एकूण 50 परिणाम
जुलै 15, 2019
काशीळ : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून 124 चारा छावण्या सुरू असून, यामध्ये 72 हजार 669 लहान- मोठी जनावरांची उपजीविका...
जुलै 15, 2019
काशीळ - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून १२४ चारा छावण्या सुरू असून, यामध्ये ७२ हजार ६६९ लहान- मोठी जनावरांची उपजीविका...
जुलै 10, 2019
बीड - मागच्या वर्षीच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात पावसाची मोठी आस लागलेली आहे; मात्र पावसाळ्याचा एक महिना उलटला तरी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ १२.६७ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. जिल्ह्याच्या पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी असून, आतापर्यंत...
जुलै 01, 2019
बीड - जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे काही प्रमाणात दुष्काळापासून दिलासा मिळाला आहे; परंतु जून महिना संपला तरी जिल्ह्यात ९१६ टॅंकरने एक हजार १६५ गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शेतातील कामे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी चारा छावणीतून जनावरे घरी नेली असून सध्या जिल्ह्यातील...
जून 28, 2019
पुणे - ‘‘गावाकडच्या सगळ्या जमिनी भेगाळल्या आहेत. जनावरे तहानलेली तर विहिरी आटल्या आहेत. आम्ही राहायचं कसं आणि करायचं काय हा प्रश्न असताना आमच्या जगण्याचाच दुष्काळ झाला आहे. तरीही पंढरीच्या वारीत चालण्यासाठी तो पांडुरंगच शक्ती देतो. त्यामुळे वारी करून हा दुष्काळ दूर होण्यासाठी महाराष्ट्र ओलाचिंब...
जून 25, 2019
उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत....
जून 22, 2019
मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या घोटाळेबाजांवर तात्काळ...
जून 19, 2019
बीड - जिल्ह्यातील तीव्र दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व चारा व पाणीटंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या सुरू केल्या; परंतु हळूहळू चारा छावण्या बंद होत असून ६०३ पैकी ५८ चारा छावण्या बंद झाल्या आहेत. तब्बल ७२ हजार जनावरांची संख्या घटली आहे. सध्या ५४५...
जून 18, 2019
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर  आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज राज्यातील...
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...
जून 11, 2019
मुंबई - राज्यात यंदा भीषण दुकाळी परिस्थिती असून, आजपर्यंत राज्यात ६ हजार २३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांत ११ लाख १ हजार ५१५ जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातून सांगण्यात आली. संपूर्ण देशभरातच...
जून 09, 2019
सोलापूर : 'शेतकरी दुष्काळाचा भयानक सामना करत आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण करू नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,' असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जोपर्यंत पाऊस पडत नाही,...
जून 07, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्यांचा कालावधी जूननंतरही वाढवण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर राबवलेल्या उपाययोजनांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) राज्य सरकारला दिले.  राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये...
जून 04, 2019
नांदगाव : सध्याच्या दुष्काळातली दाहकता 72 साली पडलेल्या दुष्काळापेक्षा वेगळी असून पाणी नाही म्हणून चारा नाही. नजीकच्या काळात पाऊस सुरु झाला तरी जनावरांना चारा उपलब्ध होईपावेतो जनावरांसाठी सुरु करण्यात आलेल्या छावण्यांचे काम सुरु ठेवावे लागेल. त्यासाठी यंत्रणेने सकारात्मक राहण्याची आवश्यकता माजी...
जून 04, 2019
मुंबई - राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी व टॅंकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली....
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
जून 02, 2019
१४४ पैकी ९९ प्रकल्प कोरडे; तलावातील जलसाठा ०.५६ वर बीड - जिल्ह्यात यंदा पडलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पाण्याच्या समस्येसह बेरोजगारी, मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंब चालवण्यासाठी पैशाची कमतरता यासह विविध समस्यांनी त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. एक...
मे 29, 2019
दहिवडी : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. पण शेळ्या-मेंढ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काल मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यात प्रथमच दुष्काळी भागात शेळ्या-मेंढ्यांसाठी...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...
मे 28, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या याचिकेवर उन्हाळी सुटीनंतर नियमित न्यायालयात सुनावणी होईल. सरकारने सुमारे 400 तालुके-महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह...