एकूण 18 परिणाम
एप्रिल 19, 2019
‘गेली पाच वर्षं देश प्रगतिपथावर असल्याचा दावा केला जात असला, तरी संशोधन व विकास क्षेत्रात मात्र सगळं ठप्प आहे. हजारो संशोधक विद्यार्थी हातावर हात ठेवून केवळ गप्प बसलेत...’’ कोल्हापूर लोकसभेत फिरताना डॉ. विनोद शिंपले सांगत होते. छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात शिक्षणाची क्रांती केली. बहुजन...
एप्रिल 02, 2019
ग्लासगो (स्कॉटलंड) - अव्हेंजर्स सिरिजचे अनेकजण चाहते असतील. एप्रिलमध्ये अव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट देखील येतो आहे. या म्युटंट्सबद्दल सगळ्यांचा उत्सुकता असते. पण असे म्युटंट्स खरंच अस्तित्वात आले तर..? जगात अशा दोन व्यक्ति असून, त्यातिल एक स्कॉटलंटमधील 71 वर्षांची महिला आहे. जो कॅमेरॉन असे या...
डिसेंबर 22, 2018
पुणे - पीएचडी करणाऱ्या संशोधकांसाठी असणाऱ्या फेलोशिपमध्ये वाढ व्हावी आदी मागण्यांसाठी जवळपास दोनशेहून अधिक विद्यार्थी, संशोधक शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. मूक मोर्चाद्वारे या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मूक मोर्चा काढला होता; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई - महिनाभरापूर्वी यशला आणले त्या वेळी त्याची अवस्था खूपच बिकट होती. अजून काही दिवसांचा विलंब यशच्या जीवावरही बेतला असता. त्याच्या उपचारांत सातत्य असते, तर तो स्वतःच्या पायांवर उभा असता, अशी खंत यशवर चार वर्षांपासून उपचार करणारे टिळक रुग्णालयातील गॅस्ट्रेएन्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अभय शुक्...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - आई मला मरू दे.... अडीच महिन्यांपूर्वी हे वाक्‍य उच्चारल्यानंतर आकडी आल्याने 17 वर्षांचा यश सिंह शून्यातच गेला. तेव्हापासून उघडे असलेले त्याचे तोंड एकदाही बंद झालेले नाही. यशवर उपचार करण्यासाठी त्याची आई वरुणा वाराणसी येथून त्याला घेऊन मुंबईत आली. महिनाभरापासून शीव येथील लोकमान्य टिळक...
जुलै 24, 2018
पिंपरी - सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला. जुन्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
मे 24, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वर्षाला तीनशे ते साडेतीनशे बालमधुमेही उपचारासाठी येत होते. हे चित्र पाच वर्षांपूर्वीचे आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण जिल्ह्यात दीड हजाराच्या घरात गेले आहे. त्यामुळे बाल मधुमेहींची वाढती संख्याही गंभीर समस्या बनली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या...
मे 24, 2018
पुणे - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नावे नोंदविणे; तसेच मृत, दुबार, स्थलांतरित मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार आहेत. मतदार यादीतील दुबार...
एप्रिल 30, 2018
जळगाव - शहरातील मध्यवर्ती चौकातून प्रत्येक तिसऱ्या वाहनावर विचित्र नंबरप्लेटची वाहने धावत असताना वाहतूक पोलिसांची कारवाई तोकडी ठरत आहे. तर मॉडिफिकेशनच्या नावाखाली चित्रविचित्र पद्धतीने दुचाकी वाहने, डीजेसाठी मूळ चारचाकी वाहनांत विनापरवागीने फेरबदल करण्यात आल्याचे आढळून येते. अशा वाहनांवर कारवाई...
एप्रिल 03, 2018
जळगाव - जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे, परंतु चांगल्या कापूस वाणांचा अभाव, नैसर्गिक समस्या व सिंचनासंबंधीच्या अडचणी यामुळे उत्पादकतेमध्ये भारत जगात मागे आहे. भारताला कापूस उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरी गाठणेही अवघड झाले असून, बीटीसंबंधीचे बीजी-३ (बॅसीलस...
मार्च 01, 2018
मुंबई - जीएम तंत्रज्ञानाला संघप्रणीत संस्था विरोध करत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा जीएम पिकांचे समर्थन केले आहे. अन्नसुरक्षा आणि उत्पादकतावाढीसाठी जैवतंत्रज्ञानाचे निरंतर संशोधन आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांनी पुरेशा तपासण्या आणि पर्यावरण सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे...
जानेवारी 09, 2018
नवी दिल्ली : चित्रपट सुरू करण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करण्याच्या आदेशात सुधारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता चित्रपटगृहात राष्ट्रगीत दाखविण्याची सक्ती असणार नाही.  यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रगीत वाजविणे...
डिसेंबर 31, 2017
टेक्‍नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान म्हणजे नवं सोनं आणि लक्ष्मी अशी नव्या युगाची घोषणा आहे. यामुळं एकविसाव्या शतकाच्या आरंभीपासून तंत्रज्ञान या घटकाचा भारतीय राजकारणावर आणि राज्यांच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झालेला दिसतो. समाजाचं ध्रुवीकरणदेखील "तंत्रज्ञानसक्षम' आणि "तंत्रज्ञानबाह्य' अशा दोन...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर...
मे 13, 2017
बैंगन का भरता, सरसो का साग अन्‌ मक्‍के की रोटी, या फिल्मी खाद्यपदार्थांचा व जेनेटिकली मॉडिफाइड म्हणजे "जीएम' अथवा जनुकीय बियाण्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. असलाच तर योगायोगाने ज्या क्रमाने जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी(जीईएसी)ने जनुकीय बियाण्यांच्या चाचण्यांना संमती दिली त्याच्याशी असेल. "...
मे 04, 2017
कोची - केरळमधील एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षाला महिंद्रा स्कॉर्पिओ सारखे मॉडिफिकेशन केले. या गाडीचा फोटो ट्विटरवर एकाने महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना ट्विट करत महिंद्रा स्कॉर्पिओच्या लोकप्रियतेची दाद दिली.  @anandmahindra .image shows how the scorpio design...
फेब्रुवारी 23, 2017
सजीवांमधील जनुकांमध्ये बदल करण्यासाठी उपयुक्त असलेल्या ‘क्रिस्पर-कॅस-९’ या अद्ययावत जनुकीय संपादनाच्या तंत्राद्वारे दुर्धर आनुवंशिक व्याधींवर मात करता येते. हे तंत्र अतिशय कार्यक्षम व कमी खर्चिक आहे. एखाद्या नवजात बाळाला पाहिल्यानंतर आपण बरेच वेळा ‘बाळ अगदी आईवर गेलेय’ किंवा ‘डोळे बाबांसारखे आहेत...
डिसेंबर 16, 2016
नागपूर - शेतकऱ्यांना सातबारा आणि फेरफारसाठी शासनाकडून 31 डिसेंबरपर्यत हस्तलिखित सातबारा देण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आमदार मनोहर भोईर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याशिवाय 31 डिसेंबरनंतर आढावा घेऊन आणखी त्यात शक्‍यता असल्यास मुदत...