एकूण 65 परिणाम
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 08, 2019
नागपूर - फणी चक्रीवादळाने थोडाफार दिलासा दिल्यानंतर विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेने डोके वर काढले आहे. मंगळवारी नागपूरचा पारा दोन अंशांनी वाढला तर ब्रह्मपुरी येथे कमाल तापमानाने देशातील उच्चांक गाठला.   हवामान विभागाने मंगळवारपासून संपूर्ण विदर्भात तीव्र लाटेचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम...
मे 06, 2019
लोणी काळभोर : कुंजीरवाडीतील आण्णासाहेब गिरे या केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने आपल्या पुतणीच्या विवाहात `पुलवामा` व नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या प्रति आदरांजली वाहीली आणि विवाह कार्याला सुरवात केली. पुर्व हवेलीतील लोकांना लग्नात डामडौल व भपका पाहण्याची सवय लागली असतानाच,...
मे 02, 2019
गडचिरोली: नक्षलवाद्यांनी जांभुरखेडा गावाजवळ महाराष्ट्र दिनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर आज (गुरुवार) सरकारला धमकीचे बॅनर झळकावले आहेत. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक...
मे 02, 2019
आर्णी : 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी पोलिसांचा सन्मान होत असतानी दूसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भूसूरूंग स्फोटात पोलिस दलातील जवान हुतात्मा झाल्याची घटना घडली. आर्णी तालूक्यातील तरोडा मांगूळ येथील अग्रमन बक्षी रहाटे (वय 35) हा नक्षलवादी भूसूरूंग स्फोटात हुतात्मा झाल्याची माहीती प्रशासना...
मे 01, 2019
गडचिरोली: संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. यात 15 कमांडो हुतात्मा झाले तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे. नक्षलवाद्यांनी मार्गावर आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे...
मे 01, 2019
नवी दिल्ली : 'भारताच्या शूर पुत्रांचे बलिदान कधीही वाया जाणार नाही. अशा घृणास्पद हिंसाचाराच्या सूत्रधारांना आता मोकळे सोडणार नाही', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) नक्षलवाद्यांवर कडक कारवाईचे संकेत दिले. गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान १५...
मे 01, 2019
गडचिरोली: गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला आहे. यासाठी आयडीचा वापर केल्याचे समजते.  जवानांच्या हालचालीची माहिती उघड...
एप्रिल 27, 2019
गडचिरोली : गडचिरोलीतील भामरागड तालुक्‍यातील कुंडुरवाही जंगलात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट करून पोलिस पथकावर गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनीही तत्काळ दखल घेत नक्षल्यांना प्रतिउत्तर दिले आहे. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या भूसुरुंग स्फोटात पोलिस जखमी झाल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे....
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री...
एप्रिल 10, 2019
पूर्व विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातूनच मोदी लाटेची सुरवात झाली होती. मात्र पाच वर्षानंतर मोदी लाट दिसत नसली तरी, त्यांचा प्रभाव आहे. पूर्व विदर्भाच्या सातही जागा खिशात टाकण्याचा युतीचा आत्मविश्‍वास शेवटच्या टप्प्यात ‘फिफ्टी...
एप्रिल 08, 2019
सुरुंग त्यांचे... मोह गोळा करायला जंगलात गेलेली लालीबाई हातातलं काम अर्धवट टाकून यावं लागलं म्हणून वैतागली होती. कोणाचा एवढा जीव चालला होता म्हणून मला बोलावलं...वेळ निघून गेली, तर मोह गोळा करून देणारात काय? अंगणाच्या दारात ठेवलेलं पाणी हातानेच पायावर घेत लालीबाईच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. माडिया...
मार्च 27, 2019
कोरची (जि. गडचिरोली) : कोरची पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पतिराम दर्रो या पोलीस शिपायाने आज सकाळी 7 च्या दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पोलीस स्टेशनमध्ये घडली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी गोरखनाथ दहिफळे यांनी दर्रो यांना गंभीर...
मार्च 23, 2019
पंढरपूर : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात खडतर परिस्थितीमधे उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पंढरपूर येथे सध्या कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर रतनकुमार कवडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी 2015 ते ऑगस्ट 2018 या काळात...
मार्च 22, 2019
मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक किरीट सोमय्या...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. रावसाहेब दानवे यांना जालना तर डॉ. सुजय यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात...
मार्च 13, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : रस्ताच्या बांधकामाला विरोध दर्शवून नक्षलवाद्यांनी कामावरील चार ट्रॅक्‍टर जाळल्याची घटना गट्टा पोलिस ठाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावरील पुस्के गावालगत मंगळवारी (ता. 12) रात्री घडली. यात कंत्राटदाराचे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
मार्च 06, 2019
नागपूर - छोट्या बोटी घेऊन मासे पकडतो आणि आपली उपजीविका चालवतो. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. मासेमारी समाजाच्या समस्यांवर सकारात्मक विचार करून समाजाचा उपजीविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ऐतिहासिक अध्यादेश शासनाने काढला असून, पाचशे हेक्‍टरपर्यंत तलावाचा ठेका मोफत मिळणार आहे. या अध्यादेशामुळे...
मार्च 04, 2019
नागपूर - माझ्या डोक्‍याची किंमत प्रतिमहिना दोनशे कोटी रुपये आहे. एवढे नावीन्यपूर्ण प्रयोग मी माझ्या विभागामार्फत राबवत असतो, असे प्रतिपादन करून महापौरांनी पहिला इनोव्हेशन अवॉर्ड मलाच द्यायला हवा होता, अशी मिष्किली केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केली. ...