एकूण 69 परिणाम
ऑगस्ट 27, 2018
महान व्याख्याते जॉन कबाच जिन यांच्या मते संपूर्ण सतर्कता म्हणजे “हेतूपुरस्सरपणे सध्याच्या क्षणावर कोणत्याही निष्कर्षाप्रत न येता लक्ष देणे होय.” मग सतर्कता म्हणजे काय? आणि आपण ती कशी साध्य करायची? सतर्कता म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून जाणीवपूर्वक त्या क्षणात जगणे होय. ही जागरूकतेची अशी स्थिती आहे...
ऑगस्ट 23, 2018
माझे माहेर कऱ्हाडचे. लग्न होईपर्यंतचे आयुष्य अपार्टमेंटमध्येच गेले. त्यामुळे तेथे चिमण्या अगदी क्वचित पाहायला मिळत. पक्षी आणि चिमण्या पाहण्यासाठी बाहेर फिरायला तरी जावे लागे किंवा प्रीती संगमावरील बागेत तरी जावे लागे. लग्न होऊन विट्यात आले. सासरचे घर ऐसपैस. तेथे अंगणात वेगवेगळी झाडे लावलेली आणि...
ऑगस्ट 12, 2018
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते जुलै महिन्यातील पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या  मार्गावरील पदभ्रमंती मोहीमेचे. वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु अशा शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास या मोहिमेतून जागृत ठेवला जात आहे. आजूबाजूच्या परिसरात...
ऑगस्ट 10, 2018
आजकाल जमाना फास्ट झालाय. फास्ट फुड, फास्ट लोकल, फास्ट ग्रोथ, फास्ट श्रीमंती. अगदी फास्ट जगणे अन फास्ट मरणेही. वेळ असा कुणाकडे कशासाठी नाहीच. जो तो धावतोय.  अगदी साधी गोष्ट बघा ना. झाड लावल की अमुक खत घाला फास्ट ग्रोथ. फळ आले की त्याला अमुक एक इंजेक्शन द्या रातोरात फळ मोठे. मध्यंतरी भोपळ्याच्या...
ऑगस्ट 05, 2018
मैत्रीसाठी काळवेळेचे बंधन नाही पण आजच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी एकत्र येण्यासाठी एखादा दिवस हवा म्हणुन मैत्री दिन हवा. आणि त्यात रविवार म्हणजे कुणाला सुट्टी नाही असेही नाही. मैत्री कुणाशी व्हावी याचे काही आराखडे नाही. कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी कधीही होऊ शकते. एखाद्या छंदाशी गुरूंशी आणि हो...
जुलै 31, 2018
पर्वती : पर्वतीच्या पायऱ्यालगत एक झाड उन्मळुन पडले आहे. उद्यान- वन विभाग त्याचे प्रत्यारोपण करुन झाड जगवु शकत तरि महापालिकेच्या संबधित विभागाने याकडे लक्ष द्यावे. 
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
जुलै 01, 2018
शिवाजीनगर : पदपथावरील अनधिकृत हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. उरलेल्या जागेतून वाट काढून चालताना कसरत करावी लागत आहे. वाकडेवाडी येथील मेमाणे 'फुडस्टॉल' नावाचे अनधिकृत दुकान मांडले आहे. महानगरपालिकेला मुख्य गर्दीच्या रस्त्यावरुन चालताना नागरिकांच्या जीवनाला कोणताही...
जून 27, 2018
वटपौर्णिमा.. एक हिंदु परंपरेतला विश्वासाचा सण. आजकाल वटपौर्णिमा म्हणजे नवीन पिढीला थोडा थट्टेचाच विषय झाला आहे. खरे तर नवरा बायकोच्या प्रेमाचा, एकमेकांवरील विश्वासाचा हा "व्हॅलेंटाइन डे" म्हणावा असा दिवस.  या दिवशी पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि हाच पती प्रत्येक जन्मात मिळावा अशी कामना...
जून 21, 2018
आज योग दिन. सर्वत्र शुभेच्छांचे मेसेज. कुठे कुठे मैदानावर किंवा हाॅलवर योग दिन साजरा करून फोटो काढून अपलोड करण्याची चढाओढ सुरू आहे. ते फेसबुकवर व व्हाटस् अपवर टाकणे सुरू आहे. पण मग उद्या काय?  हा योग दिन फक्त आजच नाही तर रोजच जीवनात यायला हवा. श्री गजानन महाराजांनी पोथीतही सांगितले आहे की. प्रथम...
