एकूण 254 परिणाम
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि...
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील शस्त्रास्त्रे नष्ट...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची...
मे 08, 2019
बंगळूर - देशभर गाजलेल्या गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या सुनावणीला विशेष कोका न्यायालयात २५ एप्रिलपासून सुरवात झाली आहे. एकाही संशयिताच्या मनात गौरी लंकेश यांच्याशी वैयक्‍तिक द्वेषभावना नव्हती. काही तात्त्विक मतभेद होते, असे प्राथमिक सुनावणीतून स्पष्ट झाल्याचे एसपी पी. एस. बालन यांनी सांगितले. ते...
मार्च 19, 2019
मुंबई : कुठल्याही निवडणूकीत नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडो प्रबोधन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांचीसुद्धा निवडणूक...
मार्च 15, 2019
सन २०११ मध्ये एकवीरा महिला बचत गट स्थापन केला. सुरवातीला पंचवीस महिलांबरोबर सुरू केलेली बचत गटाची चळवळ आठशे महिलांवर गेली. मलाच काय माझ्यासारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांच्या हातात आता स्वतःच्या हक्काचा पैसा खेळू लागला. सन २००७ च्या आसपासचा कालावधी माझ्या आयुष्यातील खूप खराब होता....
फेब्रुवारी 25, 2019
मुंबईः 'मला माझ्या पतीला अभिमान वाटेल असे काहीतरी करायचे होतं. एका जागी बसून रडणे मला शक्य नव्हते. त्यांनी नेहमी मला आनंदी आणि हसताना पहायचे होते. यामुळेच मी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचा गणवेश परिधान करणार आहे. तो आमचा गणवेश असेल. मी सैन्यात दाखल होतेय, हीच माझ्या पतीला...
फेब्रुवारी 23, 2019
उंच बर्फाच्छादित डोंगरांमधून वाट काढत पुढे गेलो, तर समोर सुंदर निळी झालर. एका सुंदर प्रवासाला सुरवात झाली. अनेक उंच बर्फाच्छादित डोंगरांमधून वाट काढत, मध्येच खळखळ वाहणाऱ्या नद्या ओलांडत आमचा प्रवास सुरू होता. अचानक लांबून एक सुंदर निळी झालर दिसली. काही क्षणात आम्ही त्या निळ्या, सोनेरी, हिरव्या,...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. पानसरे यांच्या घरापासून मॉर्निंग वॉकला प्रारंभ झाला. यामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, मेघा पानसरे यांच्यासह डाव्या...
फेब्रुवारी 17, 2019
पाकिस्तान चा झेंडा म्हणजे जगातील सर्वात चांगला टॉयलेट पेपर आहे, असे चक्क गुगल सांगत आहे! जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलच्या सर्च इमेजमध्ये 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड' असे सर्च केल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा दाखवते आहे. पुलवामा येथे आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झालेत. त्यासाठी...
फेब्रुवारी 16, 2019
प्रश्‍न - संघर्षाची धार कमी झाली की वाढली?मेघा पानसरे : गोविंद पानसरे यांच्या विचारांचा आवाज जिवंत आहे, हे आम्ही आज चार वर्षांनंतरही दाखविले आहे. विचारांची हत्या होऊ शकत नाही, आम्ही निर्भय आहोत. हे दाखविण्यासाठीच आम्ही प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला ‘निर्भया वॉक’ करतो. वीस फेब्रुवारी २०१५ला...
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करून झालेल्या हत्येला चार वर्षे झाल्यानंतरही गुन्ह्यात वापरलेले वाहन, शस्त्र जप्त करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे. मुळातच तपास यंत्रणेला स्वतःला संशयित आरोपी शोधण्यात यश आलेले नाही. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...
जानेवारी 30, 2019
पुणे : पूर्वी महिलांना कला-नाट्य-संगीत क्षेत्रात व्यासपीठावर कला सादर करणे हे शालिनतेचे लक्षण नसल्याचा मतप्रवाह होता. तो झुगारत जुन्या पिढीतील महिला कलाकारांनी या क्षेत्रात हिंमतीने पाऊल टाकत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच आज मानाने कला सादर करत आहोत, असं प्रतिपादन माणिक...
जानेवारी 18, 2019
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या तपासासाठी सीबीआय आणि सीआयडी अन्य राज्यांच्या यंत्रणांवर का अवंलबून आहे, असा सवाल गुरुवारी (ता. १७) उच्च न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणांचा तपास मंदगतीने सुरू आहे अशी नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा...
जानेवारी 11, 2019
बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयित आरोपी बॉम्ब तयार करण्यात तरबेज होते व त्यांनी हेच ज्ञान इतरांनाही शिकविले होते, अशी माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल काळे याने आपल्या सहकाऱ्यांसाठी बॉम्ब तयार...
जानेवारी 11, 2019
नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या बंडखोर लेखिका आहेत. भारताचे संविधान डोक्‍यात घेऊन त्या संघ-भाजपच्या विरोधात सतत लेखन करीत आहेत. मूलभूत मानवाधिकाराच्या प्रस्थापनेसाठी त्या आपल्या ज्वलंत साहित्याची निर्मिती करीत आहेत. स्वातंत्र्य ही त्यांच्या साहित्याची केंद्रप्रतिमा आहे. "सेक्‍युलर भारत' या...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपास यंत्रणांमधील त्रुटींमुळे आरोपींना फायदा होतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त...
डिसेंबर 06, 2018
पुणे : "मुंबई- पुणे- मुंबई' हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त चित्रपट कलाकारांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीने खूप गप्पा मारल्या, अनेक अनुभव...
डिसेंबर 01, 2018
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळूर कारागृहातून काल रात्री ताब्यात घेतले. सकाळी त्यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तात सीपीआर हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. जवळपास दीड तास झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर त्या...