एकूण 340 परिणाम
डिसेंबर 13, 2017
माऊलीनेच इथे धाडिले।  चैतन्यरूपी स्थिरावले।  पावसक्षेत्री जन्मा आले। स्वामी स्वरुपानंद ।।  सुमारे 114 वर्षांपूर्वी कोकणच्या पवित्र भूमीत रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गांवी रामचंद्र नावाचा एक बाळ एका सामान्य कुटुंबात जन्मास आला. गर्भावस्थेत मनुष्यदेह "सोऽहं सोऽ हं'' म्हणत असतो. परंतु जन्माला येताना...
डिसेंबर 13, 2017
दोडामार्ग - तालुक्‍यातील संवेदनशील पत्रकारांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले. येथील भारतमाता की जय संघ आणि पत्रकारांच्या पुढाकाराने ओडिशातील ती दोन्ही मुले सोमवारी दोडामार्ग सावंतवाडा येथील शाळेत दाखल करण्यात आली. त्यांच्या शाळा प्रवेशाचा पहिला दिवस शाळेने उत्सवरूपाने साजरा केला. मुलांचे औक्षण करून...
डिसेंबर 10, 2017
विज्ञानात काय काय हाती येत जाईल ते पाहणं जसं महत्त्वाचं; तसंच त्या ज्ञानाचा पुढं तंत्रज्ञानात कसकसा उपयोग होईल, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. काही प्राणी मोजू शकतात... गणिताचा वापर करू शकतात...ते ‘अवजारां’चा वापर करतात... हे आढळून आलं आहे. प्राण्यांच्या या बुद्धिमत्तेचा संबंध आता आपल्याला...
डिसेंबर 08, 2017
वनविभागाच्या निष्क्रीयेतेवर गावागावातून संताप; ग्रामस्थांचे हवे सहकार्य मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव): नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सध्या या भागात वन विभागाचे जवळपास 150 जणांचे पथक तैनात आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करूनही बिबट्या हाती लागत नसल्याने गावागावातून वनविभागाच्या निष्क्रीयेतेवर...
डिसेंबर 08, 2017
प्रति,  श्री. नानासाहेब फडणवीस,  मुख्यमंत्री, स्टेट ऑफ महाराष्ट्र  प्रत रवाना : 1. मा. श्री. श्रीश्रीपाद श्रीजोशी,  अध्यक्ष, अखिल भारतीय  साहित्य महामंडळ  2. मा. श्री. राहुलजी गांधीजी, 12, तुघलक रोड,  नवी दिल्ली  विषय : पैसे! पैसे! पैसे!  आपणांस हे विदित असेलच, की बडोदे (गुजरात) येथे आगामी 91वे...
डिसेंबर 07, 2017
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीतील वृक्ष तोडण्यास ठेकेदारांकडून सुरवात झाली. चिपळूण ते लांजा या भागांतील ५५ हजार ८८९ झाडे तोडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. वृक्षतोडीसाठी ठेकेदाराने वन विभागाची परवानगी घेतली असून शासनाकडे २६...
डिसेंबर 06, 2017
गतशतकापासून भारतीय लोकजीवनाला प्रभावित करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. पांडित्य, निरलस, ज्ञाननिष्ठ, समष्टिनिष्ठ, चिंतनदृष्टी आणि व्यापक लोकहिताची तळमळ ही डॉ. आंबेडकरांच्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होत; तसेच त्यांच्या ज्ञानगंभीर...
डिसेंबर 06, 2017
डॉ.  बाबासाहेब पहिल्यांदा लोणावळ्यात आले ते ५ एप्रिल १९३६ रोजी. तो काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत दुर्धर काळ होता. एका पाठोपाठ एक अशा चार मुलांचं निधन आणि पत्नी रमाई यांच्या निधनानं ते पुरते कोसळले होते. कोलमडलेल्या संसाराचा आघात त्यांना असह्य झाला होता. त्यातून भयंकर डोकेदुखीचा त्रास सुरू झाला...
डिसेंबर 05, 2017
कोल्हापूर - वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढे काय, असा सवाल प्रत्येकालाच पडतो; पण सुरेश गुप्ते यांनी अगोदरच काही संकल्प केले होते आणि त्यांच्या पूर्तीसाठी मग त्यांचे प्रयत्न सुरू झाले. पत्रकारिता आणि फिल्म इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. इंग्रजी विषयाचे क्‍...
डिसेंबर 04, 2017
पुणे - ""चित्रभास्कर' पुस्तक हातात घेतले आणि कैक वर्षांनी पुन्हा एकदा भास्करची गाठ पडली. खरंतर आम्ही पूर्वी अनेकदा भेटत असू. आमची आरे-तुरेची दोस्ती होती. एकमेकांच्या घरी रसिल्या मैफली व्हायच्या. हास्यविनोद अन्‌ गप्पांना अक्षरश: ऊत येत असे. कुठली माहिती-शंका विचारली की भास्कर आपला समृद्ध खजिना...
