एकूण 22 परिणाम
October 25, 2020
औरंगाबाद : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने-चांदी,वाहन, आणि घर खरेदी शुभ...
October 24, 2020
औरंगाबाद : दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसतो. पण याचा अर्थ कोरोना संपतोय, धोका टळतोय असा नाही. उलट बाधित होण्याच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा दोन ते तीन टक्के वाढ झाल्याची बाब आकड्यातून समोर आली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तीन हजार लोकांत तीनशे ते साडेतीनशे जण बाधित होत. पण आता आठशे जणांतच...
October 24, 2020
औरंगाबाद : परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील सुमार चार लाख हेक्टरवरील पिकांना बसला आहे. पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्याचा अहवाल, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासनाकडे पाठविला आहे. सुमारे १९२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागले, असे...
October 24, 2020
औरंगाबाद : रोजाबाग येथील आयपीएल सट्टा कॉल सेंटर चालविण्यासाठी विदर्भात बसलेल्या एका ‘किंग’ने मुंबई येथील खास प्रशिक्षक नेमले होते. सट्टा लावलेला पैसा पेटीएम, गुगल पे आणि अन्य अ‍ॅपच्या माध्यमातून खात्यात कसा वळता करावा याचे प्रशिक्षण सेंटरमधील कामगार महिलांना दिले जात होते. प्रतिदिन चार ते पाच...
October 21, 2020
औरंगाबाद  : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२०) नवे १५६ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६७ व ग्रामीण भागात सात रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या २१९ जणांना आज सुटी देण्यात आली. यात शहरातील १२१ व ग्रामीण भागातील ९८ जणांचा समावेश आहे.   ग्रामीण भागातील बाधित परिसर, (कंसात...
October 20, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. १९) नवे ११३ कोरोनाबाधित आढळले. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५७, ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या १८८ जणांना सुटी देण्यात आली. रुग्णसंख्या ३६ हजार ६८९ असून सध्या १ हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३३ हजार ७८२ रुग्ण बरे झाले...
October 10, 2020
औरंगाबाद :  काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. नऊ) पुन्हा एकदा तडाखेबाज हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास तासभर धो-धो कोसळलेल्या पावसाने जुन्या शहरात नागरिकांची त्रेधा उडविली. नाल्याचे पाणी औषधीभवन शेजारील घरात शिरले तर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना...
October 10, 2020
औरंगाबाद  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.नऊ) आणखी १२५ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५२, ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या ३२१ जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील २१३, ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३५ हजार...
October 10, 2020
मुंबई : कोविडच्या पार्श्‍वभुमीवर यंदा मुंबईतील गरबा आणि दांडिया रद्द होण्याची शक्‍यता आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच सार्वजिनक मंडळाची मुर्ती 4 फुट आणि घरगुती देवीची मुर्ती 2 फुटा पर्यंत ठेवण्याची सुचना महानगर पालिकेने केली आहे. त्याचबरोबर आगमन आणि विसर्जन सोोहळ्यांवर निर्बंध येऊ शकतील.  मुर्ती बनवणाऱ्या...
October 08, 2020
औरंगाबाद : उपचारानंतर बरे झालेल्या जिल्ह्यातील आणखी ३०३ जणांना बुधवारी (ता.सात) सुटी देण्यात आली. दरम्यान, दिवसभरात १२० कोरोना रुग्णांची भर पडली. अँटीजेन टेस्टद्वारे मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४६, ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३४ हजार ८४५...
October 07, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.सहा) नवे १७५ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५६, ग्रामीण भागात ३० रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या ३३२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३४ हजार ७२५ झाली असून चार हजार ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २९ हजार...
October 06, 2020
औरंगाबाद : नंदुरबार जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला म्हशी विक्री करुन देण्याच्या नावाखाली व्पापाऱ्यांनी औरंगाबादेत आणले. दिवसभर छावणी बाजारात म्हशी विक्री केल्यानंतर साडेपाच लाख रुपये न देता गुंगारा देवून पलायन केले. ही घटना गुरुवारी (ता. एक) मध्यवर्ती बसस्थानका समोर घडली. या प्रकरणी...
October 06, 2020
औरंगाबाद : प्रकृती गंभीर झालेल्या आजाराने ग्रस्त रुग्ण वाचावा म्हणून नातेवाईक लाख प्रयत्न करतात. पण रुग्ण दगावतो, रुग्ण कोरोना संशयित असल्यास चाचणी होते. अहवालाशिवाय मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही, पण रिपोर्टच चोवीस तास व त्यापेक्षा उशिराने येत असल्याने विरह आणि वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो....
October 06, 2020
औरंगाबाद : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स, बार सोमवारपासून (ता.५) सुरू झाले. पहिल्याच दिवशी शहरातील काही हॉटेल्समध्ये गर्दी तर काही ठिकाणी जेमतेम ग्राहक आले. सहा महिन्यानंतर हॉटेल्स, बार चालकांनी ग्राहकांचे स्वागत करीत व्यवसायाला सुरुवात केली. यात ऑक्सीमीटर, टेम्पेचर मशीन, सॅनिटाझरचा...
October 05, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.चार) नवे १९३ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५२ व ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या ३४ हजार ३८६ झाली. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ४०४ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २९ हजार ८२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या चार हजार ३४६...
October 04, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी  (ता. तीन) १८३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४ हजार १९३ झाली. आजपर्यंत एकूण ९५३ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८८ व...
October 03, 2020
पाली : पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पद रद्द करण्यात आले आहे. सरपंच गणेश विश्वनाथ यांनी सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर 2018 मध्ये राखीव प्रवर्गातून लढवली होती. निवडून आलेल्या दिनांकापासून विहित मुदतीत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी गुरुवारी (ता. 1)...
October 03, 2020
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व रूम टू रीड यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन मोहीम (#इंडियागेटसरिडींग) राबवण्यात येत आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचे उद्‍घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्याहस्ते करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एका मिसकॉलवर...
October 03, 2020
औरंगाबाद  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. दोन) नव्याने १६९ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६२, ग्रामीण भागात नऊ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३४ हजार १० झाली. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ४२९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २८ हजार २४३ रुग्ण बरे झाले...
October 01, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता. ३०) दिवसभरात २३७ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टद्वारे मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६९, ग्रामीण भागात ४७ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ३३ हजार ६४८ झाली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ८७६ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत २७ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले...