एकूण 257 परिणाम
डिसेंबर 12, 2018
मुंबई - बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या १८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत भाजी आणि फळविक्रेते, कपडे व अन्य वस्तूंचे विक्रेते आणि बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ मोकळे झाले आहेत. बोरिवली रेल्वेस्थानकाजवळच्या रस्त्यांवरील...
डिसेंबर 12, 2018
तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली. तळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठीसाठी बंद...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - शिधापत्रिकेवर मिळणारा घरगुती स्वयंपाकाचा गॅस काळा बाजारात मोठ्याप्रमाणात विकला जात असल्याच्या तक्रारी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी या विभागाने तपासणी मोहीम उघडली आहे. राज्यातील पेट्रोलियम पदार्थांशी निगडित अनियमित...
डिसेंबर 11, 2018
चाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर चालकाचा ताबा सुटून पंधरा फूट खोल ओढ्यात पडला. टॅंकरमध्ये घरगुती वापराचा सुमारे ३४ टन गॅस होता. सुदैवाने टॅंकरमधून गॅसगळती होत नव्हती. घटनास्थळी दोन...
डिसेंबर 10, 2018
लातूर : राज्यात घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर अवैध वापर होत आहे. हे लक्षात आल्यानंतर आता राज्यभरातील गॅस एजन्सीवर धाडी टाकण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. दर सहा महिन्याला अचानक या धाडी टाकून गॅस एजन्सीची तपासणी केली जाणार आहे. यात अवैध वापर केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले...
डिसेंबर 09, 2018
वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार झाली असली, तरी तिच्यात मानवी भावनाही असणं गरजेचं आहे. सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये मानवी सेतू तयार झाला, तरच ही कामं नेमक्‍या पद्धतीनं होऊ...
डिसेंबर 09, 2018
ग्रामीण जीवनावर लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये प्रा. व. बा. बोधे हे एक महत्त्वाचं नाव. "लोकसंस्कृतीचे अंतरंग' या त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये आता विलोप पावू लागलेल्या ग्रामीण संस्कृतीचं भावस्पर्शी स्मरणरंजन त्यांनी चित्रित केलं आहे. उभा जन्मच खेड्यात घालवलेल्या त्यांच्यासारख्या...
डिसेंबर 07, 2018
पुणे - आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पीएमपीसमोर आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पीएमपीला सीएनजी  पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) 34 कोटी रुपयांचे बिल थकले आहे. ही रक्कम तत्काळ न भरल्यास सीएनजीचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा एमएनजीएलने दिला आहे....
डिसेंबर 06, 2018
हडपसर : पापडेवस्ती येथे पाजव्या मजल्यावरील सदनिकेला आग लागून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. हडपसर अग्निशामक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. शॅार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. हि घटना गुरवारी दुपारी अडीच वाजण्याच्या...
डिसेंबर 06, 2018
औरंगाबाद : कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी दीडशे टनाच्या प्रकल्पाला विरोध करत गुरुवारी (ता. 6) काम बंद पाडले. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्‍न पुन्हा गंभीर बनण्याची शक्‍यता आहे.  शहरातील कचराकोंडीला नऊ...
डिसेंबर 06, 2018
पुणे : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पीएमपीसमोर आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पीएमपीला सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) 34 कोटी रुपयांचे बिल थकले आहे. ही रक्कम तत्काळ न भरल्यास सीएनजीचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा एमएनजीएलने दिला आहे....
डिसेंबर 06, 2018
वाडा - पालघर सह संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला असताना यातील काहीच तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. दुष्काळाबाबत सरकारने दुजाभाव केला. निसर्गाचा कोप व सरकारचे चुकीचे धोरण या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. शेतक-यांच्या पिकाला भाव नाही. तोट्यात चाललेली शेती शेतकरी वर्षानुवर्ष करतो. कर्जबाजारी झालेले...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
डिसेंबर 04, 2018
खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक बाजारात कच्च्या...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर : दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकासाठी सवलतीच्या दरात व सुलभपणे गॅस कनेक्‍शन उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हाती घेतली. 1 मे 2016 रोजी सुरू झालेल्या या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख सहा हजार 741 कुटुंबांना या योजनेचा...
डिसेंबर 02, 2018
पुणे : गॅस सिलिंडरसाठी किमती पेक्षा चारशे रुपये जास्त घेतले जात आहेत. सबसिडीच्या ग्राहकांकडुन सिलिंडरच्या किमतीपेक्षा फक्त शंभर रुपये जास्त घेण्यात यावे. नागरिकांना जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.  
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
डिसेंबर 01, 2018
पुणे : खडकी येथील होळकर पुलाजवळ असलेल्या हाय एक्सप्लोझिव्ह (एचई) फॅक्टरीमध्ये शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता नायट्रिक अॅसिडच्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाली होती. दरम्यान फॅक्टरी प्रशासनाच्या अग्निशामक दलाने त्यावर तत्काळ उपाययोजना केली आहे. कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झालेले नाही, असे...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - संगमवाडी परिसरातील पाटील इस्टेटजवळ बुधवारी (ता. 28) दुपारी लागलेल्या भीषण आगीत दीडशेहून अधिक झोपड्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी सुमारे 90 झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र सहा जण किरकोळ जखमी झाले. हातावर पोट असलेल्या अनेकांचे संसार त्यांच्या...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - कामावर असताना आग लागल्याचे कळाले. हातातलं काम सोडून घराकडे धाव घेतली. घरातला गॅस सिलिंडर आणि जमेल तेवढे सामान बाहेर काढले. शेजारच्या पाच-सहा घरातले सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आगीचा भडका उडाला नाही. तेवढ्यात घराचा वरच्या मजल्याला आग लागली आणि डोळ्यांदेखत वरचा मजला खाक झाला... अमोल भोरड...