एकूण 3119 परिणाम
एप्रिल 20, 2019
    सिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका आल्या, की हा विषय ऐरणीवर येत राहिला अन्‌ निवडणुका झाल्यावर "ये रे माझ्या मागल्या' ही स्थिती कायम राहिली. नेमक्‍या अशा स्थितीत दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्नशील...
एप्रिल 20, 2019
गौतम बुद्धांना मे महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर, ते आठवडाभर शांतच होते, असे म्हटले जाते. पौराणिक कथांनुसार बुद्धांच्या या शांततेमुळे स्वर्गातील देवदूतही घाबरले. हजारो वर्षांतून एखाद्यालाच बुद्धांसारखी ज्ञानप्राप्ती होते, हे त्यांना माहीत होते आणि आता बुद्ध पूर्णपणे...
एप्रिल 20, 2019
‘तीन वर्षांपासून पॉवरलूम बंद पडल्यात. नोटाबंदी व जीएसटीने कापड धंद्याची वाट लागलीय. तरुणांची लग्नं होत नाहीत. यंत्रमागावरचा पाळी कामगार हा एकेकाळी कायम रोजगार होता. आता तो बेभरवशाचा व्यवसाय झालाय...’’ इचलकरंजीतल्या जमदाडे मळ्यातील यंत्रमागात कार्यरत ६७ वर्षीय लतिफ मैंदर्गी सांगत होते. मागील पाच...
एप्रिल 19, 2019
चेतना तरंग ‘कोणतेही मूल आपल्या पालकाचा वारसा चालवते,’ असे पूर्वी म्हटले जायचे. केवळ आर्थिक नव्हे, तर दृष्टिकोन, वर्तन आदींच्या वारशाचाही यात समावेश होतो. एखाद्याचे जीवन आणि व्यक्तिमत्त्वाला चार घटकांमुळे आकार येतो. यातील एक चतुर्थांश हिस्सा पालकांकडून येतो. आणखी एक चतुर्थांश शिक्षण, संगोपन, लोकांशी...
एप्रिल 19, 2019
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पलंगावर अखेरचा श्‍वास घेतला तो पलंग, ज्या खुर्चीवर बसून राज्यघटना लिहिली ती खुर्ची, अशा वस्तू पाहताना वारसाप्रेमींना महामानवाच्या स्पर्शाची अनुभूती आली. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळ आयोजित ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
एप्रिल 18, 2019
नाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल.असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी केला.  शिवसेनेतर्फे एसएसके हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत झाली...
एप्रिल 18, 2019
रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथील जंगलामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. दंतेवाडा येथे भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. छत्तीसगडमधील...
एप्रिल 18, 2019
         उद्योगक्षेत्रातील सुवर्णत्रिकोण आणि मुंबई-पुण्यानंतर शैक्षणिक हब म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झालेल्या नाशिकने वैद्यकीय क्षेत्रातही आगेकूच केली आहे. असे असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा प्रस्ताव अजूनही शासनदरबारी प्रलंबित आहे. जिल्हानजीकच्या...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली. त्याबद्दलची चिंता...
एप्रिल 18, 2019
चेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय? मन ताठर, अशांत असल्यास तुम्ही मानसिकरीत्या तंदुरुस्त नसता. भावना प्रक्षुब्ध असल्यास भावनिक आरोग्य नसते. चांगल्या आरोग्याची कळी एखाद्याच्या आतून बाहेर, तसेच बाहेरून आतही...
एप्रिल 18, 2019
ढेबेवाडी - दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असलेला आणि ढेबेवाडी खोरे पाटणला जोडणारा दिवशी घाट सध्या तेथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे अत्यंत धोकादायक बनला असून, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या खोदकामामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची अक्षरशः जीव मुठीत धरून ये-जा सुरू...
एप्रिल 18, 2019
पुणे - दोन्हीही हात थोटे, दुसऱ्याच्या मदतीशिवाय कोणतेही काम करणे अवघड, ते करताना करावी लागणारी कसरत आणि वाढत्या वयाबरोबर निर्माण होणाऱ्या समस्या, या सर्वांवर जिद्दीने मात करीत याच थोट्या हातांनी पेपर सोडवत नुकतीच तिने दहावीची परीक्षाही दिली. तिच्या या जिद्दीला आता  ‘एलएन - ४’  या कृत्रिम हाताने...
एप्रिल 18, 2019
सातारा - ‘पाणी म्हणजेच जीवन,’ असे म्हणत आपण बिनधास्तपणे त्याचे आचमन करतो. पण, ते किती शुद्ध आहे, हे आपणला माहितीच नसते. आता जिल्हा परिषदेतर्फे केवळ प्रमुख गावांतील नव्हे तर सर्व गावांसह वाड्यावस्त्यांवरील पाण्याच्या जलस्त्रोतांची तपासणी केली जात आहे. तब्बल नऊ हजार ३१० पाणी नुमने घेतले जाणार असून,...
एप्रिल 18, 2019
‘मू र्ख आहात तुम्ही. तुम्हाला पदवी कुणी दिली?’ ‘लायकी तरी आहे का तुमची नोकरी करण्याची,’  ‘सांगतो तेवढं करा. स्वतःची अक्कल पाजळू नका.’ ‘मला शहाणपणा शिकवू नका.’ ‘यांच्यावर वचक ठेवला नाही, तर एकही जण काम करणार नाही.’ ‘यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे वैताग आहे नुसता.’... काही नेतृत्व असं असतं. आपल्या...
एप्रिल 17, 2019
हेल्थ वर्क सामान्यपणे आरोग्याची उत्तम व्याख्या म्हणजे शरीराची मनाला आणि मनाची शरीराला जाणीव नसणे. कोणत्याही प्रकारे ही जाणीव व्हायला लागली की, आरोग्य नाहीसे झालेच. आरोग्य ही स्थिती नाही, ही सतत बदलत राहणारी घडामोड आहे. त्यामुळे लहानपणी केलेल्या व्यायामामुळे आयुष्यभर निरोगी राहता येत नाही. आरोग्य...
एप्रिल 17, 2019
वारजे - जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारज्यातील तरुण पुढे सरसावले आहेत. वारजे वन उद्यान सेवा संस्थेच्या वतीने एनडीए रस्त्यावरील वनक्षेत्र परिसरात असणाऱ्या खोल खड्ड्यात टॅंकरच्या साह्याने पाणी सोडून त्यांनी पाणवठा तयार केला आहे. यामुळे जनावरांची तहान भागविण्यासाठी...
एप्रिल 17, 2019
उदगीर (जि. उस्मानाबाद) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कष्टाने काळा पैसा तिजोरीत जमा केला. याच पैशांतून देशातील गरिबांना 72 हजार रुपये देण्याची घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. मोदींनी पैसे जमवायचे आणि राहुल गांधींनी ते वाटायचे, हा प्रकार म्हणजे "आयजीच्या जिवावर बायजी उदार' असा आहे, अशी...
एप्रिल 17, 2019
भुकेचे महत्त्व व जेवणाची किंमत कळायलाही वेळ यावी लागते. अशा वेळी चटणीभाकरही मिष्टान्नासारखी वाटते. प्रजासत्ताकदिनी पहाटेच राजगुरुनगरहून वाड्याला गेलो. तेथे ध्वजवंदन झाल्यावर जुन्नरमार्गे ओतुरला पोचलो. तेथील मित्रांशी चर्चा करून सात-आठ जणांसह बदगी बेलापूर गाठले. छोटी बैठकच झाली. मग पुन्हा ओतूर....
एप्रिल 17, 2019
पावसाची हलकीशी सर आली. अवकाळी, मृदगंधाचं आंदण देऊन गेली. अद्याप माणसाला कुपीबंद करता न आलेला हा सुवास. अर्थात, तो असिनोमायसेटिस नामक जिवाणूंच्या स्पोअर्समुळे येतो हे शोधून काढण्यापर्यंत आपण मजल मारली आहे, तेव्हा कुणी सांगावं उद्या असे मातीच्या सुगंधाचे स्प्रे येतीलही बाजारात. मात्र, तो असा अवचित...
एप्रिल 16, 2019
देवरूख - नजीकच्या ओझरेखुर्द येथे तीन वर्षाच्या पाड्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना नुकतीच घडली. बिबट्याचा भर वस्तीतील वावरामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  गावातील प्रदीप जागुष्टे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांचे दोन पाडे चरायला सोडण्यात आले होते. हे दोन्ही पाडे...