मे 31, 2018
पुणे :  दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे नाना प्रकार आपण सर्वजण पाहत आहोत. कोणी मानसिक दडपण, आजारपण, ताणतणाव, वाढती महागाई, बेरोजगारी, सावकारी पैसे, लग्न, हुंडा, गुंडगिरी, जीवनाचा कंटाळा, राग, परीक्षेत मार्क्स कमी पडणे, नापास होणे, एकतर्फी प्रेम अशा विविध प्रकारे आत्महत्या करणारे फॅड दिवसेंदिवस वाढत...
मे 28, 2018
कोरेगावपार्क ते कल्याणीनगर पुलाच्या दोन्हीबाजूला नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी (इकॉर्निया क्रसिप्स) साचल्यामुळे नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तिथे असणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी कसलीच जलपर्णी तिथे अस्तित्वात नव्हती परंतु गेल्या...
मे 24, 2018
पुणे : गेल्या 15 दिवसांपासून पोरवाल रस्ता योग्य पर्यायी मार्गाशिवाय निचरा कामासाठी बंद आहे. धनोरीकडे येण्या- जाण्यासाठीचा पर्यायी मार्ग देखील अतिशय धोकादायक आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे 5000 लोक आहेत. सामान्य माणसाला आणि गर्भवती स्त्रियांनाही जीवघेणी भीती वाटते, तर वृद्ध व्यक्तीला...
मे 21, 2018
शासकीय तंत्रनिकेतनमधील एक प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांनी पाणी रिसायकल केले. राज्यभरात जलस्वराज्य जलयुक्त शिवार, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशनद्वारे पाण्यासाठी जे उपक्रम चालू आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा प्रदूषण थांबवण्याकरिता ‘सकाळ’नेही पुढाकार घेतला. फणशीतील नदी पुनरुज्जीवनाचा आता ‘रत्नागिरी पॅटर्न...
मे 17, 2018
लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान...
मे 13, 2018
मोबाईल फेसबुक आईच्या महतीचे गोडवे गावुन गावुन भरून ओसंडून वाहतील. आई किती महान तिच्याशिवाय जगणे म्रुत्युसमान वगैरे. आईच्या गळ्यात हात घालुन फोटो.  पण मग असे चित्र जर खरे म्हणावे तर वृद्धाश्रम का ओसंडून वाहतात.?  तेव्हा वास्तव आणि आभासी जग यात खुप फरक आहे. आईला इतरांसमोर मान देऊन नंतर तिच्याकडे...
मे 10, 2018
शालेय जीवनातच मनातील अस्वस्थता, सामाजिक प्रश्न, समस्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुनील पाटील मांडू लागले. 2000 सालापासून विविधांगी लेखन प्रवासाला सुरवात झाली. सुरवातीला बालकविता, बालकथा, प्रासंगिक, ललित आदींचे लेखन सुनील यांनी  केले आणि ते वर्तमापत्रामधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांचा...
मे 07, 2018
बोपदेव घाटात सूचना फलकांची गरज   कात्रज-खडी मशिन चौक-बोपदेव घाट ते सासवड मार्गावर नव्याने पीएमपी बस सुरू केली आहे. मात्र या मार्गावर सूचना फलक व दिशादर्शक फलक लावले नसल्याने प्रवासी व वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. तसेच बोपदव घाटातील धोकादायक वळणावर सूचना फलक लावावेत. जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी...
मे 07, 2018
कृष्णेत मगरींनी माणसांवर हल्ले करण्याच्या घटना गेल्या पाच-सात वर्षांपासून सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी मी तेथे जाऊन वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ब्रह्मनाळमध्ये मगरीने एकाचे पाय खाऊन टाकले. यापूर्वी कृष्णेत माणसे मृत्युमुखी पडली होती, मात्र मगरींनी त्यांना खाल्ल्याच्या नोंदी नव्हत्या. ब्रह्मनाळच्या...
एप्रिल 30, 2018
शिक्षण प्रक्रियेत प्रामुख्याने बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक या तीन क्षेत्रानुसार विद्यार्थांचा सर्वागिण विकास करण्यावर भर द्यावा, असे अनेक शिक्षण आयोगांने आपल्या शिफारशीमध्ये नमूद केले आहे. पण आजची परिस्थिती बघितली तर बोधात्मक व क्रियात्मक क्षेत्राचाच विकास करण्यावर शिक्षक व पालक यांचा अधिक भर...