एकूण 65 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय  मोहाली - शिखर धवनची आक्रमक सलामी आणि त्यानंतर किंग कोहलीची लाजवाब 72 धावांची टोलेबाजी यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.  तीन वर्षांपूर्वी याच मैदानावर ट्‌...
सप्टेंबर 06, 2019
पारनेर (नगर) : ""युती होणार का, याबाबत जोरदार चर्चा आहे. युती झाली नाही तर लोक आम्हाला काय म्हणतील? "तीन महिन्यांपूर्वी ही मंडळी एका ताटात जेवत होती. एकमेकांना "आय लव्ह यू' म्हणत होती. आता काय झाले?' मग युती तुटली तर आम्ही एकमेकांवर कशी टीका करणार,'' असा प्रश्‍न सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील...
सप्टेंबर 05, 2019
मॅंचेस्टर : ऍशेस मालिकेतील चौथ्या सोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने  नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे दोन्ही सलामीवीर डेव्हिड वॉर्न आणि मार्कस हॅरिस स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे डाव सावरण्याची जबाबजारी स्टिव्ह स्मिथवर आली आणि त्याने ती चोख पारही पाडली. त्याने...
ऑगस्ट 22, 2019
बंगळूर : वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत अपयशी ठरलेल्या मनिष पांडेने कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात शतक झळकाविले आहे.  बेळगावी पॅंथर्सकडून खेळताना त्याने संघाचे नेतृत्व करत हुबळी टायगर्सविरुद्ध शतक केले. त्याने शतक केले तरी त्याच्या संघाला मात्र, पराभव स्वीकारावा लागला....
जुलै 07, 2019
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आज याच धोनीचा 38वा वाढदिवस आहे. धोनीने संघाचे नेतृत्व करत भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवले. तसेच त्याच्या...
जून 23, 2019
भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले. जून 2019 : शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते....
जून 18, 2019
मॅंचेस्टर : चौकारांपेक्षा षटकारांची अधिक बरसात झालेल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पुरती धुलाई केली. यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 6 बाद 397 धावांचा हिमालय त्यांनी उभा केला. इंग्लंड कर्णधार इऑन मॉर्गनने तुफानी शतक करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक...
जून 02, 2019
ब्रिस्टल : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला सात विकेट राखून हरवित विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.  अफगाणिस्तनला 207 धावांत रोखल्यानंतर कांगारूंनी 35व्या षटकात विजय साकार केला. बिनीचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 89 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार फिंच याच्यासह त्याने 96...
मे 26, 2019
पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
मे 23, 2019
अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला. आंबेडकर यांना सलग चौथ्यांना...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
एप्रिल 04, 2019
श्रीनगर - प्रतिष्ठेच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार फारूख अब्दुल्ला विजयाचा चौकार मारणार का, याची उत्सुकता आहे.  त्यांच्याविरोधात भाजपने खालिद जहाँगीर यांना तर ‘पीडीपी’ने आगा सैय्यद मोहसीन यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येथील लढतीकडे...
मार्च 08, 2019
रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना भारताकडून...
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
फेब्रुवारी 06, 2019
वेलिंग्टन : जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाईनअप असणाऱ्या भारतीय फलंदाजांनी पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात पूर्ण निराशा केली. न्यूझीलंडने सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर भारताचा 80 धावांनी विजय मिळविला.  सलामीवीर कॉलीन मुन्रो आणि टीम सीफर्ट यांनी सुरवातीपासूनच वाढवलेला धावांचा वेग आणि त्यानंतर कर्णधार केन...
जानेवारी 13, 2019
नागपूर - आपल्या देशात खेळावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक आहेत. त्या तुलनेत मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. भारत हा खऱ्या अर्थाने खेळाडूंचा देश करायचा असेल, तर मुलांनी मैदानावर जायला पाहिजे. खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळ खेळणारा देश बनायला पाहिजे, अशी अपेक्षा भारताचा माजी आंतरराष्ट्रीय...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीय सलामीवीर...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून शाई होपने पुन्हा एकदा 95 धावांची खेळी केली आणि ऍशले नर्सची अखेरची षटकातील फटकेबाजीने विंडीजला...