एकूण 2 परिणाम
October 20, 2020
मुंबई : सात वर्षापूर्वी झालेल्या विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अजूनही सुरू असून यामध्ये वापरलेल्या कथित हत्याराच्या बॅलेस्टीक अहवालाची प्रतिक्षा अजूनही सीबीआयला आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यापासून हा अहवाल प्रलंबित आहे. मास्क किंमती नियंत्रण प्रस्ताव धूळखात, राज्य...
September 16, 2020
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने पुन्हा फेटाळला. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसऱ्यांदा तर भावे याने दुसऱ्यांदा अर्ज केला...