एकूण 1832 परिणाम
नोव्हेंबर 25, 2016
औरंगाबाद - बॅंकांमधून दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध होत असल्या तरी सुट्टे पैसे मिळण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांतर्फे पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांची मागणी जिल्ह्यात अधिक आहे. जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी आतापर्यंत घेतलेल्या आढाव्यातून ही बाब समोर आली. बॅंकांनी याची माहिती आरबीआयला...
नोव्हेंबर 24, 2016
नोटाबंदीमुळे तीस टक्‍क्‍यांनी उलाढालीत घट नाशिक - नोटाबंदीमुळे सुकामेवा व्यवसायालाही मोठा फटका बसला असून, उलाढाल सुमारे 30 टक्‍क्‍यांनी मंदावली आहे. परंतु, आता हळूहळू पुन्हा या बाजारातील उलाढाल पूर्वपदावर येईल, असा विश्‍वासही विक्रेत्यांनी व्यक्त केला. हिवाळ्यात सुकामेव्याला मोठी मागणी असते....
नोव्हेंबर 22, 2016
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍सने मंगळवारी अखेर सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून झेप घेतली. निर्देशांक 195 अंशांनी वधारून 25 हजार 960 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही आठ हजार अंशांची पातळी ओलांडली. निफ्टी 73 अंशांची वाढ होऊन 8 हजार 19 अंशांवर बंद...
नोव्हेंबर 22, 2016
पुणे - माजी सहकारमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य पक्षांच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या राजकारणाला धक्का देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन तालुक्‍यांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला....
नोव्हेंबर 22, 2016
बारामती- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिनविरोध सहा जागांव्यतिरिक्त उर्वरित 13 जागांसाठी झालेल्या मतदानातही विरोधकांना भुईसपाट करीत सर्वच्या सर्व 19 जागा जिंकून बाजार समितीवरील आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले. बाजार समितीच्या निवडणुकीत...
नोव्हेंबर 19, 2016
नाशिक - मका अन्‌ सोयाबीन या "कॅशक्रॉप'च्या उत्पादनात यंदा 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असतानाच चलनाच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे मका आहे पण पैसा नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय उत्पादनवाढीचे संकट झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना मंदीच्या झळा...
नोव्हेंबर 16, 2016
सांगली - मोठ्या नोटांच्या बंदीनंतर ठप्प झालेली बाजारपेठ सावरता सावरेना. एका बाजूला स्थानिक बाजारपेठा ओस पडल्या आहेत; तर दुसऱ्या बाजूला फक्‍त ऑनलाइन व कार्डवर ज्यांच्याकडे चलन आहे तेवढेच जोरात आहेत. ‘एटीएम’ आणि बॅंकेतून शंभर रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. नवी दोन हजाराची नोट मिळत...
नोव्हेंबर 16, 2016
मागील काही लेखांमधून शेअर बाजारातील नफेखोरीची शक्‍यता अधोरेखित केली होती व त्याच वेळेस शेअर खरेदीची यादीपण तयार ठेवायला सुचविले होते. त्याच अनुषंगाने आज सातत्याने बाजार कोसळत असताना, ‘मंदी हीच संधी’ या उक्तीप्रमाणे बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करून, थोडे धैर्य दाखवायला हवे आणि या सुवर्णसंधीचा फायदा...
नोव्हेंबर 15, 2016
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अनपेक्षित निवड, तसेच केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या अनपेक्षित पावलामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. सोबत अमेरिकी फेडरल येत्या डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ करणार अशा बातम्या...
नोव्हेंबर 15, 2016
५००, १००च्या नोटाच नाहीत; ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम पुणे - ५०० व १००० च्या नोटा बदलानंतर राज्यात कापूस, संत्रा आदी फळे, भाजीपाला आणि फळभाज्यांच्या व्यवहारात अजूनही सुधारणा झालेली नाही. ५००, १०० चे रोख चलन आणि पेमेंटच्या चिंतेने सतावलेल्या बाजार व्यवस्थेने स्वत:च शांत राहण्याचे ठरविले आणि...
