एकूण 339 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक परीक्षेचा राक्षस मुलांना छळतो; भेडसावतो खरा, पण परीक्षा म्हणजे राक्षस कसा? राक्षस पुल्लिंगी तर परीक्षा स्त्रीलिंगी! हे ध्यानात घेऊनच प्रा. मनोहर राईलकर यांनी परीक्षेला पुतनामावशी म्हटलं आहे!  पण मुलांना खरी छळत असते ती ही पूतनामावशी की जन्मदाती आई?...
ऑगस्ट 20, 2019
कोल्हापूर - पुरग्रस्त भागातील शेतकऱ्याचे किंवा व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान असेल ते भरून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.  तसेच पडझड झालेल्या किंवा धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अशा धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिवसेना सतत पाठपुरावा करत राहतील. पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी शिवसेना...
ऑगस्ट 19, 2019
कोल्हापूर - तारुण्य म्हणजे नवप्रेरणांचा खळाळता झरा. मानानं मिरवण्याचा आणि काही तरी नवीन करून दाखवण्याचा काळ. त्यातही याच वयात सेवापरायणता जपणाऱ्या उमद्या तरुणांची संख्याही मोठी. कोल्हापूरला महापुराचा विळखा पडला आणि राज्यभरातून अशीच तरुणाई मदतीचे ट्रकच्या ट्रक घेऊन कोल्हापुरात दाखल झाली. आपल्या अठरा...
ऑगस्ट 19, 2019
सांगली - कृष्णाकाठच्या चार व्यापारी पेठा ही सांगलीची ओळख. या पेठा म्हणजे शहराचा जिवंतपणा; पण आज त्या पेठाच निपचित आहेत. येथे दिवाळीसारखी गर्दी आज लोटली आहे, ती खरेदी करते आहे. ब्रॅंडेड शोरुमचा मालक रस्त्यावर ओरडून-ओरडून कपडे विकतोय. जणू दिवाळी असावी, असे लोक खरेदी करताहेत; मात्र पेठांतील वातावरण...
ऑगस्ट 18, 2019
नृसिंहवाडी - येथील महापुराच्या पार्श्वभूमीवर परिसरात आलेला चिखलगाळ काढण्यासाठी मुंबई, पुणेसह अनेक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याचे मदतीसाठी शेकडो हात सरसावले. या मदतीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यांचे सर्व सहकारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठवलेले पावणेदोनशे स्वयंसेवक, कोल्हापूरच्या...
ऑगस्ट 18, 2019
मिरज - येथील ज्येष्ठ साहित्यिक, अंधकवी राम गोसावी ( 93 ) यांचे विश्रामबागमध्ये निधन झाले. त्यांनी 1945 मध्ये काव्यलेखनाला सुरुवात केली. "डोळे" या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला 1976 - 77 मध्ये राज्य शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार मिळाला होता. अंधारबन, देवाघरचे दिवे, अंतर्वेध हे कवितासंग्रह...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 15, 2019
पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत. भोसरीतून २५ ट्रक रवाना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - कोल्हापूर व सांगलीमधील पुरामुळे अवघा संसार वाहून गेलेल्या हजारो कुटुंबीयांना सावरण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून विविध स्वरूपात मदत करण्यात येत आहे. पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून एक कोटी रुपयांची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. त्याचबरोबर जीवनावश्‍यक वस्तू, अन्नधान्य...
ऑगस्ट 15, 2019
‘या नभाने या भुईला दान द्यावे...’ या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या या कवितेच्या ओळी एरव्ही मनाला मोहवणाऱ्या. संपन्नतेची, चैतन्याची साक्ष देणाऱ्या; मात्र सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हे चैतन्यच लुप्त झाले आहे. येथे बरसलेल्या मुसळधार पावसाने जोंधळ्याला लगडू पाहणारे सारे चांदणे हिरावून...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर -  तीन लहान मुले, यातील एक पाळण्यात खेळणारं, रात्रीत पावसाचा जोर इतका वाढला आणि बाहेर कुठे निवारा शोधायचा याची चिंता सुरू असताना घर पाण्याने भरलं. बाळ उराशी कवटाळलं, दुसऱ्या बाळाला हाताशी धरलं. मोठं बाळ सोबत घेऊन अखंड रात्र रस्त्यावरच काढायची वेळ आली. ही रात्र पुरापेक्षाही भीतीचा लोट घेऊन...
ऑगस्ट 14, 2019
मिरज - ती आली, पुरग्रस्तांच्या वेदना तिने जाणून घेतल्या, मदत आणि दिलासाही दिला. त्यांचे अश्रू पुसताना तिच्या चेहऱ्यावरही मासुमियत जागली. अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने आज मिरजेतील पुरग्रस्तांशी संवाद साधला. राजकारणी म्हणून आलेली नाही तर राष्ट्रसेवा दलाची कार्यकर्ती म्हणून तुम्हाला भेटायचे आहे, असे...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर - जिंदादिल कोल्हापूरशी एखाद्या व्यक्तीचं नातं निर्माण झालं की ते कायम टिकून राहतं. याच नात्याचा प्रत्यय कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी सरसावलेल्या पुण्यातील नांदेड सिटी येथील गौरी बाबर यांच्या कामामुळे आला आहे. स्वतःच्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी या मदतकार्यात झोकून...
ऑगस्ट 14, 2019
मार्केट यार्ड - सांगली येथील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य आणि जीवनावश्‍यक वस्तूंचा समावेश असणारा एक ट्रक आज ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने रवाना करण्यात आला. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे विविध स्वरूपाची मदत करण्यात येत आहे. फंडाच्या वतीने एक कोटी...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर  - शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात...
ऑगस्ट 13, 2019
सातारा - कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील सुमारे ७६० शहरे, गावांत महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शासनाचा ‘आधार’ पूरग्रस्तांना हवा आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करणारा निर्णय शासनाने घेतला आहे. शहरात जास्त तर, ग्रामीण भागात कमी मदत जाहीर करून...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - महापुराच्या थैमानानंतर निवारा केंद्रात स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे हजारो हात पुढे सरसावले आहेत. रोख रकमेसह जीवनावश्‍यक साहित्यही अनेक संस्थांनी दिले असून आजपासून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना थेट त्यांच्या निवारा केंद्रात जावून साहित्य वितरणाला प्रारंभ...
ऑगस्ट 11, 2019
सातारा ः त्यागाची, गरजूंना मदतीचा हात देण्याची कर्मवीरांची शिकवण आजही रयत शिकवण जपली जात आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 24 गावांमधील शाळांत पाच हजार पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला असून, त्यांना गरजेच्या साहित्यासह सर्व सुविधा शाळा आणि संस्थेच्या वतीने पुरविल्या जात असल्याची माहिती संस्थेचे...
ऑगस्ट 09, 2019
शिरोळ - लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थानची पूजा महापुरातही नियमीतपणे सुरू आहे. आज पुजेसाठी लागणारे साहित्य बोटीद्वारे पाठवून ही परंपरा अखंडपणे सुरूच ठेवण्यात आली. या सेवेसाठी तब्बल 40 हून अधिक पुजारी चौफेर पाणी असतानाही नृसिंहवाडी येथेच तळ ठोकून राहिले आहेत....