एकूण 299 परिणाम
ऑक्टोबर 29, 2017
कडेगाव - जिल्हा स्तरावर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी शक्‍य आहे. सांगली महापालिकेत मात्र आमची सत्ता असल्याने राष्ट्रवादीसोबत आघाडी करावयाची की काय ? याबाबत सर्व नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे प्रतिपादन आमदार पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना ...
ऑक्टोबर 26, 2017
जेटली ः विरोधकांच्या निर्णयाला सरकारचे प्रत्युत्तर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी आठ नोव्हेंबरला घोषणा केलेल्या नोटाबंदीच्या निषेधार्थ हा दिवस "काळा दिवस' म्हणून पाळण्याच्या विरोधी पक्षांच्या रणनीतीला भाजप हाच दिवस "काळा पैसाविरोधी दिन' म्हणून साजरा करून जोरदार प्रत्युत्तर देणार...
ऑक्टोबर 26, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष "ऍक्‍शन मोड'मध्ये गेले आहेत. सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या निवडीस सुरवात केली आहे. भाजपने दिवाळीमध्येच उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित...
ऑक्टोबर 26, 2017
हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अखेर 13 दिवसांनी निवडणूक आयोगाने गुजरातच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता दसऱ्याच्या गरब्यापासून घुमू लागलेले गुजरातचे राजकारण आता अधिकच जोमाने फेर धरू लागणार आहे! गुजरातच्या "होमपीच'वर होऊ घातलेल्या या निवडणुका केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी,...
ऑक्टोबर 25, 2017
हडपसर (पुणे): प्रस्तावीत कचरा प्रकीया प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी सलग दुसऱया दिवशी (बुधवारी) महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या गाडया आंदोलकांनी आडवून परत पाठविल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी आंदोलन करून महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडया परत पाठवल्या होत्या. दुसऱया दिवशी या आंदोलनात...
ऑक्टोबर 25, 2017
संगमनेर ते अकोले डांबरी रस्ता खड्डेमय; काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर तळेगाव दिघे (जि. नगर) : कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील संगमनेर ते अकोले या भागात डांबरी रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसाठी मोठी अडचण होत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तातडीने संगमनेर ते अकोले या डांबरी...
ऑक्टोबर 25, 2017
जम्मू-काश्‍मीरमधील समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचा मोदी सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. या चर्चेला कृतिकार्यक्रमाची जोड देऊन सरकारने ही प्रक्रिया गतिमान करावी. जम्मू-काश्‍मीरमधील चिघळलेल्या परिस्थितीवर केवळ बळाच्या जोरावर तोडगा काढता येणार नाही, याची जाणीव झाल्याने अखेर...
ऑक्टोबर 22, 2017
औरंगाबाद : देशात सरपंच ते पंतप्रधानापर्यंत भाजपाचीच लोकं आहेत. सरपंच म्हणून थेट जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे सरपंचपदावरुन चांगलीच कामगिरी करा. नाहीतर सरपंच झाले की, लगेच लागले जिल्हा परिषदेच्या तयारीला. असे न करण्याचा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिला. भाजपात...
ऑक्टोबर 19, 2017
मोदी लाट संपली असल्याचे विरोधक घसा ओरडून  सांगत होते. नोटाबंदी, पाठोपाठ जीएसटीनंतरची व्यापाऱ्यांची सरकारविरोधी मानसिकता दिसू लागली होती. शेतकरी सरकारवर नाराज असल्याचेही चित्र होते. आणि सोशल मीडियावरील वातावरण पाहता मोदी  लाटेला ओहोटी लागल्याचे दावे केले जात होते. असे वातावरण असताना भाजपला ग्रामीण...
ऑक्टोबर 19, 2017
रत्नागिरी - एसटी कर्मचाऱ्यांच्या चिघळलेल्या संपामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागला. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करा, असे...
