एकूण 2329 परिणाम
डिसेंबर 09, 2019
पिंपरी : विवाहसोहळा म्हटले, की लगीनघाई आलीच. मात्र, हा सोहळा दिव्यांगांचा आहे. तो थाटामाटात व्हावा, यासाठी अनेकांचे हात मदतीसाठी जुंपले आहेत. या वधू-वरांच्या संसारासाठी भांडी, साड्या, शृंगार साहित्य, लग्नासाठी जागा व रुखवताच्या साहित्याचीही मदत देऊ केली आहे. अहो, ऐकलत का? बाजारात शेवग्याचा भाव एवढा...
डिसेंबर 09, 2019
पुणे : मराठा समाजाचा शैक्षणिक, सामाजिक आर्थिक निर्देशांक उंचावण्यासाठी छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) कामकाज नऊ महिन्यांपूर्वी सुरू झाले. पण मंत्रालयातील 'बाबू लोक जाणीवपूर्वक 'सारथी'च्या कामावर प्रतिबंध आणले आहेत. हे निर्बंध त्वरीत उठवावेत अन्यथा याविरोधात मराठा समाज...
डिसेंबर 09, 2019
पुणे : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी या येत्या 20 डिसेंबरनंतरच होणार असल्याचे ग्रामविकास विभागातील पंचायतराज विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी सोमवारी (ता.9) सांगितले.  नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार  पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती,...
डिसेंबर 09, 2019
मार्केट यार्ड : पावसामुळे शेवग्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नविन हंगाम सुरू होण्यास अजून एक महिन्याचा कालावधी आहे. तसेच सध्या बाजारात शेवग्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेवग्याच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. घाऊक बाजारात शेवग्याला दहा किलोस २२०० रूपये भाव मिळत आहे. मागील...
डिसेंबर 09, 2019
पुणे : महापालिकेतील स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात इतर राजकीय पक्षांनी पुन्हा आघाडी उभारली असून, या पदासाठी भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात नव्या आघाडीतर्फे अशोक कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. येत्या शुक्रवारी (ता.13) निवडणूक होणार आहे.  नवीन वर्षात पुणे...
डिसेंबर 09, 2019
पिंपरी : शिक्षण अवघे आठवी. घरातील सर्वच अशिक्षित. मात्र, काहीतरी वेगळे करण्याची धडपड स्वस्थ बसू देत नव्हती. शेतात काम करीत असताना फावल्या वेळेत त्याने इंधन व विजेची बचत करून अनोखे इंजिन कसे बनविता येईल, ही शक्कल लढविली. दुचाकी, चारचाकीमध्ये या इंजिनचा वापर करता येऊ शकतो, हे त्याने कमी कालावधीत...
डिसेंबर 09, 2019
पुणे : पोलिस विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोशल मिडियावर शस्त्र घेतलेले फोटो शेअर न करण्याचा आदेश आहे. मात्र, काही पोलिस अधिकारी याला जूमानत नसल्याचे चित्र सोशल मिडियावर दिसते आहे.   मोसंबीला अच्छे दिन;एक मोसंबी तब्बल २६ रुपयांना     शस्त्र घेऊन सोशल मिडियावर हिरोगिरी करणे,...
डिसेंबर 09, 2019
मार्केट यार्ड(पुणे) : रंगाने पिवळे तांबडे, दिसायला आकर्षक, चवीला आंबट गोड असणाऱ्या किन्नू संत्र्यांची मार्केट यार्डात आवक सुरू झाली आहे. बाजारात या फळाला किन्नू संत्री असे म्हटले जाते. राजस्थान मधून या किन्नू संत्र्यांची आवक सध्या फळ बाजारात सुरू झाली आहे. दहा किलोच्या एका पेटीला घाऊक बाजारात...
डिसेंबर 09, 2019
मार्केट यार्ड - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बाजारात आंबेबहरातील मोसंबीची आवक अत्यल्प झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात जुन्या मोसंबीच्या तीन डझनास ९५० रुपये भाव मिळाला. त्यानुसार एक मोसंबी २७ रुपयांना पडली. किरकोळ बाजारात एक किलो मोसंबीला १५० ते १६०...