नोव्हेंबर 15, 2016
पुणे - देशात उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी ४० टक्के साखर घरगुती वापरासाठी आणि उर्वरीत ६० टक्के साखर औद्योगिक उत्पादनांसाठी वापरली जाते. पण या औद्योगिक वापरात शीतपेये किंवा डेअरी उत्पादनांच्या तुलनेत छोटे रेस्टॉरंट आणि मिठाई दुकाने यांचा वाटा सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आणि...
नोव्हेंबर 13, 2016
नागपूर - पाचशे आणि हजाराच्या नोटा खिशात असूनही सामान्यांना पायपीट करावी लागत असताना 100 रुपयाच्या नोटांचा काळाबाजार केला जात आहे. 100 रुपये हवे असल्यास 20 ते 30 टक्के कमिशन उकळण्याचा काळाबाजार नागपुरातही सुरू आहे. जुन्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 100 रुपये तसेच सुट्या...
नोव्हेंबर 13, 2016
चिकमंगळूर - ग्राहकांनो सावधान! दोन हजारांची नोट घेताय, मग त्यातील सुरक्षेसाठी असलेली सर्व फीचर्स तपासून पाहा, कारण बाजारात दोन हजारांची बनावट नोट आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने मूळ नोट लागू करून दोन दिवसही उलटले नसताना दोन हजारांची बनावट नोट आल्याने आता नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे. चिकमंगळूर...
नोव्हेंबर 12, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. बिळात पाणी शिरल्यावर लपलेले उंदीर बाहेर यावेत, तसे काळे पैसेवाले बाहेर आले. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनेक गरिबांचे भले झाले. गरीब-श्रीमंत ही दरी काही अंशी खाली आली. दहशतवाद्यांना आणि तमाम भ्रष्ट मंडळींना चाप लागला....
नोव्हेंबर 11, 2016
सेन्सेक्स २५६ अंशांनी उसळला; निफ्टीमध्ये ९३ अंशांची वाढ मंबई - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने काल कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी वधारला. पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्या जमा होऊन बॅंकांतील भरण्यात वाढ होणार असल्याने आज...
नोव्हेंबर 11, 2016
पुणे - दिवाळीच्या सुट्यांचा हंगाम अन्‌ लग्नसराई तोंडावर आली असताना पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचे पडसाद बाजारपेठांमध्ये उमटल्याचे दिसून आले. एरवी या हंगामात मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी गुरुवारीही बऱ्यापैकी थंडावली...
नोव्हेंबर 10, 2016
सोलापूर - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दोन हजार रुपयांची नवीन नोट घेण्यासाठी गुरुवारी सकाळपासून बॅंकांमध्ये गर्दी झाली आहे. गर्दीमुळे बॅंक अधिकारी, कर्मचारी, सुरक्षादल आणि पोलिसांची तारांबळ झाली आहे. तासभर रांगेत थांबून अनेकजण उत्साहाने दोन हजारांची नवीन नोट घेऊन जात आहेत....
नोव्हेंबर 10, 2016
सेन्सेक्‍समध्ये मोठे चढउतार; निर्देशांक ३३२ अंशांनी कोसळला  मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने आणि सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्यामुळे शेअर बाजारात बुधवारी मोठी अस्थिरता निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सकाळी तब्बल १ हजार ६८९ अंशांनी कोसळला...
नोव्हेंबर 10, 2016
ट्रम्प यांच्या विजयाने फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची शक्‍यता कमी वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता धूसर झाली असून, जागतिक वित्तीय बाजारपेठेत अस्थिरतेचे ढग दाटले आहेत.  ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर आणि शेअर...
नोव्हेंबर 10, 2016
"आज, काय गर्दी नव्हती. सकाळपासून फक्त दोनशे रुपयांचा माल गेला. अचानक नोटा बंद केल्यामुळे आमची किती तारांबळ उडाली.. सुटे पैसे कुठून आणायचे.. आता काय करावं?' असा सवाल दुकानदार दीपक घाडगे विचारत होते. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसला आहे. हॉटेल्स असो वा...