ऑक्टोबर 18, 2017
इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची हुकूमत कायम राहिली. राष्ट्रवादीने ४७ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता मिळवली. महाडिक गट ७, भाजप ६, हुतात्मा गट ४, रयत विकास आघाडी ३, काँग्रेस ३, शिवसेना १, तर संयुक्त आघाडीला ८ जागी सत्ता मिळाली....
ऑक्टोबर 17, 2017
शिरोळ - तालुक्‍यातील चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत औरवाड, हेरवाड, नवे दानवाड, टाकवडे, अकिवाट, कनवाड, शिवनाकवाडी या सात ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे.  शिरोळ तालुक्‍यातील औरवाड, हेरवाड, अकिवाट, कनवाड, टाकवडे या ठिकाणी सरपंचपद हे सर्व साधारण गटाकरीता खुले...
ऑक्टोबर 16, 2017
मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे भाजपने आकांडतांडव करण्याचे काहीच कारण नव्हते. पण, उद्धव यांच्या या अनपेक्षित खेळीमुळे या तथाकथित मित्रपक्षांचे संबंध विकोपाला गेल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या धक्‍कातंत्राबद्दल प्रसिद्ध होते आणि त्यांनी...
ऑक्टोबर 15, 2017
हिमाचल प्रदेशाची निवडणूक जाहीर झाली आहे आणि गुजरातची १८ डिसेंबरपूर्वी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मात्र, हिमाचलच्या जाहीर झालेल्या निवडणुकीपेक्षा गुजरातची न जाहीर झालेली निवडणूक अधिक गाजते आहे. यातून दिसतं इतकंच की गुजरातच्या निवडणुकीसंदर्भातली कोणतीही बाब स्पर्धात्मक...
ऑक्टोबर 13, 2017
भारतीय जनता पक्ष गेली तीन वर्षे सतत जिंकतो आहे. ठाणे महानगरपालिकेचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या नागरी भागातील बहुतांश निवडणुका भाजपने जिंकल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्‍वासातले नेते, त्यांच्या आशिर्वादामुळे ते मुख्यमंत्री झाले असे बहुतांश भाजपनेते मानतात पण...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई - सततच्या भव्यदिव्य विजयाची सवय जडलेल्या भारतीय जनता पक्षाला नांदेड महापालिका निवडणुकीने दणदणीत पराभवाचा चेहरा दाखवला आहे. नांदेड महापालिकेत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा करिष्मा असला, तरी कॉंग्रेसला मिळालेले यश हे त्याहून अधिक मोठे असल्याने, या निकालाच्या मागे सरकारी धोरणाचे पैलू दडल्याचे...
ऑक्टोबर 13, 2017
पुणे - महापालिकेच्या कोरेगाव पार्क- घोरपडी (प्रभाग 21) या प्रभागातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष -रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युतीच्या उमेदवार हिमाली कांबळे विजयी झाल्या. बुधवारी झालेल्या मतमोजणीमध्ये कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा साडेचार हजारहून अधिक मतांनी पराभव...
ऑक्टोबर 12, 2017
नागपूर : नागपूर महापालिकेच्या प्रभाग 35 अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकित भाजप उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे पंकज थोरात यांचा सहाशेवर मतांनी पराभव केला. या विजयासाठी भाजपाला कड़वी झुंज द्यावी लागली. भाजपाने येथे स्वीकृत सदस्यांसह 110 नगरसेवक व 4 आमदारांना प्रचारासाठी लावले होते....
ऑगस्ट 26, 2017
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासावर वनसंज्ञा नावाचे भूत गेली 20 वर्षे वेटोळे घालून बसले आहे. अवघ्या सात लोकांच्या समितीने बनविलेल्या चुकीच्या अहवालाचे भोग सर्व सिंधुदुर्गवासियांना भोगावे लागत आहेत. या विरोधात अनेक आंदोलने झाली. तीन वेळा फेर सर्व्हेक्षण झाले; पण याचा उतारा काही सापडलेला नाही. सर्वोच्च...