एकूण 3589 परिणाम
जुलै 11, 2019
वाखरी - ‘पावसात चिंब झालो असताना नाचत गात घेतलेला आत्मानंद अनुभवला आणि मनात आले, सर्व संतांच्या मांदियाळीत एकरूप होताना मला मिळालेला आनंद हा स्वर्गसुखाला लाजवेल असाच होता,’ अशी भावना सतरा वर्षांचा युवा वारकरी हर्षद देसडकर याने व्यक्त केली. माउलींच्या पालखी सोहळ्यात हर्षद ८८ क्रमांकाच्या दिंडीत...
जुलै 11, 2019
केंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात. पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या बाबींवरील कमी करण्यात आलेली तरतूद हीदेखील चिंतेची बाब आहे. काँग्रेसच्या राजवटीवर ‘धोरण लकवा’ हा आरोप बऱ्याच वेळा होई...
जुलै 10, 2019
नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून...
जुलै 10, 2019
कसोटी क्रिकेटमधील "विक्रमादित्य' सुनील गावसकर ऊर्फ "सनी'च्या वन-डे कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यास दोन महत्त्वाचे आकडे दृष्टीस पडतात. हे दोन्ही आकडे वर्ल्ड कपशी संबंधित आहेत. कारकिर्दीतील तिसऱ्या वन-डेमध्ये "सनी' 36 धावांवर नाबाद राहिला, तर त्याने पहिलीवहिली शतकी खेळी केलेला सामना त्याचा शेवटून...
जुलै 09, 2019
स्मार्टफोनचा दुरूपयोग बिघडवतो मुलांचे लैंगिक आयुष्य औरंगाबाद - परिस्थितीमुळे आपल्याला मिळाले नाही, मात्र आता मुलांना काही कमी पडू द्यायचे नाही अशी बहुतांश पालकांची भावना असते. त्यामुळे सध्या कमी वयात अनेक मुला-मुलींच्या हातात इंटरनेटच्या भरपूर डाटासह महागडा स्मार्टफोन देण्याचे प्रमाण वाढले आहे....
जुलै 09, 2019
लातूर - समाजातील विविधता जपण्याची जास्त आवश्यकता आहे. या विविधतेने आपल्याला कुरूप बनवले नाही. ती समाजाची त्रुटी नाही. कलंकही नाही. ही विविधताच आपल्या समाजाचे खरे सौंदर्य आहे. भूषण आहे. त्यामुळे संघर्षाच्या नव्हे सलोख्याच्या, माणसे तोडण्याच्या नव्हे जोडण्याच्या मार्गाने आपल्याला पुढे जावे लागेल......
जुलै 09, 2019
शंकरपूर (चिमूर) (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह सोमवारी (ता. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या तिघांचाही मृत्यू विषप्रयोगाने झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात एका शेतकऱ्याला वनविभागाने...
जुलै 09, 2019
सावंतवाडी - आंबोली मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी लावलेला कर रद्द करण्याचा निर्णय आज वन विभागाने पुन्हा मागे घेतला. याठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत. मंगळवारपासून (ता.9) हा कर आकारण्यात येईल; मात्र वाद निर्माण झाल्यास प्रसंगी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे आंबोली वनक्षेत्रपाल...
जुलै 08, 2019
रायगड : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर बीचवर महाकाय देवमासा सापडला असून हा देवमासा पाहण्यासाठी आसपासच्या लोकांसह पर्यटकांनी बीचवर मोठी गर्दी केली होती. खोल समुद्रात एखाद्या बोटीच्या पंख्याला धडकून जखमी झाल्याने हा देवमासा समुद्र किनाऱ्यावर आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिवेआगर बीचवर सोमवारी (ता....
जुलै 08, 2019
कोल्हापूर - घरासमोर खेळणाऱ्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकाला दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दहा वर्ष कैद व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पांडुरंग मारुती पाटील (वय 42 रा. कणेरीवाडी) असे त्याचे नाव आहे. कणेरीवाडी येथे 2013 ला घडलेल्या घटनेची नोंद...
जुलै 08, 2019
नाशिक - शहराचा विस्तार वाढत असताना मलजलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत चार मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित असली तरी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अद्याप दोन केंद्रे प्रलंबित आहेत. सद्यःस्थितीत ३४२ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया केली जाते. गंगापूर व पिंपळगाव खांब येथील केंद्रे कार्यान्वित...
जुलै 08, 2019
एक कोटी वीस लाख रोपे बनविल्याचा दावा  औरंगाबाद - 'रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारीत पिशव्या भरून तयार केल्या. बी लावले. ऐन उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घातले. पण रोपे उगवलीच नाहीत. सतत पाच वेळा बी पेरले. आता पाऊस पडल्यावर मात्र एकेका पिशवीतून पाच-पाच कोंब डोकावू लागले आहेत,' वन विभाग आणि सामाजिक वनीकरण...
जुलै 07, 2019
आजरा - तालुक्‍यात काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती आहे. साळगाव बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतुक सोहाळे मार्गे वळवण्यात आली आहे. शेतवडीत पाणी घुसले आहे. पेरणोलीत ओढा शेतात घुसल्याने भात लावण केलेली शेती वाहून गेली आहे. सुमारे पाच एकर क्षेत्राला...
जुलै 07, 2019
लातूर - युरोपातील सर्वांत उंच मानल्या जाणारे माउंट एल्ब्रुस ज्याची उंची तब्बल ५ हजार ६४२ मीटर आहे, अशा शिखरावर लातूरचा युवा गिर्यारोहक दीपक कोनाळे याने आणि त्याच्या दहा जणांच्या संघाने भारताचा ध्वज फडकवून शनिवारी (ता. सहा) कौतुकास्पद कामगिरी केली. हा माझ्यासाठी खरोखरीच अविस्मरणीय असा क्षण आहे, अशा...
जुलै 07, 2019
नातेपुते - वारीच्या वाटचालीत आज पाऊस झाला. गावाकडेही पाऊस सुरू आहे. मात्र, पेरण्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी दीर्घकालीन पावसाची आणि सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर समीप आल्याने विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे, अशी भावना यवतमाळ...
जुलै 07, 2019
‘तेजस्वी यादव यांना पोलिसांनी मारहाण करावी, त्यांना तुरुंगात टाकावे,’ असे उच्चरवाने सांगणारा ज्येष्ठ नेता, त्यावर टाळ्या वाजविणारे पक्ष कार्यकर्ते, हे चित्र आहे खुद्द राष्ट्रीय जनता दलाच्या सभेतील. सर्व काही आलबेल नसल्याची ही चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेजस्वी यांच्या...
जुलै 07, 2019
सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-...
जुलै 07, 2019
देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. प्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट...
जुलै 07, 2019
अरुणाचल प्रदेश. ईशान्येकडचं महत्त्वाचं राज्य. या भागातल्या अन्य राज्यांप्रमाणेच इथली खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे. "बांबू शूट्‌स'चा वापर इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातल्या अशाच काही हट के पाककृतींविषयी.... अरुणाचल प्रदेश हा पूर्वी "नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी' (नेफा) या...
जुलै 07, 2019
'भारतात गेल्यावर त्या "विदूषका'ला भेटायचंही नाही. तू त्याला भेटलीस तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील,' अशी तंबीच जस्सीला आईकडून मिळाली होती. त्यावर जस्सी म्हणाली ः 'ममा, तू कशाला यात पडतेस? माझं मला पाहू दे ना...'' वाचकमित्र हो, गेल्या जानेवारीपासून गुन्हेगारी जगताविषयीचे माझे काही अनुभव...