डिसेंबर 03, 2017
मिरज - समाजाचे सत्वच जिथे हरविले जात आहे, तिथे चांगले कार्यकर्ते निर्माण होण्याची प्रक्रिया कशी सुरू राहणार? असा सवाल करून यापुढे चांगले कार्यकर्तेच नव्हे, तर चांगली माणसेही शोधून सापडणार नाहीत, अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. माजी आमदार न....
डिसेंबर 03, 2017
...तर धुळ्यावर लावणी लिहिणारे सिद्राम मुचाटे हे धुळ्यातलेच. त्या काळात धुळ्यात ‘राष्ट्रीय शाहीर मंडळ’ स्थापन झालं होतं आणि ‘शाहीर’ हे मराठीतलं अशा विषयावरचं पहिलं मासिक सुरू झालं. लहानपणापासून काव्यरचनेचा छंद असलेल्या मुचाटे यांनी खूप लवकर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. या चळवळीनंच त्यांना शाहीर...
डिसेंबर 02, 2017
उल्हासनगर : आपण चित्रपट पाहताना जी लोकप्रिय गाणी बघतो आणि बाहेर पडतो तेव्हा आपल्या लक्षात राहतात ते हिरो-हिरोइनचेच चेहरे. पण या गाण्यांसाठी जे कधी आनंदी तर कधी भावनिक करून सोडणारे लोकेशनरुपी वलय, गाणे, गीतकार, संगीतकार, कल्पना, नेपथ्य, फोटोग्राफी, टेक्निकल त्याकडे आपले लक्षच नसते. पडद्यामागील या...
डिसेंबर 01, 2017
रत्नागिरी - येथील गुरुप्रसाद संस्था ही गेली अठरा वर्षे एचआयव्ही संसर्गित व्यक्तीवर काम करीत आहे. सध्या संस्थेत ‘विहान’ प्रकल्पातून काम सुरू आहे. प्रकल्पात जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७१९ रुग्णांची नोंद आहे. यामध्ये लहान मुला-मुलींचाही समावेश आहे.  परिस्थिती नसल्याने संसर्गित मुलांना कुठे ठेवावे हा...
नोव्हेंबर 28, 2017
भाषा ही मानवी समाजजीवनाचे वैशिष्ट्य असल्याने "बोलतो तो माणूस' अशी माणसाची एक व्याख्या प्रचलित आहे. समाजात राहणे, संपर्क साधणे या मानवी गरजा आहेत. भाषेची विविधता मानवी समाज जीवनाचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. भारतातील भाषिक विविधता तर सर्वज्ञात आहे. येथील भाषा, भौगोलिक पार्श्वभूमी, संस्कृती या...
नोव्हेंबर 28, 2017
कऱ्हाड - सैदापूर येथे खोडशी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आलेली मगर पकडण्यासाठी वन विभागाने स्थानिक शेतकऱ्यांकडून साहित्य घेऊन मोहीम फत्ते केली. पकडलेली मगर दुसऱ्या दिवशी सुरक्षित स्थळीही सोडण्यात आली. मात्र, मगर पकडण्यासाठी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना आठवडा उलटून गेला तरी वैरणीसह जनावरांचे दिलेले...
नोव्हेंबर 26, 2017
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ हा चित्रपट म्हणजे एखाद्या हुरहुरत्या सुंदर नज्मसारखा आहे... पडद्यावरची नज्म! हा चित्रपट पाहून सुस्कारा न टाकणारा कुठलाही मध्यमवयीन ‘तो’ किंवा ‘ती’ विरळीच म्हणावी लागेल. ‘हा चित्रपट तू पाहिलास का?’ या प्रश्‍नाचं उत्तरही किंचित हसून ‘नाही’ असंच द्यायचं असतं. पुढचा सगळा मामला...
नोव्हेंबर 24, 2017
ठाणे - जैवविविधतेने नटलेल्या ठाणे खाडी किनाऱ्याचे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे आकर्षण स्थलांतरीत पक्ष्यांना जितके असते तितकेच आकर्षण पक्षीमित्रांना दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पक्षी संमेलनाचे असते. यंदाचे राज्यस्तरीय 31 वे पक्षीमित्र संमेलन ठाण्यात भरत असून 25 आणि 26 नोव्हेंबरचा विकेंण्ड...
नोव्हेंबर 23, 2017
संग्रामपूर - शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना एक मार्गीकेवर बांधून त्यांना देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवा घडविण्यासाठी प्रेरीत व प्रोत्साहन करत त्यांने ते अंगीकारावे या महान उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र छात्र सेवा (एम. सी. सी) या विषयाकडे शालेय शिक्षण विभागाचे...
नोव्हेंबर 23, 2017
अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची अखेर ‘दशक्रिया’ होत सामान्यांना या चित्रपटाचा लाभ व्हावा ही अपेक्षा समाजमनातून व्यक्त होते आहे. पैठणच्या दशक्रिया घाटापासून ते सोशल मीडियाच्या ‘अॅक्सेस’ पर्यंतचा हा वाद खरेतर भारतीय सुधारणावादी परीपेक्षात निरंतर चर्चिला जाऊन निष्कर्षाप्रत आहे. हजारो वर्ष चालत...