एकूण 29 परिणाम
November 28, 2020
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी अखेर आज दुपारी शेतकऱ्यांना सिंघ-टिकरी व धौलपूर-आग्रा सीमांवरून दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी दिली. पोलिस व आंदोलक शेतकरी यांच्यातील समझोत्यानुसार बुराडी येथील संत निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करण्यास शेतकऱ्यांना सशर्त परवानगी दिली. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी बुराडी...
November 27, 2020
पाटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. मात्र यामध्ये उपमुख्यमंत्री पदावरून सुशील कुमार मोदी यांना हटवण्यात आल्याने वेगळीच चर्चा रंगली होती. पण भाजपने सुशील कुमार मोदी यांना राज्यातून केंद्रात बढती दिली असून त्यांच्या नावाची घोषणा राज्यसभेसाठी केली आहे....
November 27, 2020
नवी दिल्ली - आधीच कोरोनाने दणका दिलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी घरघर लागल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2021 - 21 च्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे.  यामध्ये सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीच्या जीडीपीचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसर्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी - 7.5...
November 26, 2020
वॉशिंग्टन: कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावलेली दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक व्यापारात घट झाली आहे. पण आता वर्षाच्या शेवटी जागातिक अर्थव्यवस्थेसंबंधी काही सकारात्मक संकेत आले आहेत. कारण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेमध्ये जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या...
November 23, 2020
व्हिएतनामच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ३७ व्या आसियान परिषदेत ‘रिजनल कॉम्प्रेहेंसिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसीईपी) या जगातल्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या करारावर सह्या झाल्या. जगाच्या एकूण जीडीपीच्या ३० टक्क्यांहून अधिक एकत्रित जीडीपी असलेल्या १५ आशियाई देश यात सहभागी आहेत. एक मोठी...
November 19, 2020
नवी दिल्ली : दिल्लीत यापुढे कोणी मास्कविना फिरताना आढळल्यास त्यांना सध्यापेक्षा चौपट जास्त म्हणजे २००० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (ता.१९) ही घोषणा केली. यापूर्वी दंडाची रक्कम ५०० रुपये होती. दरम्यान, छटपूजेवरून राजकारण करू नका, असेही आवाहन केजरीवाल यांनी...
November 19, 2020
पटना : बिहारचे वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मेवालाल चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विरोधी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फक्त तीन दिवसांतच बिहारचे नवे शिक्षणमंत्री...
November 19, 2020
नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जायच्या आधीच अर्थव्यवस्था उतरतीला लागली होती. भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची निर्मिती वाढवण्यासाठी सरकारने 'मेक इन इंडिया'सारखी योजना सुरु केली होती. मात्र, तरीही तिचा फार फायदा झालेला दिसून आला नाही. याउलट, 2019 मध्ये उत्पादन...
November 19, 2020
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी सरकारच्या रिपोर्ट कार्डमध्ये भारत कोरोना व्हायरसच्या संक्रमणातील मृत्यूदरात आशियायी देशांच्या सर्वांत पुढे तर जीडीपीमध्ये सर्वांत मागे आहे. त्यांनी...
November 16, 2020
नवी दिल्ली: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India- LIC) ही एक सरकारी विमा कंपनी आहे. जी ग्राहकांना विविध प्रकारचे विमा आणि गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते. एलआयसीची बऱ्याच पॉलिसी लोकांना आवडतातही. अशातच ग्राहकांना जर थोडी गुंतवणूक करून भरपूर परतावा मिळवायचा...
November 15, 2020
नवी दिल्ली: दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. भारतीयांसाठी सोने हे एक नेहमी आकर्षण ठरले आहे. भारतात सोन्याच्या आर्थिक मूल्यासह त्याचे भावनिक आणि सामाजिक मूल्यही वेगळ्या प्रकारचे आहे. दागिने, नाणी बचतीच्या स्वरूपात ठेवण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. तसेच सोन्यातील गुंतवणूकही...
November 13, 2020
नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या भावात वाढ झाली तर चांदीचे भाव कमी झाले आहेत. एमसीएक्समधील सोन्याचे वायदे 0.07 टक्क्यांनी वाढून 50 हजार 635 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 62 हजार 615 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात सोने 0.76 टक्के म्हणजेच प्रति १० ग्रॅमला...
November 13, 2020
नवी दिल्ली: जर तुम्ही घर घेण्याची विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सध्या बाजारात बऱ्याच वित्तीय संस्था गृहकर्जे देत आहेत. आता त्यासोबतच गोदरेज ग्रुपनेही वित्तीय सेवा क्षेत्रात पाऊल ठेवले असून तब्बल 1500 कोटींची गुंतवणूक केली आहे. आता गोदरेज हाऊसिंग फायनान्स कंपनीने देशातील सर्वात...
November 12, 2020
नवी दिल्ली: कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील व्यापार ठप्प पडला आहे. त्यामुळे जागतिक अर्थचक्र बऱ्यापैकी थंडावल्याचं दिसत आहे. मागील महिन्यात जगभरातील कोरोना रुग्ण कमी होत होते. पण आता युरोपसोबत अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुढील काळ जागतिक बाजारपेठेसाठी मोठा नुकसानकारक...
November 02, 2020
नवी दिल्ली: 2020 हे वर्ष जगासाठी मोठं संकटांचं ठरलं आहे. यात मुख्य संकट होतं ते कोरोनाचं. चीनमधून सुरु झालेला कोरोनाचा प्रसार आज जगभर पसरला आहे. युरोप खंडातील काही देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जात आहेत. त्यामुळे युरोपात मोठी मंदीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त...
October 26, 2020
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ७.९ टक्‍क्‍यांनी घसरेल; मात्र २०२१-२२ मध्ये त्यात ७.७ टक्‍क्‍यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा वाणिज्य आणि उद्योग संघटना ‘पीएचडीसीसी’ने व्यक्त केली. या काळात बेरोजगारी हे सरकारसमोरील मोठे आव्हान असणार आहे, असेही ‘पीएचडीसीसी’ने म्हटले आहे. देशातील बेरोजगारीचा...
October 23, 2020
नवी दिल्ली: कोरोनामुळे देशात जवळपास पाच महिने लॉकडाऊन होते. याकाळात देशातील जवळपास सर्व व्यवहार, व्यवसाय आणि सेवाक्षेत्र बंद होते. यामुळे देशाचा GDP देखील मोठा कोसळला होता. पण आता देशात अनलॉक सुरु केल्यापासून परिस्थिती थोडीफार सुधारताना दिसत आहे. लॉकडाऊननंतर भारतीय बाजारपेठेतील...
October 14, 2020
वॉशिंग्टन- कोविडवर उपचार घेतल्यानंतर मला ‘सुपरमॅन’ झाल्यासारखे वाटत आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. कोविडच्या उपचारामुळे आजाराशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित झाली असून आपण कोठेही मुक्तसंचार करु शकतो, असेही ट्रम्प म्हणाले. दोन आठवड्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची...
October 14, 2020
नवी दिल्ली- कोरोनाच्या संसर्गामुळे अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची चाके गाळामध्ये रुतली असताना याचा भारताला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनातील दरडोई उत्पन्नामध्ये भारत आणखी पिछाडीवर जाणार असून त्याचे स्थान बांगलादेशच्याही खाली जाईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)...