एकूण 85 परिणाम
जून 28, 2018
वेंगुर्ले - येथील नवीन मच्छिमार्केट बांधकाम संबंधातील गाळेधारकांनी पालिकेच्या इव्हीक्‍शन प्रस्तावाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट पिटीशन न्यायालयाने आज फेटाळली. गाळेधारकांनी 1 महिन्याच्या आत गाळे खाली करण्याचे सक्षम कोर्टातून आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी...
जून 23, 2018
सोलापूर - "अंगापेक्षा भोंगा मोठा', "ऋण काढून सण', या म्हणींप्रमाणे सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीची परिस्थिती झाली आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर राज्यातील पहिल्या टप्प्यात 52 बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापैकी 17 बाजार समित्यांनी निवडणुकीचा खर्च करू शकत...
जून 14, 2018
मुंबई : माथाडी कामगारांशी संबंधित महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी सोमवार (ता.18) पासून मंत्रालयाजवळ, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर पदाधिकारी व कार्यकर्ते आमरण उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी,...
जून 06, 2018
कर्जत (नगर) - मुंबई येथील फळ व्यापाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह खेड शिवारातील भीमा नदीपात्रात टाकून देण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी पहाटे अडीच वाजता अरणगाव शिवारातून अटक केली. अक्षय राऊत (वय 21) आणि चंद्रकांत राऊत (वय 23, दोघेही रा. पारेवाडी, ता. जामखेड) अशी अटक...
जून 05, 2018
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती 39 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतर संचालकांतर्फे दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने जामीन अर्जावर 6 जून रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश...