एकूण 16 परिणाम
November 26, 2020
मुंबई -  वेबसीरीज मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. त्यात दाखविण्यात येणारा आशय यावर मर्यादा आणण्याचे प्रकार सुरु आहे. त्यासाठी तो विषय सेन्सॉर बोर्डाच्या अखत्यारीत यावेत यासाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जात आहेत. अशा नियंत्रित परिस्थितीत कलेतील नाविन्य संपून जाईल अशी भीती...
November 23, 2020
वॉशिंग्टन: कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगभर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. तसेच अमेरिकेतही कोरोना महामारीने कहर केला आहे. सर्वजण सध्या कोरोनाची लस कधी येईल यावर नजर ठेऊन आहेत. रविवारी अमेरिकेतून कोरोना लसीबद्दल एक चांगली बातमी आली आहे. व्हाइट हाउसकडून सांगितलं गेलं आहे की,...
November 17, 2020
नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान अशा अनेक कहाण्या पहायला मिळाल्या ज्यांनी मानवतेचे दर्शन घडवलं. अशा कठीण काळात याप्रकारची निस्वार्थी सेवा पाहूनच माणुसकीवरचा विश्वास अधिक वृद्धींगत होतो. हेही वाचा - 'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत;...
November 15, 2020
मुंबई: दिवाळीत खाद्यपदार्थ मिठाईतील भेसळ थांबवण्यासाठी एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने धाडसत्र सुरु केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केवळ एका आठवड्यात केलेल्या कारवाईत राज्यातून जवळपास सव्वा चार कोटींचे भेसळयूक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहे. दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते....
November 10, 2020
मुंबई -  मी टू च्या वादविवादात असणा-या तनुश्रीने आता बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचे ठरवले आहे. त्यासाठी तिने तयारीही सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेली तनुश्रीने आपल्या वर्क आऊटबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यात आपण आता कमबॅक करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले...
November 05, 2020
मुंबई -  बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये 'करवा चौथ' या सणाला विशेष महत्व देण्यात आले आहे. बहुतांशी चित्रपटांतून त्याचे महत्वही अधोरेखित करण्यात आले आहे. केवळ चित्रपटांतच नव्हे तर ख-या आयुष्यातही या सणाला महत्व देऊन तो साजरा करणा-या सेलिब्रेटींची संख्या काही कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल...
November 02, 2020
मुंबई : उत्तरप्रदेशातील अल्मागडमध्ये राहणारे मोहम्मद असिफ खान हे व्यावसायिक आहेत. त्यांना जेवताना त्रास जाणवत होता. काही दिवसांपूर्वी रक्तस्त्राव व उलट्या होऊ लागल्याने त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. खान यांची प्रकृतीत...
October 23, 2020
मुंबई -  अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुन्हा आली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आज काय स्पेशल’ या कुकिंगविषयक शोमध्ये...
October 22, 2020
मुंबई - अनिल कपूरचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या नावाची क्रेझ टिकून आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांच्यातील उर्जा, कामातील उत्साह नव्या कलाकारांना प्रेरणादायी ठरत आहे. अनिल कपूर यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांचा 'शर्टलेस' फोटो शेयर केला आहे. त्यातून त्यांनी...
October 21, 2020
नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, भाववाढ थांबवण्यासाठी सरकारने कांद्याच्या आयात नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. तसंच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉकपेक्षा जास्त कांदा बाजारात पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्यावतीने ही माहिती देण्यात...
October 20, 2020
मुंबई: लॉकडाऊन काळात आर्थिक डबघाईस आलेल्या एसटीची मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला होता. त्यानंतर खासगीसह जिल्हा पातळीवर रेशन अन्नधान्य पुरवठा वाहतूकीसाठी एसटीला काम देण्यात आले होते. त्यामुळे एसटीचे एक वेगळे उत्पन्न सुरू झाले होते. मात्र, आता अन्न नागरी पुरवठा...
October 16, 2020
नवी दिल्ली : आज World Food Day म्हणजेच जागतिक अन्न दिवस आहे. 16 ऑक्टोबर रोजी असा काही दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो, हे काहीजणांना माहितीही नसेल. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन्सद्वारे 1945 साली फूड अँड एग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना केली गेली ज्यामुळे हा दिवस...
October 11, 2020
बंगळुरू: आजकाल आपल्या आजूबाजूला बरीच खाण्यापिण्याची चर्चा होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मालवीय नगरमध्ये बाबांच्या ढाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बाबांचा डोळ्यांतील अश्रू पाहून बऱ्याच लोकांची त्यांच्या स्टॉलवर खाण्याासाठी एकच रिघ सुरु केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी...
October 09, 2020
नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या कमालीने रातोरात देशभर प्रसिद्ध झालेला 'बाबा का ढाबा आपल्यालाही माहीत असेलच. आता 'बाबा का ढाबा'वरुन दिल्लीतले लोक घरबसल्या जेवण ऑर्डर करु शकणार आहेत. याचं कारण असं की आता 'बाबा का ढाबा' झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलीव्हरी ऍपवर देखील उपलब्ध झाला आहे. याबाबतची माहिती स्वत:...
October 02, 2020
मुंबई- सोनू सूदला लोकांनी देवमाणसाची उपमा दिली आहे. त्याचं मदतकार्य पाहून त्याच्या चाहत्यांचा उर भरुन आला आहे. कोणी त्याला देवाच्या जागी मानतंय तर कोणी घराला, मुलांना सोनूचं नाव ठेवतायेत. आता पुन्हा एकदा त्याच्या चाहत्याने कमाल केली आहे. सोशल मिडियावर एका रेस्टॉरंटचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल ...
September 22, 2020
नवी दिल्ली-  भारतीय औषध नियामक मंडळाने कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कोविड लशीमुळे जर 50 टक्के स्वयंसेवकांच्या शरीरात इम्युनिटी तयार झाली असेल, तर अशा लशीला परवानगी देण्यात येईल, असं औषध नियामक मंडळाने Drugs Standard Control Organization (CDSCO)...