डिसेंबर 09, 2019
शेगाव (जि.बुलडाणा) : येथील  बाजार समिती मधील परिवर्तन पॅनल अल्पमतात आले असून  सभापती गोविंदराव मिरगे यांच्यावर नुकताच जिल्हाधिकारी यांचेकडे सहकार पॅनल कडून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे  बाजार समितीमध्ये सत्ता परिवर्तन हॊईल काय असे चित्र असून अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी 12...
डिसेंबर 08, 2019
गोंदिया : शेतकऱ्यांचे धान खरेदीस सेवा सहकारी संस्थेने नकार दिल्याचा प्रकार गोरेगाव तालुक्‍यात उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने तहसीलदारांकडे तक्रार केली. तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने शेतकऱ्याने आंदोलनाचा इशारा दिला...
डिसेंबर 08, 2019
श्रीरामपूर (नगर ) ः बाजार समितीत आज कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तासभर लिलाव बंद पाडून निषेध केला. एका शेतकऱ्याच्या चांगल्या प्रतिच्या कांद्यास व्यापाऱ्यांनी आठ हजार रुपये क्विंटल दर पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत लिलाव बंद पाडले. याच कांद्याला...
डिसेंबर 08, 2019
नरखेड (सोलापूर) : सोलापूर बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांद्याचा भाव 20 हजारांहून थेट 500 रुपयांवर खाली खेचल्याने मसले चौधरी (ता. मोहोळ) येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी नेलेला 50 क्विंटल कांदा परत आणल्याचे शेतकरी दीपक सिरसट यांनी "सकाळ'ला सांगितले. या वेळी त्यांनी कांदा भाव...
डिसेंबर 08, 2019
औरंगाबाद - औरंगपुरा येथील जुन्या भाजीमंडईच्या जागेवर बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर व्यापारी संकुल बांधून तिथे भाजीविक्रेत्यांना गाळे देण्यात येणार होते; मात्र सात वर्षे होऊन गेली. संपूर्ण बीओटीच्या प्रकल्पांचीच वाट लागल्याने भाजीमंडईच्या जागेवर होणारे व्यापारी संकुलाचे कामही...
डिसेंबर 08, 2019
कोल्हापूर - राधानगरी, तिलारी येथील जंगलांमध्ये वन्य जीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वाघाचे अस्तित्व शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, राधानगरी येथील जंगलातून १५ तर तिलारी येथून ४ कॅमेरे चोरीस गेले आहेत. याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग आणि राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे....
डिसेंबर 08, 2019
नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. मागील दहा दिवसात वीस हजार क्विंटलची आवक झालेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार सातशे रूपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून मिळाली. जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या...
डिसेंबर 08, 2019
औरंगाबाद : शहरातील महत्त्वाची भाजीमंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीमंडईत समितीतर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या सुविधांचा वापर काही तुरळक शेतकरी आणि व्यापारी करताना दिसत आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी ओटे बनविण्यात आले आहेत. तसेच किरकोळ आणि...
डिसेंबर 08, 2019
गुमगाव (जि. नागपूर) : महाराष्ट्रासारखा ज्वलंत इतिहास व ऐतिहासिक वारसा क्वचितच कुठल्या राज्याला लाभला असेल. परदेशात ऐतिहासिक स्थळ अप्रतिमरित्या सांभाळली जातात व अडगळ नाहीशी केली जाते. परंतु, आपल्याकडे अडगळ जपून ठेवत ऐतिहासिक वारसा वाऱ्यावर सोडला जातो. याचेच उदाहरण म्हणजे "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित...
डिसेंबर 08, 2019
अकोला : कांद्याच्या भडकणाऱ्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे साठेबाजीच्या संशयावरुन शनिवारी (ता. 7) जिल्हा पुरवठा विभागाने स्थानिक अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 11 अडत्यांच्या दुकानांची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान काहीच आढळून...
डिसेंबर 08, 2019
जळगाव : इंटरनेट, मोबाईलच्या युगात स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचाच मोठ्या प्रमाणावर सर्वत्र वापर होतो. एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात असलेले सिलिंडरचे दर या महिन्यात तब्बल 695 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. नोव्हेंबरमध्ये सिलिंडरचे दर 77 रुपयांनी वाढले. त्यानंतर आता...