (नाशिक) : अवकाळीमुळे इतर पिकांबरोबरच झेंडूचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दिवाळीतही झेंडूच्या फुलाचे भाव तेजीतच होते. मागणी वाढूनही किरकोळ बाजारात शंभर फुलांसाठी दोनशे ते तीनशे रूपये मोजावे लागले. ग्राहकांची पसंती क्रेट खरेदीस अधिक  लक्ष्मीपुजेसाठी काल शुक्रवारी (ता. 13) मध्यरात्रीपासून...
October 29, 2020
नाशिक : (पंचवटी) महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागासह पोलिस यंत्रणेनेही विरोध केल्याने गेल्या आठवड्यात बुधवारचा आठवडेबाजार भरू शकला नव्हता. मात्र बाजाराबाबत ठोस निर्णय न झाल्याने आजही अनेक विक्रेत्यांनी गंगाघाटावर दुकाने थाटली.  प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता थाटली दुकाने  अनेक वर्षांपासून...
October 28, 2020
मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डात 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करून 11 मजली इमारत उभारली जात आहे. यात अद्यावत फूल बाजार होणार आहे; मात्र या बाजारातील दोन संघटनांच्या वेगळ्या भूमिकांमुळे प्रशासन गोंधळात पडले आहे. फुलबाजार खालच्या मजल्यावर असावा की वरच्या मजल्यावर यावरून दोन गट तयार झाले...
October 25, 2020
मार्केट यार्ड : दसऱ्यानिमित्त फुलबाजारात झेंडू, जुईच्या फुलांचीआवक वाढली आहे. परंतु यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अवाक आणि मागणी ही कमी आहे. घाऊक बाजारात एक किलो झेंडूला प्रतवारीनुसार १०० ते १५० रुपये असा दर मिळाला. तर जुईच्या एका किलोस २००० रुपये दर मिळाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा मोठा...
October 24, 2020
बुध (जि. सातारा) : दिवाळी, दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर बुध, काटेवाडी परिसरात झेंडूच्या बागा फुलू लागल्या आहेत. डिस्कळ, ललगुण, काटेवाडी, राजापूर, वेटणे, फडतरवाडी, नागनाथवाडीसह बुध परिसरातील शेतकरी खरिपातील नगदी पीक म्हणून झेंडू फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनामुळे...
October 22, 2020
पंचवटी (नाशिक) : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने भाविकांसाठी मंदिरांचे दरवाजे उघडण्यास परवानगी दिली नसली तरी गणेशवाडीतील फुलबाजारात फुलांचा सुगंध दरवळू लागला असून, रोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.  फुलबाजार चांगलाच बहरला; रोज लाखोंची उलाढाल सराफ बाजारात भरणाऱ्या नाशिकच्या...
October 19, 2020
मार्केट यार्ड (पुणे) : नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलासह सर्व प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. परंतु ऐन फुल तोडणीच्या वेळी मुसळधार पावसाने फुलांचे प्रचंड नुकसान झाले. तर नवरात्रोत्सवही साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. तसेच बाजारात येणाऱ्या फुलांमध्ये खराब फुलांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे...
October 19, 2020
मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीदरम्यानही मुंबईत जल्लोष पाहायला मिळतो. नवरात्रोत्सवही धूमधडाक्‍यात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाची गडद छाया असल्याने नियमांच्या चौकटीत राहूनच नवरात्रीचा सण मुंबईकर अगदी शिस्तीने, नियमात राहून आणि आवाजाशिवाय साजरा करत आहेत. विविध मंडळांनी गरबा आणि दांडिया रास...
October 16, 2020
मार्केट यार्ड (पुणे) : नवरात्रीनिमित्त दरवर्षी फुलांना प्रचंड मागणी असते, परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फुलांना तुलनेने मागणी कमी आहे, तर मागील तीन- चार दिवस झालेल्या पावसामुळे विविध प्रकारच्या फुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी शेतकरी नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणासाठी फुलांची...
October 07, 2020
पुणे : 'आम्ही सारे कलाकार, झालो बेकार', 'काम बंद घर कसे चालवू', 'व्यवसाय बंद हप्ते कसे फेडू', 'सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?' असे प्रश्न उपस्थित करत पुणे साउंड इलेक्‍ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्‌स इक्विपमेंट्‌स व्हेंडर असोसिएशनने मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन केले. 'अनलॉक'च्या प्रक्रियेत...