एकूण 215 परिणाम
डिसेंबर 04, 2019
ठाणे : ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे "स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूजपेपर स्टॉल' या संकल्पनेवर ठाणे शहरात "स्मार्ट न्यूजपेपर' स्टॉल उभारण्यात आला आहे. ठाण्यातील या पहिल्यावहिल्या स्टॉलचे उद्‌घाटन आज भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ,...
डिसेंबर 03, 2019
बीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख याचा माध्यमे आणि राजकीय विश्‍लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ काढला जात आहे; परंतु ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ...
डिसेंबर 01, 2019
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था किंवा केंद्रात एखादे मोठे पद मिळवायचे असेल तर पक्षातील ज्येष्ठ व वरिष्ठांवर जाहीर टीका करा, पद आपोआप आपल्यापर्यंत चालत येईल, अशी भावना सोलापुरातील भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. अगदी केंद्रातील मंत्रीपदही मिळेल असे उघड बोलले जात आहे. आधी हे...
नोव्हेंबर 30, 2019
नगर तालुका : तालुक्‍याच्या उभारणीत स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तालुक्‍यात माझ्यासह असंख्य कार्यकर्ते दादा पाटलांनी घडवले. अनेक सहकारी संस्था घडविल्या, वाढवल्या आणि सक्षमपणे उभ्या केल्या. त्यांचे कार्य नव्या पिढीच्या स्मरणात राहावे, यासाठी स्व. दादा पाटील शेळके...
नोव्हेंबर 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभेत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञासिंह यांचा 'दहशतवादी' म्हणून उल्लेख काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप राहुल गांधी यांनी...
नोव्हेंबर 28, 2019
नागपूर : दोन वर्षांपूर्वी भाजप-सेना युती सरकारने महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनचरित्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी "महात्मा फुले' चित्रपटाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये बैठकीत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात...
नोव्हेंबर 27, 2019
नगर ः महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपची सत्ता आल्यास 300 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ताही मिळविली. त्यामुळे महापालिकेला निधीची अपेक्षा होती; मात्र गेल्या...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक आठवडाभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत अखर्चित निधीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. 2017-18 मधील 83 कोटीचा आणि 2018-19 मधील 230 कोटींचा निधी खर्च न झाल्याने सदस्य चांगलेच संतापले होते. प्रशासनाला धारेवर धरण्यानंतरही या अर्चित निधीची वाटचाल ही कुर्मगतीने आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अज्ञातवासात राहिलेले अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टिव झाले आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या केंद्रीय आणि भाजप नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे आभार अजित पवार यांन मानले आहेत. ट्विटरवर अजित पवार यांचे हे आभार प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे....
नोव्हेंबर 23, 2019
नाशिक- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप झाला खरा परंतू त्या भुकंपाचा धक्का नाशिककरांना कमी बसला त्याला कारण म्हणजे राज्यात जे घडले त्याच्या एक दिवस आधी महापालिकेची सत्ता काबिज...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन.. मी पु्न्हा येईन.. हे एेकून होतो. मात्र इतक्या सकाळी येचाल असे वाटले नव्हते... अशा शब्दांत राज्यातील राजकीय भूकंपाबाबत नेटीझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर सोशल मिडीयांवर नेटीझन्सनी चारोळ्यांची बरसात करण्यास सुरवात केली आहे. त्यातील...
नोव्हेंबर 23, 2019
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. सांगलीतील आमदार, माजी आमदार आणि प्रमुख नेते दादांना विचारत होते, "दादा राज्यात कसं होणार?" 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा त्या साऱ्यांना दादा सांगत होते, "आपलं सरकार येणार." आपलं जमणार, दादांच्या या वाक्यावर...
नोव्हेंबर 22, 2019
उल्हासनगर  : उल्हासनगर महापालिकेची स्थापना 1996 मध्ये झाल्यापासून 2017 मध्ये प्रथमच महापौरपद भाजपला मिळाले; मात्र विधानसभेला भाजपने उमेदवारी नाकारल्याचा राग मनात धरून ओमी कलानी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने, भाजपला अवघ्या अडीच वर्षांतच महापौर पदावरून पायउतार करावा लागला आहे. शिवसेनेच्या लीलाबाई...
नोव्हेंबर 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळजवळ महिनाभराचा काळ लोटला आहे. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच काही सुटता सुटेना झाला आहे. भाजप-शिवसेना यांचे तुटल्यानंतर कोणता पक्ष सत्ता स्थापन करेल आणि कोणाला सोबत घेईल याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. कधी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी-कॉंग्रेस सत्ता...
नोव्हेंबर 20, 2019
नाशिक : राज्यात भाजपची सत्ता असलेल्या इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये परिस्थिती बिकट आहे. परंतु ही परिस्थिती का निर्माण झाली याची कारणेही तुम्हाला माहीत आहे. परंतु चिंता करू नका, सत्ता आपलीच येणार आहे, असा दिलासा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गोवा येथे भाजप नगरसेवकांच्या कॅम्पामध्ये बोलताना...
नोव्हेंबर 19, 2019
उल्हासनगर : महानगरपालिकेत सत्तेचे वाटेकरी असणाऱ्या भाजप आणि साई पक्ष या दोघांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आता महापौराच्या निवडणुकीत कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच शिवसेनेनेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे.  उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी तीन आणि उपमहापौर पदासाठी...
नोव्हेंबर 18, 2019
मंचर (पुणे) : राज्यपालांनी शेतकऱ्यांना एकरी तीन हजार 200 रुपये म्हणजेच प्रति गुंठा 80 रुपये अशी अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे. त्यातून बियाण्यांचाही खर्च भागणार नाही. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.  आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी ही मदतीची रक्कम नाकारणार असून...
नोव्हेंबर 13, 2019
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी आणि वीजबिलमाफी द्यावी, तसेच बि-बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि किसान क्रांती आंदोलन या संघटनांनी केल्या आहेत. या...
नोव्हेंबर 11, 2019
राज्यात सरकार स्थापन करणार नसल्याचं भाजपनं जाहीर केल्याचा सर्वाधिक धक्का महाभरतीत भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांनाच सर्वाधिक बसल्याची चर्चा आता रंगलीय. सर्वाधिक जागा मिळूनही भाजप विरोधी बाकांवर बसणाराय. त्यामुळे आता सत्तेच्या लालसेनं भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर हात चोळत बसण्याची वेळ आलीय....