एकूण 153 परिणाम
मे 22, 2018
भावनिक आवाहने आणि शाब्दिक फुलोरा असलेल्या भाषणांची काश्‍मीर खोऱ्यात वानवा नाही. वानवा आहे ती विश्‍वासार्हतेची. राजकीय वर्गाबाबत स्थानिक जनतेत निर्माण झालेली दरी कशी बुजविणार, हा खरा प्रश्‍न आहे. काश्‍मीरचा पेच अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचा होत चालल्याचे दिसते. तेथील परिस्थिती आटोक्‍यात ठेवण्यासाठी...
मे 18, 2018
ब्रेक लागलेल्या कामांना गती मिळणार उल्हासनगरः निधी नसल्याने उल्हासनगरच्या विकासाला ब्रेक लागला.त्यास गती मिळण्यासाठी विकासनिधी ही काळाची गरज असल्याचे साकडे आयुक्त व सत्ताधारी यांनी घातल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 कोटी रुपयांच्या विकासकामांची मान्यता दिली आहे. गुरुवारी (ता. 17)...
मे 15, 2018
बेळगाव - कुडची विधानसभा मतदार संघात एकूण 19 जण रिंगणात होते. पण खरी लढत कॉंग्रेसचे उमेदवार अमित घाटगे व भाजपच्या पी. राजीव यांच्यात झाली. यामध्ये पी. राजीव यांनी स्वतःच्या ताकदीवर विजय मिळविला.  कुडची विधानसभा मतदार संघ 2008 साली निर्माण झाला असून कॉंग्रेस व बीएसआरने आपले उमेदवार प्रत्येकी एकदा...
मे 15, 2018
कोल्हापूर- पाणी प्रश्‍नावरून आजच्या महापालिका सभेत महिला सदस्यांनी पोटतिडकीने व अत्यंत आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या. प्रश्‍नांच्या भडीमारामुळे प्रशासनाची बोलती काही काळ बंद झाली. पाणी प्रश्‍न किती गंभीर आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.   वहिदा सौदागर  प्रभागातील लोकांनी गटारीचे पाणी प्यायचे का?...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
मे 11, 2018
बेळगाव - न्यू गांधीनगरमधील पदयात्रेवेळी पाकच्या घोषणा दिल्याच्या तक्रारीवरून आमदार फिरोज सेठ यांच्यासह समर्थकांवर बुधवारी (ता. ९) माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तेढ निर्माण करत देशाच्या अखंडतेला धक्‍का पोचविण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. आमदार फिरोज सेठ यांची ६ मे रोजी...
मे 11, 2018
मुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, "होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....
मे 08, 2018
झरे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ रिलिफ फंडातून दुष्काळी भागातील जलसंवर्धनासाठीची चळवळ जगणं सुसह्य करणारी आहे, असे मत आटपाडी तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांनी व्यक्त केले.  जांभुळणी (ता. आटपाडी) येथे पाणीपुरवठा विहिरीलगत बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा कामास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते...
मे 04, 2018
कोल्हापूर - गांधीनगर, उचगाव, मुडशिंगीसह १३ गावांच्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढणे आणि नवीन पाइपलाइन जोडण्याचे काम उद्या शुक्रवार (ता. ४) पासून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात १३ गावांतील सुमारे पावणेदोन लाख लोकसंख्येला आठवडाभर पाण्यासाठी धावाधाव करावी...
एप्रिल 30, 2018
रत्नागिरी - नांदेडमध्ये अजित पवार यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्यांच्या वाट्टेल तशा वागण्याला आळा घालण्यासाठी आमच्या ताकदीची जाणीव वेळीच करून दिली जाईल. त्यांनी स्वाभिमान पक्षाला गृहीत धरू नये, असा इशारा सरचिटणीस नीलेश राणेंनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्‍हणाले, ‘‘कोकण स्थानिक स्वराज्य...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
एप्रिल 27, 2018
मोहोळ (सोलापूर): शेतकऱ्यांच्या जिवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत पोखरापूर क्र दोनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 20 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की,...
एप्रिल 18, 2018
लांजा - विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्‌सॲप या सोशल मीडियावर ‘लढाई स्थानिक नेतृत्वाची’ या नावाने पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये आगामी विधानसभेसाठी शिवसेनेच्या तीन आजी-माजी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह युवा नेते अजित यशवंतराव, भाजपचे प्रसाद पाटोळे...
एप्रिल 13, 2018
शेगाव (बुलढाणा): विविध सेवा प्रकल्प राबवून आध्यत्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात गेल्या काही दिवसांपासून मूठभर लोकांनी विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. इतिहासात प्रथमच मोर्चे, सभा असे प्रकार होत आहेत. हा विषय संवेदनशील असतांना सुद्धा पोलिस...
एप्रिल 13, 2018
उन्नाव आणि कथुआतील बलात्काराच्या घटना ‘कायद्याचे राज्य’ या तत्त्वाच्या चिंधड्या उडविणाऱ्या आहेत. पोलिसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करीत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचे, असा प्रश्‍न त्यामुळे उपस्थित झाला आहे. उ त्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात वर्षभरापूर्वी दणदणीत बहुमत मिळवून...
एप्रिल 12, 2018
सटाणा - सटाणा नगरपालिकेच्या बहुउद्देशीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आज येथे दिली. याबाबत बोलताना श्री. मोरे म्हणाले, शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर आजपर्यंत कोणतीही प्रक्रिया केली जात...
एप्रिल 08, 2018
"दक्षिणेकडची राज्यं आणि उत्तरेकडची राज्यं' हा मुद्दा देशभरात सध्या चर्चेचा आणि वादाचा ठरला आहे. राजकीय-सांस्कृतिक वेगळेपणासह आर्थिक आघाडीवर केंद्राकडून डावललं जात असल्याची दक्षिणेकडच्या राज्यांची भावना आहे. 15 वा वित्त आयोग हा या वादाचा केंद्रबिंदू तूर्तास आहे. निधीवाटप करताना लोकसंख्येचा आधार 1971...
मार्च 28, 2018
दोडामार्ग - आश्वासने नकोत, ठोस निर्णय द्या; ठोस निर्णय असेल तरच आंदोलन स्थळी या अन्यथा येऊ नका, असा निर्वाणीचा इशारा दोडामार्ग जनआक्रोश समितीच्या आंदोलनात सहभागी महिलांनी आज दिला. या आंदोलनाचे पडसाद आता जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. अनेक नेते, आमदार, खासदार यांनी आंदोलकांची भेट घेतली; पण कुणीही ठोस...
मार्च 27, 2018
उल्हासनगर -  पुजाकौर लभाना यांचे बनावट जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने प्रभाग 17 मध्ये (ओबीसी महिला राखीव) पोटनिवडणूक लागली आहे. 6 एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत 4 उमेदवार रिंगणात आहेत. हे रणकंदन जिंकण्यासाठी ओमी कालानी-भाजपा-साईपक्ष एकवटले असून, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ओमी कालानी...
मार्च 26, 2018
रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे नाणारनजीकचा परिसर तापत चालला आहे. रिफायनरीला होणाऱ्या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेना हवा देत आहे. शिवसेनेला जमेल तेथे आडवे जाऊन राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याचा डाव भाजप कोकणातही खेळू पाहत आहे. त्यामुळे रिफायनरीला विरोध हा भाजपला...