एकूण 242 परिणाम
ऑक्टोबर 29, 2017
सांगली - येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणीत उद्या (ता. 30) श्री दत्त इंडिया कंपनीकडून पहिली मोळी टाकली जाणार आहे. हा केवळ गळीत हंगामाचा प्रारंभ नाही, तर या कारखान्यावर विसंबून असलेल्या हजारोंच्या गाळात रुतलेल्या गाडीला धक्का मिळणार आहे. जिल्ह्यात साखर उद्योगाची गती वाढेलच,...
ऑक्टोबर 27, 2017
सांगली - केंद्र सरकारने तीन वर्षांनंतर ‘एफआरपी’मध्ये प्रतिटन २५० रुपये इतकी समाधानकारक वाढ केली. परिणामी शेतकऱ्यांचा कल पुन्हा ऊस लागवडीकडे वाढतो आहे. पुढील हंगामात त्याचे परिणाम जाणवणार आहेत. राज्याचे सरासरी उत्पन्न एकरी ३५ टनांच्या आसपास आहे. तो एकरी किमान सरासरी दुप्पट करण्यासाठी विशेष...
ऑक्टोबर 24, 2017
कऱ्हाड - सरकारची कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नसून ती शेतकरी अपमान योजनाच आहे. सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी पोरखेळ सुरू आहे, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केला. यावर्षीच्या हंगामामध्ये एफआरपीपेक्षा जास्त पैसे मिळण्यासाठी प्रयत्नशील असून, मंत्री समितीने...
ऑक्टोबर 22, 2017
कोल्हापूर -  शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी बोगस आहे, कर्जमाफीच्या याच कारभारामुळे लाखो शेतकऱ्यांत असंतोष आहे. सरकारला याचा जाब द्यावा लागले. 30 ऑक्‍टोबरला साखर संकुल येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेतली जाणार आहे, मात्र, खासदार राजू शेट्टी यांनी गेल्यावर्षीपेक्षा 80 टक्के एफआरपी...
ऑक्टोबर 19, 2017
कोल्हापूर - यंदाचा उसाचा दर ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून साखर कारखानदारांची बैठक घेऊ. बैठकीत उसाला समाधानकारक भाव मिळाला नाही, तर रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरेल, असे पणन आणि कृषी राज्यंमत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल, असेही...
ऑक्टोबर 16, 2017
कोल्हापूर - जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या हंगामातील अंतिम दर दिलेला नाही, यापैकी तीन कारखान्यांनी दुसरा हप्ताही दिलेला नाही, प्रतिटन दोन किलो साखर कोणत्याही कारखान्यात दिली जात नाही. असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काही ठराविक कारखान्यांवरच सुरू असलेली दादागिरी वादात...
ऑक्टोबर 02, 2017
कोल्हापूर - यावर्षीच्या साखर हंगामात वाढलेली एफआरपी आणि संभाव्य साखर उत्पादन पाहता साखरेचे दर स्थिर राहणे आवश्‍यक आहे. साखरेचे दर स्थिर राहिले तरच एफआरपीपेक्षा प्रतिटन ३०० रुपये जादा देणे कारखानदारांना शक्‍य आहे; पण हे दर कोसळले तर मात्र मागणीप्रमाणे दर देताना कारखानदारांची दमछाक होणार आहे. ...
सप्टेंबर 30, 2017
कोल्हापूर: यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसास नियमानुसार मिळणाऱ्या एफआरपी पेक्षा अधिक 300 रुपये पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (शनिवार) इचलकरंजी येथे केली. रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून 32 वर्षे...
सप्टेंबर 25, 2017
सोलापूर - राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग विकास निधी या नावाखाली कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांच्या बिलातून प्रतिटन तीन टक्के किंवा जास्तीत-जास्त ५० रुपये कपात केले जाणार आहेत. प्रतिटन ५० रुपयांचा हिशेब गृहीत धरल्यास आणि साधारणपणे ७२२ लाख मेट्रिक टन...
