एकूण 69 परिणाम
जानेवारी 11, 2018
‘जीवन हे आनंदासाठी आहे’ असा संदेश घेऊन विज्ञान शाखेचा एक पदवीधर तरुण गुरूच्या शोधात बाहेर पडला. त्या तरुणाला ब्रह्मानंद सरस्वती हे गुरू भेटले. १४ वर्षे गुरूंची सेवा करून या तरुणाने जीवनाचे अंतिम सत्य शोधले. गुरूंच्या कृपेने त्याने एक पारंपरिक ध्यान पद्धती भावातीत ध्यान पद्धती Trancendeutal...
जानेवारी 10, 2018
पुणे- महानगरपालिका हद्दीलगतच्या नऱ्हे गावात गृहनिर्माण प्रकल्प झपाट्याने वाढत असताना पाणी पुरवठ्याची समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दहा दिवस सोसायट्यांना पाणी मिळत नाही. मिळणारे पाणी पुरेश्या दाबाने मिळत नाही. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या मात्र खूपच अपुऱ्या आहेत...
जानेवारी 01, 2018
राधानगरीचे हवामान थंड व आल्हाददायक असून दक्षिण महाराष्ट्रातील एक अद्ययावत परिपूर्ण पर्यटन स्थळ असून नजीकच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा व गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने या भागात कर्नाटक, महाराष्ट्र, कोकण, गोवा या परिसरातून पर्यटकांची नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. परंतु राधानगरी तालुक्‍यात...
डिसेंबर 31, 2017
राधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात. कोल्हापूर...
डिसेंबर 31, 2017
निसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात...
डिसेंबर 23, 2017
रत्नाप्पाण्णा कुंभार हे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक आघाडीचे शिलेदार. स्वातंत्र्य चळवळ, संविधान सभा, राजकारण, समाजकारण, कृषी, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी नेतृत्व केले तसेच रचनात्मक, विधायक कामांचे जाळे निर्माण केले. ग्रामीण लोकजीवन व लोकसंस्कृतीचा जन्मसिद्ध अनुभव त्यांच्या...
डिसेंबर 22, 2017
पुणे- 'लायन्स क्लब पुणे' विजयनगर तर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेऊन नामदेवराव मोहोळ विद्यालय, खांबोली, ता.मुळशी या ठिकाणी स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात आली. या स्वच्छतागृहाचा हस्तांतरण सोहळा गिरीश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खेडकर यांना...
नोव्हेंबर 23, 2017
अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या वादाची अखेर ‘दशक्रिया’ होत सामान्यांना या चित्रपटाचा लाभ व्हावा ही अपेक्षा समाजमनातून व्यक्त होते आहे. पैठणच्या दशक्रिया घाटापासून ते सोशल मीडियाच्या ‘अॅक्सेस’ पर्यंतचा हा वाद खरेतर भारतीय सुधारणावादी परीपेक्षात निरंतर चर्चिला जाऊन निष्कर्षाप्रत आहे. हजारो वर्ष चालत...
ऑक्टोबर 30, 2017
कोणत्याही देशाचा विकास हा तेथील लोकांच्या एकतेमध्ये दिसून येते. भारत देश किती तरी वर्षे गुलामगिरी मध्ये होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशातील लोकांमध्ये नसलेली एकता. भारतातील बहुतांश लोक खेड्यात राहत असे. त्याचसोबत ही मंडळी निरक्षर असल्यामुळे लोकांना काही कळत नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेत अनेक...