एकूण 745 परिणाम
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती;...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 09, 2019
नवी दिल्ली : क्रोएशियाच्या विश्‍वकरंडक संघातील माजी खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे मार्गदर्शक होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीने स्टिमॅक यांच्या नावाला पसंती दिली आहे.  1998 च्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाने...
मे 09, 2019
ऍमस्टरडॅम : लुकास मौराच्या हॅट्ट्रिकमुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत 24 तासांत दुसरा धक्कादायक निकाल लागला. टॉटेनहॅम हॉट्‌पॉरने एऍक्‍सची स्वप्नवत वाटचाल खंडित केली. उपांत्य फेरीच्या परतीच्या लढतीत टॉटेनहॅमने 3-2 असा विजय मिळवला. 3-3 सरासरी परंतु एका अवे गोलमुळे त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली....
मे 08, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 17, 2019
बेळगाव - घरातील मुलाने शिकावे, खेळावे, बागडावे, मित्रांबरोबर मौजमजाही करावी, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु, हसतखेळत शाळेत जात असतानाच शारीरिक अपंगत्व आल्याने शाळा सोडावी लागलेल्या एका जिद्दी विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. पीयूष आढाव असे विद्यार्थ्याचे नाव...
एप्रिल 06, 2019
क्वालालंपूर : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली. या परिषदेवर निवडले जाणारे पटेल हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. पटेल यांच्या बाजूने 46 पैकी 38 मते पडली. क्वालालंपूर येथे आज आशियाई फुटबॉल परिषदेची 29वी सभा घेण्यात आली. या वेळी सदस्यांची...
एप्रिल 04, 2019
कोल्हापूर - फुटबॉलच्या आचारसंहितेसाठी व्यापक समिती नेमून त्यातून ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आचारसंहिता निश्‍चित करणार असल्याचे केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी येथे सांगितले. ‘सकाळ’ने फुटबॉलच्या आजी-माजी खेळाडूंसह आयोजकांना एकत्रित करून फुटबॉल हंगाम सुरू ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले...
मार्च 27, 2019
कोल्हापूर - अतिउत्साही समर्थकांनीच कोल्हापूरचा फुटबॉल गोत्यात आणला, अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया आज फुटबॉल सामन्यांच्या स्थगिती निर्णयावर उमटली. स्पर्धा स्थगित करण्यापेक्षा अतिउत्साही समर्थकांना रोखण्यासाठी सर्व फुटबॉल संघांच्या प्रमुखांनी पुढाकार घ्यावा. पोलिस कारवाई झाली तर या समर्थकांना...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.  पोलिसांनी सांगितले, की त्यामध्ये अनिकेत अभिजित सावंत (वय २३, रा. घर नं. ९६५, कापडी गल्ली, बी वॉर्ड, दिलबहार तालमीजवळ, रविवार पेठ), स्वप्नील विनायक माने (२५, रा. घर नं ९७८, बी वॉर्ड, जैन...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉललाच आज रेडकार्ड देण्यात आले. फुटबॉल स्पर्धेदरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा परिणाम स्थानिक फुटबॉल स्पर्धा स्थगित ठेवण्यापर्यंत येऊन ठेपला. हुल्लडबाजी, शिवीगाळ, बाटल्यांची फेकाफेक, अश्‍लील हावभाव हे नित्याचे झाले होते. रविवारी (ता. २४) झालेल्या एका...
मार्च 24, 2019
कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ) यांच्यातील अंतिम सामना संपल्यानंतर छत्रपती शाहू स्टेडियमबाहेर समर्थकांत दगडफेकीचा प्रकार घडला. अचानक दगडफेकीचा प्रकार सुरू झाल्याने सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तारांबळ उडाली. समर्थकांनी गाड्यांची मोडतोड करत आपला राग व्यक्त केला....
मार्च 18, 2019
घराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या सरपंचपदापासून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. २६ व्या वर्षी सरपंचपद, २८ व्या वर्षी पंचायत समिती सदस्य, ४० व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य, साखर कारखाना...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 15, 2019
अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले.  महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो,...
मार्च 11, 2019
ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘‘युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो. सर्वसामान्य घरातील मुले चांगली शिक्षित व्हावीत, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचा उपक्रम केला आहे. २१ महाविद्यालयांत ४२०० विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली आहेत. कोल्हापूरला विकासाच्या...
फेब्रुवारी 24, 2019
जुन्नर : दुर्ग-संवर्धन करणाऱ्या शिवाजी ट्रेल संस्थेने आज रविवार (ता.२४) राज्यातील १३१ किल्ल्यांवर दुर्ग पूजेचे आयोजन केले होते. जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीसह, नारायणगड, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, सिंदोळा या सात किल्ल्यावर आज दुर्गपूजा करण्यात आली. 'शिवनेरी'वर श्री छत्रपती शिवाजी महाराज...
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेल्या क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाने अर्थात सीसीआयने इम्रान खान यांचे पोस्टर झाकले आहे. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये असलेले हे पोस्टर पुलवामा हल्ल्यानंतर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेचा भाग म्हणून झाकण्यात आले आहे. सीसीआयमध्ये अनेक माजी क्रिकेटपटूंची पोस्टर आहेत....