सप्टेंबर 23, 2017
कऱ्हाड : व्यापाऱ्यांवर घालण्यात आलेली साखर साठवणूक मर्यादा, केंद्राकडून परदेशातून येणारी साखर व यंदाच्या हंगामात तयार होणारी साखर अशा त्रांगड्यामुळे साखरेचे दर गडगडू लागले आहेत. आठवड्यात सुमारे ९० ते १०० रुपयांनी साखरेचे दर घसरले आहेत. गडगडणारे दर मात्र साखर कारखानदारांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहेत...
सप्टेंबर 22, 2017
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेचा मुहूर्त साधत नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेदानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अलीकडे त्यांची घुसमट वाढली होती. नव्या संघटनेच्या घोषणेमुळे खोत यांनी पहिल्यांदा मोकळा श्‍वास घेतला आणि कार्यकर्त्यांसमोर आपल्या...
सप्टेंबर 14, 2017
कऱ्हाड : केंद्र शासनाने जाहीर केलेली ऊसाची एफआरपी आणि गाळपास गेलेल्या ऊसाचा दुसरा हप्ताही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या हक्काचे एफआरपीएवढेही पैसे त्यांना मिळत नसतील तर संबंधित कारखान्यांविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम...
सप्टेंबर 11, 2017
सातारा - जेमतेम उसाची उपलब्धता व परतीच्या मॉन्सूनची भीती असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने दिवाळीनंतरच सुरू होतील. या वर्षीचा हंगाम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात संपण्याची शक्‍यता आहे. सर्वच कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम चांगली दिली आहे. आता   दिवाळीला दुसरा हप्ता देण्याची तयारी करत...
सप्टेंबर 10, 2017
पुणे - उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाट्याने मागे गेला असून, आता उत्पादकता न वाढविल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत येण्यास जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे.   वसंतदादा शुगर...
मे 29, 2017
नवी दिल्ली: उसासाठी रास्त आणि किफायतशीर दर (फेअर ऍन्ड रिम्युनरेटिव्ह प्राइज - एफआरपी) प्रतिटन 250 रुपयांनी वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने स्वागत केले आहे. उसाचा वाढता उत्पादन खर्च पाहता हा निर्णय शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा आहे, असे महासंघाने...
मे 28, 2017
ज्वारी झाली तूर झाली गहू हरभरा झाला कांदा लसूण झाला टमाटी मिरची वांगी झाली मका झाली शेंगा झाल्या हातात घंटा आता.. कहो दिल से, ८६०३२ फिरसे !! ....   ८६०३२ काय आहे? पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आणि कोईमतूर संशोधन केंद्र याच्या एकत्रित प्रयत्नांनी २००० साली हा उसाचा वाण / जात डेव्हलप करण्यात आली...
मे 26, 2017
श्रीगोंदे - उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) टनामागे 250 रुपये वाढविण्याची सरकारची घोषणा शेतकऱ्यांसाठी चांगली आहे. आम्ही त्याचे स्वागतच करतो. पण साखरेचे दर वाढविले, तरच ती देणे शक्‍य आहे, असे मत साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. कारखान्यांच्या...
मे 25, 2017
नवी दिल्ली : उसासाठीच्या रास्त आणि किफायतशीर दरामध्ये (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस - एफआरपी) प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून चालत आलेली 'एफआयपीबी' यंत्रणा गुंडाळण्याचाही निर्णय सरकारने...
मे 22, 2017
पुणे : महाराष्‍ट्रातील सहकाराचा आदर्श घेऊन गुजरातमध्ये उसाला प्रतिटन ४ हजार ४४१ रुपये दर दिला जातो. मग तो दर महाराष्ट्रात का दिला जात नाही. तसेच, सन २०१६-१७ मध्ये गळीत झालेल्या उसाचे दुसरे बिल प्रतिटन १ हजार रुपये प्रमाणे मिळावे अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून येथील...
एप्रिल 12, 2017
औरंगाबाद - ऊसउत्पादक शेतकऱ्यांना थकीत एफआरपीची रक्कम वाटप करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती के. एल. वडणे यांच्या खंडपीठाने पूर्णा सहकारी साखर कारखान्याला दिला. यापूर्वी शेतकऱ्यांना चार कोटी 77 लाख 58 हजार रुपये द्यावेत; अन्यथा...