एकूण 4 परिणाम
November 28, 2020
नांदेड : नांदेडपासून वीस किलोमीटरवर असलेले इजळी हे सिंचनाची बारमाही व्यवस्था असलेले मुदखेड तालुक्यातील सुखी-संपन्न गाव. केळी, ऊस, हळद या बागायती पिकांसह सोयाबीन, कपाशी, ज्वारी आदी पिके घेतली जातात. रब्बीमध्ये गहू, हरभरा, करडी आदी पिकांची लागवड केली जाते. अलिकडच्या काळात फुलपिकेही या ठिकाणी घेतली...
November 13, 2020
चंदगड : या वर्षी परतीच्या पावसाचे शेतात तुंबलेले पाणी अद्यापही कमी झालेले नाही. त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला बसला आहे. दरवर्षी भात कापणी केल्यानंतर त्याच क्षेत्रात रब्बीच्या धान्याची पेरणी केली जायची. नोव्हेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणारी पेरणी या वर्षी डिसेंबरपर्यंत लांबण्याची...
October 30, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंचनाम्यानुसार सुमारे 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी जवळपास 98 कोटी 42 लाख 44 हजार...
September 19, 2020
राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेला संततधार पाऊस. सरासरीच्या दुपटीपेक्षा जास्त कोसळलेला पाऊस. तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी. ओढ्या- नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने धोक्यात आलेली खरिपाची पिके. अशा ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे....