एकूण 348 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
सफाळे ः बहुजन विकास आघाडी पालघर आणि बोईसर विधानसभा जागेवर उमेदवार उभे करणार आहे. या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी येथील मेळाव्यात केले.  सध्या भाजप, शिवसेनेत सुरू असलेल्या इनकमिंगला उत्तर देण्यासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे सफाळ्यातील देवभूमी सभागृहात...
सप्टेंबर 16, 2019
भाषेचा प्रश्‍न हा जेवढा व्यावहारिक प्रश्‍नांचा असतो, तेवढाच तो भावनिकही असतो. त्यामुळे त्याविषयी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पावले टाकावी लागतात. सरकारने याचे भान ठेवले पाहिजे. भारताचे ‘ऐक्‍य’ घडवून आणण्यासाठी हिंदी भाषेचा माध्यम म्हणून वापर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न तीन महिन्यांपूर्वीच...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 14, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद ) ः सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (ता.13) निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे कैलास काळे यांना तेरा मते, तर शिवसेनेच्या प्रतिभा बोडखे यांना चार मते पडल्याने भाजपचे कैलास काळे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी ब्रजेश पाटील यांनी सभागृहात...
सप्टेंबर 10, 2019
पहिल्या शंभर दिवसांत धडाक्‍याने निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान व त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यात तथ्य असले तरी हे निर्णय प्रामुख्याने राजकीय क्षेत्रातील आहेत. आर्थिक आघाडीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार काय करीत आहे, याबाबत स्पष्टता नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या...
सप्टेंबर 09, 2019
सांगली -  विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या उद्‌घाटन समारंभास भाजपने शिवसेनेला बोलावले नाही. त्यांना सत्तेची घमेंड आहे. ती आम्ही उतरवून दाखवू. सांगलीत कोणत्याही स्थितीत भाजप - शिवसेनेची युती होऊ नये, अशी मागणी शिवसेनेकडे करू, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि शहर प्रमुख मयूर घोडके यांनी...
सप्टेंबर 09, 2019
जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेतील कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा मुद्दा, आसाममधील ‘एनआरसी’ म्हणजे ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स’चा विषय, नागालॅंडशी निगडित नागा समझोत्याचा विषय, यावर  राज्यकर्त्यांचे राजकारण आक्रमक असले, तरी त्यातील धोरणात्मक संभ्रम आता स्पष्ट होतो आहे. जम्मू-काश्‍...
सप्टेंबर 08, 2019
सांगली - सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज चंद्रकांतदादांसाठी नवे बिरुद तयार केले. देशात जसे "मोदी है तो मुमकिन है' म्हणतात, तसे आमच्यासाठी "चंद्रकांतदादा है, तो मुमकीन है', अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्र्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.  सार्वजनिक बांधकाम मंत्रीही असलेल्या चंद्रकांतदादांच्या...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी जे उपकार केले त्याची शतपटीने परतफेड येत्या विधानसभेत निवडणुकीत केली जाईल. माझ्या खासदारकीसाठी पाटील यांनी आपले जीवन पणाला लावले. राजकीय जुगार खेळला. त्यांच्या मागील पराभवाची जखम अजूनही भळभळत आहे. कोल्हापूरातील राजकारणातील राक्षस गाडूनच पराभवाचा...
सप्टेंबर 05, 2019
कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या...
सप्टेंबर 04, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद ) ः कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश होऊन 24 तास उलटत नाही तोच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय खेळी करून नाराज शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना हाताशी धरत सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव...
ऑगस्ट 28, 2019
देवगड - भाजप कार्यकर्त्यांनी आजवर विविध बाबतीत सहन केलेला त्रास, अन्याय तसेच कार्यालयावर झालेली अंडीफेक कार्यकर्ते अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्‍चितच समजून घेऊन कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘त्यांच्या’ भाजप प्रवेशाबाबत निर्णय...
ऑगस्ट 28, 2019
सातारा : शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रवेशामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून भाजपसाठी झुंजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. त्यातूनच "शिवेंद्रसिंहराजे हटाव, भाजप बचाव' ही भूमिका घेत सातारा विधासभा मतदारसंघातील भाजपचे बूथप्रमुख व विविध पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी...
ऑगस्ट 27, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्वतः राणे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाव्य राजकीय पावलाबाबत विश्‍वासात घेत असून त्यांना भावनिक साद घालत आहेत.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 9 ऑगस्टला दिलेल्या...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - अनियमित, अपुरा, कमी दाबाने आणि आठवड्यातून एक दिवस कपात करून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश अधिकारी कामे करीत नाहीत, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन फसवणूक करतात, आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असे आरोपही त्यांनी केले...
ऑगस्ट 19, 2019
बदलापूर : स्वतःच्या घरात एकावेळी पन्नास किलो तांदूळ कधी भरले नाहीत; मात्र कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पन्नास किलो तांदूळ तर दिलेच; त्यासोबत पाकिटात उरलेल्या शंभर रुपयांमधून तेलाचे पाकीटसुद्धा आणून दिले. घरकाम करून आपला संसार चालवणाऱ्या सरलाबाई काळे यांच्या या दातृत्वामुळे त्या...
ऑगस्ट 16, 2019
पुणे : राज्यातील भाजपच्या विद्यमान 20 ते 25 टक्के आमदारांची तिकिट कापण्यात येणार असल्याचे पक्षसंघटनेतील एका महत्वाच्या नेत्याने "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. ज्यांच्या कामाबाबत नेतृत्व असमाधानी आहे, ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत तसेच निवडून येण्यासाठी स्थानिक राजकीय गणिते अनुकूल नसतील अशा ठिकाणी...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. भोसरीतून २५ ट्रक रवाना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या...
ऑगस्ट 13, 2019
सातारा - कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील सुमारे ७६० शहरे, गावांत महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शासनाचा ‘आधार’ पूरग्रस्तांना हवा आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करणारा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरात जास्त तर, ग्रामीण भागात कमी मदत जाहीर करून...