एकूण 1832 परिणाम
जून 06, 2019
सांगली - वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागा लढवून लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली. सांगलीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन लक्ष वेधले. लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. त्याची सुरवात...
जून 06, 2019
मार्केट यार्ड - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत आयोजित आंबा महोत्सवाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. एक एप्रिलपासून महोत्सवास सुरवात झाली. दोन महिन्यांत सुमारे १४ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गुलटेकडी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वार क्रमांक ९ च्या पीएमटी...
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍सच्या मंचावर...
जून 03, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
जून 03, 2019
आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील दोन-तीन महिने शेअर बाजारात मोठी धामधूम असते. कारण या कालावधीत शेअर बाजारातील बऱ्याच कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा करतात. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने कमावलेल्या एकूण नफ्यापैकी काही हिस्सा अंतिम लाभांश म्हणून दिला जातो. खरेतर तिमाही, सहामाही असा...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
जून 02, 2019
मुंबई : नालासोपारा पूर्वेकडील जाधव मार्केटमध्ये आज (रविवार) पहाटे भीषण आग लागली. या आगीत सुमारे 25 दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. जाधव मार्केटमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली. काही क्षणांतच या आगीने...
जून 01, 2019
नागपूर ; गंजीपेठ या गजबजलेल्या भागातील होलसेल औषध बाजाराला लागलेल्या आगीत कोट्यवधींची औषधे भस्मसात झाली. या आगीत जवळपास 60 दुकानांतील औषधे जळून नष्ट झाली असून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे परिसरात औषधीयुक्त गंध असलेल्या धुराने...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 31, 2019
नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) हिरवी मिरचीची आवक १०१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २८) हिरवी...
मे 30, 2019
इंदापूर - ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी व सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर आपण येत्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.   येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे यांनी ही माहिती...
मे 30, 2019
पनवेल - येथील रायगड बाजारामध्ये आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग; तसेच अलिबाग-रायगड येथून दररोज सरासरी 600 ते 900 पेट्या दाखल होत असल्यामुळे आंब्याचे दर 40 ते 50 टक्‍क्‍यांनी घसरल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कोकणातील रत्नागिरी, देवगड, मालवण; तसेच अलिबाग, रायगड येथील हापूस...
मे 29, 2019
नाशिक - जिल्हा बॅंकेसह अन्य बॅंकांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी; अन्यथा शेतकरी सविनय कायदेभंग करतील, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिला. शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात कर्जमुक्ती आंदोलन व थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा मेळावा...
मे 28, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून विचारला...
मे 28, 2019
भावात घसरण; रत्नागिरी, कर्नाटकच्या आंब्याला अधिक पसंती पुणे - फळबाजारात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार सुरू असलेला रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी पंधरा दिवस हा हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मार्केट यार्डमधील फळबाजारात रत्नागिरी...
मे 27, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच सातत्याने पुढील...
मे 26, 2019
औरंगाबाद : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची देशभरासह जगभरात मागणी असते. कोकणातून हापुसचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन होते. या उत्पादकांना सरकातर्फे विम्याचे कवच देण्यात आले आहे. हे विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरत असते. यंदाही हापुसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र विम्याच्या...
मे 24, 2019
नाशिकमध्ये ३५० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २१) टोमॅटोची आवक १३२८ क्विंटल...
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...